Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ: ‘किवीं’चा खेळ खल्लास! न्यूझीलंडविरुद्ध ODI संघ जाहीर, मात्र कर्णधारच बदलला, आता…

IND Vs NZ: पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या तीन मुकाबल्यांमध्ये युवा फलंदाज शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे, तर श्रेयस अय्यरकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 17, 2026 | 01:30 PM
IND Vs NZ

IND Vs NZ

Follow Us
Follow Us:
  • न्यूझीलंडविरुड भारताचा वनडे संघ जाहीर 
  • श्रेयस अय्यर करणार भारताचे नेतृत्व 
  • 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार टी 20 सिरीज 
IND Vs NZ: लवकरच भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. 22 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध टी 20 सिरीज सुरू होणार आहे. त्यासाठी आधीच संघ जाहीर करण्यात आला होता. आता वनडे सिरीजसाठी देखील बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करताना दिसणार आहे. तर इशान किशन उपकर्णधार असणार आहे. 4 नोव्हेंबरपासून सिरीज सुरू होणार आहे.

BCCI ने  आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी वनडे आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात भारत न्यूझीलंडविरुद्ध टी-20, वनडे आणि कसोटी सिरीज खेळणार आहे.पहिल्या तीन सामन्यात वनडे सामन्यात शुभमन गिल कर्णधार असणार आहे. त्यानंतर श्रेयस अय्यर भारताचे नेतृत्व करणार आहे.

IND vs NZ: न्यूझीलंडविरूद्ध T20 सिरीजसाठी संघाची घोषणा, 4 वर्षानंतर ‘या’ खेळाडूची धमाकेदार एंट्री; कोण IN आणि कोण OUT?

पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या तीन मुकाबल्यांमध्ये युवा फलंदाज शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे, तर श्रेयस अय्यरकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शेवटच्या दोन वनडे सामन्यांमध्ये अचानक कर्णधारपद बदलण्यामागचे नेमके कारण काय आहे, याबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. तसेच न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या टेस्ट सिरीजसाठी देखील भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे.

🚨 News 🚨 #TeamIndia’s ODI and Test squads for New Zealand tour announced 📝 Captain Shubman Gill will lead the side for the first 3️⃣ ODIs, before Shreyas Iyer takes charge for the last 2️⃣ matches. More details ▶️ https://t.co/npwxUYlb1N #NZvIND https://t.co/3ckm7ixgEN — BCCI (@BCCI) October 16, 2026

भारताचा वनडे संघ:  शुभमन गिल (कर्णधार),श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, रोहित शर्मा, विराट कोहली, रुतुराज गायकवाड़, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर,अंशुल कंबोज, गुरनूर बराड़, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा,  कुलदीप यादव.

शेवटच्या दोन वनडेसाठी भारताचा संघ:
श्रेयस अय्यर (कर्णधार),  इशान किशन (विकेटकीपर, उपकप्तान), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, रुतुराज गायकवाड, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर,  औकिब नबी, गुरनूर बराड़, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, यश ठाकुर, कुलदीप यादव.

IND Vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पण Vaibhav Suryvanshi बाकड्यावरच? T-20 सिरीज कधीपासून?

भारताचा कसोटी संघ: शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा,जसप्रीत बुमराह,ध्रुव जुरेल, देवदत्त पडिक्कल, साई सुदर्शन, वॉशिंगटन सुंदर, आकाश दीप, अंशुल कंबोज, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

 

Web Title: Bcci announced indian team for odi and test series shreyas iyer as a caption sports news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND Vs WI: जिंकावेच लागेल! ‘ही’ परंपरा खंडीत ठेवण्यासाठी Shreyas Iyer समोर मोठे आव्हान
1

IND Vs WI: जिंकावेच लागेल! ‘ही’ परंपरा खंडीत ठेवण्यासाठी Shreyas Iyer समोर मोठे आव्हान

IND Vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पण Vaibhav Suryvanshi बाकड्यावरच? T-20 सिरीज कधीपासून?
2

IND Vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पण Vaibhav Suryvanshi बाकड्यावरच? T-20 सिरीज कधीपासून?

IND vs WI: पाचव्या टी-२० मध्ये पावसाचा खेळखंडोबा? विजयाचं स्वप्न भंगणार? बंगळुरूमध्ये वादळाचा अलर्ट
3

IND vs WI: पाचव्या टी-२० मध्ये पावसाचा खेळखंडोबा? विजयाचं स्वप्न भंगणार? बंगळुरूमध्ये वादळाचा अलर्ट

IND vs NZ: टीम इंडियाला मोठा धक्का! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून Jasprit Bumrah बाहेर? रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
4

IND vs NZ: टीम इंडियाला मोठा धक्का! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून Jasprit Bumrah बाहेर? रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.