आजच्या ४२ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने भिडणार आहेत. हा सामना आज २४ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.३० वाजता बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
आयपीएलच्या आज होणाऱ्या ४२ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने असतील. आरसीबीला त्यांच्या घराच्या मैदानातील चिन्नास्वामी स्टेडियमवर त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागणार.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना पार पडला. यामध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभवानंतर कर्णधार संजू सॅमसन याचे मोठे विधान समोर आले आहे.
पुन्हा एकदा फिल्ल सॉल्ट आणि विराट कोहलीच्या जोडीने कमाल केली आणि संघाला विजय मिळवून दिला. रॉयल चॅलेंन्जर्स बंगळुरूच्या संघाने राजस्थान रॉयल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर ९ विकेट्सने पराभूत केले आहे.
पहिल्या डावांमध्ये राजस्थानच्या संघाने फलंदाजीचे आव्हान स्वीकारत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघासमोर १६० धावांचे लक्ष्य उभे केले आहे. आजच्या सामान्यांच्या पहिल्या डावांमध्ये खेळाडूंनी कशी कामगिरी केली यावर एकदा नजर टाका.
प्रत्येक हंगामात असे दिसून येते की आरसीबी संघाचे खेळाडू किमान एका सामन्यात हिरवी जर्सी घालताना दिसतात.आज पाचव्यांदा आरसीबी त्यांच्या घरच्या मैदानाबाहेर ही हिरवी जर्सी घालून खेळताना दिसत आहे.
राजस्थानच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही संघांना मागील सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता त्यामुळे विजय मिळवून या स्पर्धेत पुन्हा कमबॅक मिळवण्याचा प्रयत्न करतील.