Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KKR vs RCB सामन्यावर पावसाच सावट! सामना रद्द झाला तर आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचणार का?

आता या सामन्यावर पावसाची सावली पडू लागली आहे. काल बेंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडला होता, ज्यामुळे स्टेडियममध्येही पाणी साचले होते. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 16, 2025 | 03:57 PM
फोटो सौजन्य - IndianPremierLeague/Royal Challengers Bengaluru

फोटो सौजन्य - IndianPremierLeague/Royal Challengers Bengaluru

Follow Us
Follow Us:

KKR vs RCB सामन्यात हवामानाचा अहवाल : आयपीएल 2025 चा 58 वा सामना कोलकता नाइट राइडर्स विरुद्ध राॅयल चॅलेंडर्स बंगळुरू यांच्यामध्ये लढत होणार आहे. 10 दिवस भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वाढलेल्या तणावाच्या वातावरणामुळे आता पुन्हा आयपीएल सुरू होणार आहे. यासाठी सर्वच क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. या सामन्याचे आयोजन एम चिन्नास्वामी स्टेडियमवर करण्यात आले आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. तर या सामन्याचे नाणेफेक हे 7 वाजता होणार आहे.

आता या सामन्यावर पावसाची सावली पडू लागली आहे. काल बेंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडला होता, ज्यामुळे स्टेडियममध्येही पाणी साचले होते. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे, यामध्ये टीम डेव्हीड हा मैदानावर साचलेल्या पाण्यामध्ये भिजताना दिसला. त्यानंतर आता प्रश्न असा निर्माण होतो की जर पावसामुळे सामना रद्द झाला तर आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचेल का?

मिचेल स्टार्कचा पगार किती कापणार? दिल्ली कॅपिटल्सला सोडल्यावर होणार कोट्यवधींचे नुकसान

AccuWeather च्या अहवालानुसार, १७ मे रोजी बेंगळुरूमध्ये पावसाची ८४% शक्यता आहे. रात्रीच्या वेळी पावसाची ९४% शक्यता असेल. याशिवाय ढग सतत राहतील असा अंदाज वर्तवला जात आहे. बेंगळुरूमध्ये दुपारपासून पाऊस सुरू होऊ शकतो. संध्याकाळी ७ ते ९ वाजेदरम्यान होणाऱ्या सामन्यादरम्यान पावसाची ४० टक्के शक्यता आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे सामना रद्दही होऊ शकतो. जर पावसामुळे सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना १-१ गुण दिले जातील. आरसीबी संघ १ गुण मिळवताच प्लेऑफसाठी पात्र ठरेल.

IPL 2025 RCB vs KKR match at Chinnaswamy stadium, Bengaluru weather Bangalore has a very good chance to see moderate to heavy intense thunderstorms accompanied by hailstorms at isolated places tomorrow b/w evening to late night#BengaluruRains #BangaloreRains #RCBvKKR #RCBvsKKR pic.twitter.com/JY3xg9YPrN — Karnataka Weather (@BengaluruRains_) May 16, 2025

गुरुवारी बेंगळुरूमध्ये आरसीबीचा स्टार खेळाडू टिम डेव्हिड पावसाचा आनंद घेत असल्याचे दिसून आले. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर टीम डेव्हिड तरंगताना दिसला. ज्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

Tim David ❌
Swim David ✅
Bengaluru rain couldn’t dampen Timmy’s spirits… Super TD Sopper came out in all glory. 😂 This is Royal Challenge presents RCB Shorts. 🩳🤣#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2025 pic.twitter.com/PrXpr8rsEa — Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 16, 2025

सध्या आरसीबीच्या १८ व्या हंगामात ११ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी रजत पाटीदारच्या संघाने ८ जिंकले आणि ३ गमावले. सध्या आरसीबीचे १६ गुण आहेत. अशा परिस्थितीत, जर संघाचा केकेआर विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरेल. सहसा एखादा संघ १६ गुणांवर प्लेऑफमध्ये पोहोचतो पण यावेळी तसे झाले नाही. आरसीबी आणि गुजरात टायटन्स संघ १६-१६ गुणांसह पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. सामना रद्द झाल्यास आरसीबीला १ गुण मिळेल. या १ गुणासह, आरसीबीचे १७ गुण होतील आणि संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल.

Web Title: Rain threatens kkr vs rcb match will rcb reach the playoffs if the match is cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 03:57 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • cricket
  • RCB vs KKR
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Cricket News: World Cup 2027 पूर्वी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! किती अन् कोणत्या संघांविरुद्ध खेळणार एकदिवसीय सामने?
1

Cricket News: World Cup 2027 पूर्वी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! किती अन् कोणत्या संघांविरुद्ध खेळणार एकदिवसीय सामने?

Virat Kohli: किंगची बॅट बोलली अन् रँकिंग हादरली! विराट कोहलीची ICC Ranking मध्ये थेट टॉप-2 मध्ये एन्ट्री, गिलचं सिंहासन धोक्यात
2

Virat Kohli: किंगची बॅट बोलली अन् रँकिंग हादरली! विराट कोहलीची ICC Ranking मध्ये थेट टॉप-2 मध्ये एन्ट्री, गिलचं सिंहासन धोक्यात

IND Vs WI: गिलचे तूफानी गोलंदाज वेस्ट इंडिजला करणार Kill; भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय
3

IND Vs WI: गिलचे तूफानी गोलंदाज वेस्ट इंडिजला करणार Kill; भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय

एक शतक अन् विक्रमांची रांग! Virat Kohli ने ५ मोठे रेकॉर्ड मोडत रचला इतिहास, सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे
4

एक शतक अन् विक्रमांची रांग! Virat Kohli ने ५ मोठे रेकॉर्ड मोडत रचला इतिहास, सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.