Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : मुहम्मद सईदचा ऐतिहासिक पराक्रम; महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या U-16 कसोटीत रचला विक्रम

जिल्ह्याचा मध्यमगती स्विंग गोलंदाज मुहम्मद सईद शिंग्रे याने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या U-16 मल्टीडे इन्व्हिटेशन टूर्नामेंटमध्ये दुर्मिळ विक्रम नोंदवला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 30, 2026 | 01:10 PM
Ratnagiri News : मुहम्मद सईदचा ऐतिहासिक पराक्रम; महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या U-16 कसोटीत रचला विक्रम
Follow Us
Follow Us:
  • मुहम्मद सईदचा ऐतिहासिक पराक्रम;
  • U-16 कसोटीत 10 विकेट
 रत्नागिरी : चिपळूणमध्ये जिल्ह्याचा मध्यमगती स्विंग गोलंदाज मुहम्मद सईद शिंग्रे याने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या U-16 मल्टीडे इन्व्हिटेशन टूर्नामेंटमध्ये दुर्मिळ विक्रम नोंदवला आहे. 25 एप्रिल 2026 रोजी शासकीय पॉलिटेक्निक मैदानावर रत्नागिरी विरुद्ध ईस्ट झोन सामन्यात सईदने दुसऱ्या डावात सर्व 10 फलंदाज बाद केले. स्विंग गोलंदाजीच्या जोरावर त्याने ईस्ट झोनचा डाव अवघ्या 45 धावांत गुंडाळला. पहिल्या डावात त्याने 4 बळी घेतले होते. त्यामुळे सामन्यात त्याचे एकूण 14 बळी झाले.

मुहम्मद सईदची गोलंदाजी:
– पहिला डाव: 9.4-0-46-4
– दुसरा डाव: 6.5-3-13-10
– सामन्यातील एकूण: 16.3-3-59-14

दुसऱ्या डावात केवळ 6.5 षटकांत 3 निर्धाव टाकत 13 धावांत 10 बळी घेत त्याने फलंदाजांना स्विंगवर नाचवले. रत्नागिरीने 360 व 239 धावा केल्या होत्या. ईस्ट झोन 132 व 45 धावांवर सर्वबाद झाला. रत्नागिरी 422 धावांनी विजयी.एका डावात 10 बळी घेणे ही क्रिकेटमधील सर्वात दुर्मिळ कामगिरी मानली जाते. कसोटी क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे, जिम लेकर यांनी हा पराक्रम केला आहे. आता रत्नागिरीचा सईद त्यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनसाठी ही अभिमानाची बाब आहे. कोकणच्या या हिऱ्याने इतिहास रचला आहे.

Who is Salil Arora: वडिलांनी घर चालविण्यासाठी सोडले क्रिकेट, मुलगा गाजवतोय मैदान; कोण आहे सलील अरोरा?

संक्षिप्त धावफलक:
– स्पर्धा: MCA U-16 Men’s Multiday Test, 2025-26
– स्थळ: शासकीय पॉलिटेक्निक, कोल्हापूर, दि. 25 एप्रिल 2026
– निकाल: रत्नागिरी 422 धावांनी विजयी
– सामनावीर: मुहम्मद सईद शिंग्रे – रत्नागिरी जिल्हा, 4 + 10 = 14 बळी. दुसऱ्या डावात 10 फलंदाजांना मैदान सो़डावं लागलं. मुहम्मद सईद शिंग्रेच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याचं राज्यस्तरिय पातळीवर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

IPL 2026: हार्दिकचे ग्रह फिरले! कप्तानी चालेना, नावावर झाला ‘नको’ तो विक्रम, Mumbai Indians ची गेली रया

Web Title: Ratnagiri news muhammad saeeds historic feat 10 wickets in u 16 tests

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • ratnagiri news
  • Sports News
  • Test Match

संबंधित बातम्या

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने
1

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने

Jaitapur: जैतापूर अजूनही रखडलेलाच, त्यात रत्नागिरीत ४ नवे अणुप्रकल्प! नागरिकांचा संतापाचा उद्रेक
2

Jaitapur: जैतापूर अजूनही रखडलेलाच, त्यात रत्नागिरीत ४ नवे अणुप्रकल्प! नागरिकांचा संतापाचा उद्रेक

Hockey: ओडिशाला सळो की पळो करून सोडलं! मेजर ध्यानचंद कॉलेजने उडवला थरकाप, थेट…
3

Hockey: ओडिशाला सळो की पळो करून सोडलं! मेजर ध्यानचंद कॉलेजने उडवला थरकाप, थेट…

Wrestling: शुभम शिरसाठ-ओमकार काकडची कुस्तीच्या आखाड्यात बाजी! राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मिळवली पात्रता
4

Wrestling: शुभम शिरसाठ-ओमकार काकडची कुस्तीच्या आखाड्यात बाजी! राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मिळवली पात्रता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.