Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BringBackBhuvi: टीम इंडियात Bhuvneshwar Kumar ची वापसी होणार? काय म्हणाला आर अश्विन?

आर. आश्विनने या मागणीनंतर बीसीसीआय काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. भुवनेश्वर कुमारला निवडकर्ते भारतीय संघात पुनरागमनाची संधी देणार का? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 11, 2026 | 06:33 PM
BringBackBhuvi: टीम इंडियात Bhuvneshwar Kumar ची वापसी होणार? काय म्हणाला आर अश्विन?
Follow Us
Follow Us:

आरसीबीकडून खेळतोय भुवनेश्वर कुमार 
टीम इंडियात भुवनेश्वर परतण्याचा अंदाज 
रविचंद्रन आश्विनने केले मोठे विधान

R. Ashwin To Bhuvneshwar Kumar: सध्या आयपीएलचा महासंग्राम सुरू आहे. आज आयपीएलचा 55 वा सामना पार पडणार आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज आमनेसामने येणार आहेत. मात्र सध्या (Indian CricketTeam) सर्वत्र क्रिकेट विश्वात चर्चा सुरू आहे ती म्हणजे वगेवण गोलंदाज भुवनेश्वर कुमारची. तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहे. तीमुळे भारताचा माजी फिरकीपटू आर. आश्विनने त्याच्यावर भाष्य केले आहे.

भुवनेश्वर कुमारने यंदा आरसीबीकडून खेळताना जबरदस्त कामगिरी केली आहे. भुवनेश्वर कुमार आरसीबीकडून खेळताना सध्या आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घालत आहे. काल झालेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने मुंबई इंडियन्सच्या 4 विकेट्स घेतल्या. यावर आता आर. आश्विनने भाष्य केले आहे. त्याने आता भुवनेश्वर कुमारची भारताच्या टी-20 संघात वापसी व्हावी असे म्हटले आहे.

काय म्हणाला आर आश्विन?

भुवनेश्वर कुमारची भारताच्या टी-20 संघात वापसी व्हावी असे मला वाटते. नवीन बॉलने तो जबरदस्त कामगिरी करत आहे. शेवटच्या ओव्हर्समध्ये देखील तो महत्वाची भूमिका बजावत आहे. फलंदाजीत देखील तो साजेशी कामगिरी करत आहे. या सामन्यात भुवनेश्वर कुमारने मुंबई इंडियन्सच्या अव्वल फळीला पूर्णपणे उद्ध्वस्त केले.   भुवीने अचूक मारा करत रयान रिकलटन, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांसारख्या बलाढ्य फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.

आर. आश्विनने या मागणीनंतर बीसीसीआय काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. भुवनेश्वर कुमारला निवडकर्ते भारतीय संघात पुनरागमनाची संधी देणार का? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Ravinchandran ashwin statement about bhuvneshwar kumar entry in team india ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • Bhuvneshwar Kumar
  • IPL 2026
  • R Ashwin
  • Team India

संबंधित बातम्या

Team India: भारतीय टीमला तगडा झटका, आशिया कप-एशियन गेम्समधून स्टार खेळाडू ‘OUT’, रिप्लेसमेंटही ठरली
1

Team India: भारतीय टीमला तगडा झटका, आशिया कप-एशियन गेम्समधून स्टार खेळाडू ‘OUT’, रिप्लेसमेंटही ठरली

२०२७ च्या वर्ल्ड कपनंतर Jasprit Bumrah फक्त टी-२० खेळणार? काय आहे BCCIचा ‘मास्टर प्लॅन’
2

२०२७ च्या वर्ल्ड कपनंतर Jasprit Bumrah फक्त टी-२० खेळणार? काय आहे BCCIचा ‘मास्टर प्लॅन’

Zaheer Khan: टीम इंडियाचा पुढचा वेगवान गोलंदाजीचा स्टार कोण? श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी झहीर खानने वर्तवला अंदाज
3

Zaheer Khan: टीम इंडियाचा पुढचा वेगवान गोलंदाजीचा स्टार कोण? श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी झहीर खानने वर्तवला अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.