Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs PBKS Final Match : Shreyas Iyer चा अफलातून झेल! गगनाला भिडेलल्या चेंडूला क्षणात टिपले..

आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामाचा अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जसमोर १९१ धावांचे आव्हान दील आहे. या सामन्या दरम्यान  श्रेयस अय्यरने आरसीबीचा स्फोटक सलामीवीर फिल साल्टचा अफलातून झेल पकडला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 03, 2025 | 09:43 PM
RCB vs PBKS Final Match: Shreyas Iyer's incredible catch! He caught the ball that was flying high in the air in an instant..

RCB vs PBKS Final Match: Shreyas Iyer's incredible catch! He caught the ball that was flying high in the air in an instant..

Follow Us
Close
Follow Us:

RCB vs PBKS Final Match : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामाचा अंतिम सामना आज म्हणजे ३ जून रोजी खेळला जात आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जेतेपदाचा सामना सुरू आहे. सामन्यापूर्वी पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी  करण्याचा निर्णय घेतला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत १९० धावा उभारल्या आहेत. आता फायनल जिंकण्यासाठी पंजाबला १९१  धावा कराव्या लागणार आहे. या सामन्या दरम्यान  पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने आरसीबीचा स्फोटक सलामीवीर फिल साल्टचा एक अफलातून  झेल पकडला. दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हा झेल टिपला आहे. विशेष म्हणजे श्रेयस अय्यरने १८ मीटर मागे धावत जात हा झेल पकडला आहे.

हेही वाचा : RCB vs PBKS Final Match : हॉलिवूडही आयपीएलच्या प्रेमात! अंतिम सामन्यात ‘या’ परदेशी स्टारने RCB वर लावली इतक्या कोटींची पैज..

श्रेयस अय्यरचा अफलातून  झेल

आरसीबीचा सलामीवीर फिल साल्टने आक्रमक  सुरुवात केली होती. त्याने अर्शदीप सिंगच्या चेंडूवर षटकार मारून आपले खाते उघडले, पण त्याला जास्त वेळ तग धरता आला नाही.  तो १६ धावांवर असताना त्याने काइल जेमिसनच्या चेंडूवर मोठा षटकार मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा डाव फसला आणि चेंडू हवेत खूप उंच गेला. चेंडू इतका उंच होता की तो आकाशात दिसतही नव्हता. पण तरीही, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर मागे धावत जाऊन त्याने चेंडूवर नजर ठेवून झेल टिपला.  अय्यरने हा झेल पकडण्यासाठी १४ पावले मागे घेतली आणि या दरम्यान त्याने १८ मीटर अंतर कापत हा झेल पूर्ण केला.

सामन्याची स्थिती..

 आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामाचा अंतिम महामुकाबला आज म्हणजे ३ जून रोजी खेळवण्यात येत आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जेतेपदाचा सामना सुरू आहे. सामन्यापूर्वी पंजाब किंग्जने  नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी  करण्याचा निर्णय घेतला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत १९० धावा उभारल्या आहेत. आता फायनल जिंकण्यासाठी पंजाबला १९१  धावा कराव्या लागणार आहे. आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४३ धावा केल्या आहेत.  तर पंजाबकडून काइल जेमिसने आणि अर्शदीप सिंहने प्रत्येकी ३  विकेट्स घेतल्या आहेत. 

हेही वाचा : RCB vs PBKS Final Match : आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय सैन्याचा सन्मान! देशभक्तीत न्हाऊन निघाले चाहते; पहा व्हिडिओ

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुची संभाव्य प्लेइंग 11

विराट कोहली, फिल्ल साॅल्ट, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिविंस्टन, जितेश शर्मा, रोमरियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवुड, सुयश शर्मा

पंजाब किंग्सची संभाव्य प्लेइंग 11

प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्या, जोस इंग्लिॉश, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंह, मार्कस स्टायनिस, अजमतुल्ला उमरजाई, विशक विजय कुमार, काइल जेमिसन, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह

Web Title: Rcb vs pbks final match shreyas iyer takes a fantastic catch off feel salt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 09:43 PM

Topics:  

  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND vs NZ : राजकोटमध्ये श्रेयस अय्यरला इतिहास रचण्याची संधी! ‘किंग’ कोहलीला टाकणार मागे? वाचा सविस्तर 
1

IND vs NZ : राजकोटमध्ये श्रेयस अय्यरला इतिहास रचण्याची संधी! ‘किंग’ कोहलीला टाकणार मागे? वाचा सविस्तर 

श्रेयस अय्यरवर केला कुत्र्याने हल्ला, टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू थोडक्यात बचावला! तुम्ही पाहिला का हा Video
2

श्रेयस अय्यरवर केला कुत्र्याने हल्ला, टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू थोडक्यात बचावला! तुम्ही पाहिला का हा Video

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध मालिकेला 2 दिवस असताना श्रेयस अय्यरच्या तंदुरुस्तीबद्दल आली मोठी अपडेट, वाचा सविस्तर
3

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध मालिकेला 2 दिवस असताना श्रेयस अय्यरच्या तंदुरुस्तीबद्दल आली मोठी अपडेट, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.