Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

R Ashwin’s Retirement : रविचंद्रन अश्विनचा क्रिकेटला शेवटचा ‘रामराम’; गाबा टेस्टमध्येच महत्त्वाचा निर्णय; सर्वांनाच आश्चर्य

भारताचा दिग्गज ऑफस्पीनर रविचंद्रन अश्विनने गाबा टेस्टमध्ये त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा निर्णय घेत आपल्या क्रिकेटला शेवटचा रामराम केला आहे. त्याच्या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Dec 18, 2024 | 05:17 PM
Ravichandran Ashwin

Ravichandran Ashwin

Follow Us
Close
Follow Us:

R Ashwin’s Retirement :  भारताचा दिग्गज ऑफस्पीनर रविचंद्रन अश्विनने त्याच्या कारकिर्दीतील गाबा टेस्टमध्ये मोठा निर्णय घेतला. रविचंद्रन अश्विनने क्रिकेटला शेवटचा रामराम केला आहे. रविचंद्रन अश्विनने त्याच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा निर्णय त्याने गाबा टेस्टमध्ये घेतला. त्याने त्याच्या कारकिर्दीत टेस्टमध्ये 537 विकेट घेतल्या. अजूनही आयसीसी रॅंकींगमध्ये अश्विनचा दबदबा होता. आयसीसी रॅंकींगमध्ये तो 5 व्या क्रमांकावर असताना, त्याचा चालू टेस्टमध्ये निर्णय सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारा होता.

अश्विनचा क्रिकेटला बायबाय

𝙏𝙝𝙖𝙣𝙠 𝙔𝙤𝙪 𝘼𝙨𝙝𝙬𝙞𝙣 🫡 A name synonymous with mastery, wizardry, brilliance, and innovation 👏👏 The ace spinner and #TeamIndia's invaluable all-rounder announces his retirement from international cricket. Congratulations on a legendary career, @ashwinravi99 ❤️ pic.twitter.com/swSwcP3QXA — BCCI (@BCCI) December 18, 2024

रविचंद्रन अश्विनची शानदार कारकीर्द
रविचंद्रन अश्विनने टेस्टमध्ये 537 विकेट, एकदिवसीय सामन्यात 156 विकेट घेतल्या तर टी-20मध्ये 72 विकेट तर आयपीएल मध्ये 180 बळींचे योगदान दिले. भारतीय संघासाठी अश्विनचे योगदान कायम लक्षात राहील. रविचंद्रन अश्विन क्रिकेटचे चांगले ज्ञान होते, जे त्याने नवीन होतकरू खेळाडूंना घडवून दाखवले. आपल्या उपस्थितीच भारताला चांगले स्पीनर मिळावेत यासाठीसुद्धा त्याने प्रयत्न केले.

भारतासाठी महत्त्वपूर्ण इनिंग

गाबा टेस्टमध्येच आपल्या कारकिर्दीला अश्विनने पूर्णविराम दिल्याने अनेक खेळाडू हर्ट झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये अश्विनने टेस्टमध्ये 106 कसोटी सामन्यात 537 विकेट घेतल्या. अश्विनची कसोटी कारकीर्द शानदार राहिली. भारतीय संघाला अनेकवेळा कसोटी एकहाती विजय मिळवून देण्यात अश्विनचे मोठे योगदान राहिले. अश्विनने 116 एकदिवसीय सामने खेळले यामध्ये त्याने 156 विकेट घेतल्या. त्यानंतर 65 टी-20 सामने खेळे ज्यामध्ये त्याने 72 विकेट घेतल्या. तर आपीएलमध्ये त्याने 211 सामने खेळत 180 विकेट आपल्या नावावर केल्या.

अनिल कुंबळेनंतर भारताला मिळाला दिग्गज स्पीनर

भारताच्या ग्रेट स्पीनरची परंपरा त्याने कायम ठेवली. अनिल कुंबळेनंतर भारताला रविचंद्रन अश्विनसारखा तारा मिळाला होता. कसोटी क्रिकेटमध्ये रविचंद्रन अश्विन स्वतःची आगळीवेगळी छाप सोडली होती. अनिल कुंबळेंनंतर 500 विकेटचा टप्पा पार करणारा तो एकमेव गोलंदाज आहे. भारतीय संघाला अनिल कुंबळे संघातून बाहेर पडल्यानंतर चिंता होती की, आता आपल्याकडे कोण असा स्पीनर आहे. परंतु, तोपर्यंत अश्विनची संघात एंट्री झाली होती. त्याने तोपर्यंत आपली चमक दाखवू दिली होती. कुंबळेनंतर त्याने तो वारसा नक्कीच पुढे चालवला, अनेक कसोटी सामन्यांमध्ये  भारतीय संघाला नेहमीच अश्विनने विकेट्स मिळवून दिल्या. अनेक सामन्यांमध्ये त्याने एकहाती विजय मिळवून दिले आहेत.

 

Web Title: Ravichandran ashwin retires from cricket important decision in his career in gabba ind vs aus 3rd test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 11:53 AM

Topics:  

  • india
  • Ravichandran Ashwin

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
3

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
4

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.