Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RR मॅनेजरचा वाद चिघळला, ‘फुफ्फुस फेल’; मेडिकल इमर्जन्सीमुळे डगआऊटमध्ये फोन पाहिल्याचा हवाला

राजस्थान रॉयल्सचे व्यवस्थापक रुमी भिंडर यांनी IPL सामन्यादरम्यान फोन वापरल्याने वाद निर्माण झाला आहे. BCCI च्या भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा युनिटकडून (ACSU) त्यांची चौकशी सुरू आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 13, 2026 | 10:22 AM
कोण आहे रूमी भिंडर? काय आहे नक्की प्रकरण (फोटो सौजन्य - Instagram)

कोण आहे रूमी भिंडर? काय आहे नक्की प्रकरण (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:
  • रूमी भिंडर प्रकरण चिघळले 
  • BCCI च्या भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा युनिटकडून चौकशी 
  • डगआऊटमध्ये वापरला होता फोन 
इंडियन प्रीमियर लीग संघ राजस्थान रॉयल्सचे व्यवस्थापक रुमी भिंदर यांची बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा युनिट (ACSU) कडून चौकशी सुरू आहे. गुवाहाटी येथे शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान डगआऊटमध्ये मोबाईल फोन वापरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी भिंदर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. असेही वृत्त आहे की, भिंदर यांनी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे फोन सोबत बाळगला होता. वास्तविक, त्यांची दोन्ही फुफ्फुसे निकामी झाली होती आणि त्यांना सुमारे एक आठवडा व्हेंटिलेटरवर राहावे लागले होते.

‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ने एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, “त्यांची दोन्ही फुफ्फुसे निकामी झाली होती आणि या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे त्यांना नागपूरच्या रुग्णालयात जवळपास एक महिना राहावे लागले.”

MI vs RCB Live Score: मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानात घात! आरसीबीने 18 धावांनी मारली बाजी; हार्दिक पांड्याची सेना पुन्हा अपयशी

काय आहेत नियम 

बीसीसीआयने खेळाडू आणि सामना अधिकारी क्षेत्रासाठी (PMOA) कठोर किमान मानके निश्चित केली आहेत. केवळ काही निवडक अधिकाऱ्यांनाच PMOA मध्ये मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्याची परवानगी आहे. संघाचे व्यवस्थापक फोन वापरू शकतात, परंतु फक्त ड्रेसिंग रूममध्ये. याव्यतिरिक्त, खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांनी स्टेडियममध्ये पोहोचल्यावर त्यांचे फोन, स्मार्टवॉच किंवा इतर संवाद साधने बंद करून ती सुरक्षा संपर्क अधिकाऱ्याकडे (SLO) जमा करणे आवश्यक आहे.

रूमी यांना काय झाले?

एका दुसऱ्या सूत्राने सांगितले, “वैद्यकीय समस्यांमुळे राजस्थान रॉयल्स संघाचे मॅनेजर रुमीचे १० किलोपेक्षा जास्त वजन कमी झाले आहे. त्याला दम्याचा त्रासही आहे, ज्यामुळे त्याला जास्त चालता येत नाही किंवा वारंवार पायऱ्या चढता येत नाहीत. तो संघासोबत आहे आणि फ्रँचायझीसाठी विविध कर्तव्ये पार पाडतो. त्याला नियमांची जाणीव आहे, पण वैद्यकीय कारणांमुळे त्याने फोन सोबत ठेवला होता.”

त्या सूत्राने पुढे सांगितले, “नियमांनुसार डगआउटमध्ये मोबाईल फोन आणि लॅपटॉपला परवानगी आहे. मुद्दा केवळ त्यांच्या वापराचा होता, पण त्याने कोणालाही फोन केला नाही किंवा कोणाचेही फोन घेतले नाहीत. तो फक्त त्याच्या फोनमध्ये स्क्रोल करत होता. आता त्याच्याकडे वेळ आहे आणि तो ACSU अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडेल.”

आऊट न होता 59 धावा काढून Ayush Mhatre ने का सोडले मैदान, Vaibhav Sooryavanshi च्या मित्राबरोबर नक्की काय घडले?

रूमीसाठी इतकी दगदग कठीण 

त्या सूत्राने रुमीच्या त्या उपकरणाच्या वापराचे समर्थनही केले. आम्हाला आशा आहे की रुमीची वैद्यकीय स्थिती लक्षात घेता, एसीएसयूचे अधिकारी त्याच्या निर्णयाचा विचार करतील. अडचण अशी होती की ड्रेसिंग रूममध्ये पोहोचण्यासाठी त्याला किमान ५० पावले चालावी लागत होती आणि सुमारे २० पायऱ्या चढाव्या लागत होत्या. डगआऊटमध्ये परत येण्यासाठीही त्याला तेच करावे लागले. कदाचित त्यामुळेच त्याने डगआऊटमध्ये आपला फोन तपासला असावा.

Web Title: Rajasthan royals manager romi bhinder dugout phone controversy both lungs failed says report medical emergency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • IPL 2026
  • Rajasthan Royals
  • RR vs RCB

संबंधित बातम्या

“…त्यांच्यासाठी तो मोठी डोकेदुखी ठरणार”; Vaibhav Suryavanshi बाबत शुभमन गिलचे मोठे विधान
1

“…त्यांच्यासाठी तो मोठी डोकेदुखी ठरणार”; Vaibhav Suryavanshi बाबत शुभमन गिलचे मोठे विधान

RCB vs GT Final मध्ये पावसाचा खोळंबा ? सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार IPL ट्रॉफी? वाचा ‘हे’ नियम
2

RCB vs GT Final मध्ये पावसाचा खोळंबा ? सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार IPL ट्रॉफी? वाचा ‘हे’ नियम

Nehal Vadoliya : चर्चेत भडकली अभिनेत्री! ‘हा’ प्रसिद्ध क्रिकेटपटू करतो अश्लील मेसेज, नेहलने केला खुलासा
3

Nehal Vadoliya : चर्चेत भडकली अभिनेत्री! ‘हा’ प्रसिद्ध क्रिकेटपटू करतो अश्लील मेसेज, नेहलने केला खुलासा

Mumbai Indians: हार्दिक पांड्याची जागा घेऊ शकतात ‘हे’ 4 खेळाडू, कोण ठरणार पुढचा कॅप्टन? Rohit Sharma पुन्हा घेणार जागा?
4

Mumbai Indians: हार्दिक पांड्याची जागा घेऊ शकतात ‘हे’ 4 खेळाडू, कोण ठरणार पुढचा कॅप्टन? Rohit Sharma पुन्हा घेणार जागा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.