Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB Vs PBKS : ‘ही तर आत्महत्या…’, Sunil Gavaskar यांनी श्रेयस अय्यरला चांगलच सुनावलं, वाचा सविस्तर… 

आरसीबीविरुद्ध पंजाबचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे १०१ धावांवर कोसळला. अशा कामगिरीचा कोणी विचारही केला नसेल. यावर आता हे पाहून सुनील गावस्कर यांना संताप अनावर झाला आहे. त्यांनी कर्णधार श्रेयस अय्यरला फटकारले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 30, 2025 | 02:30 PM
RCB Vs PBKS: 'This is suicide...' Sunil Gavaskar told Shreyas Iyer well, read in detail...

RCB Vs PBKS: 'This is suicide...' Sunil Gavaskar told Shreyas Iyer well, read in detail...

Follow Us
Follow Us:

RCB Vs PBKS : आयपीएल २०२५ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये असे काही घडले आहे, असा कुणी विचार देखील केला नसावा. पंजाब किंग्ज हा संघ आयपीएल २०२५ मध्ये चांगली कामगिरी   करता आला आहे. परंतु आरसीबीविरुद्ध पंजाबचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे १०१ धावांवर कोसळला. अशा कामगिरीचा कोणी विचारही केला नसेल. संपूर्ण संघ फक्त १०१ धावांवर माघारी परतला.  तोही अतिशय महत्त्वाच्या सामन्यात. हे पाहून सुनील गावस्कर यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी असे काही विधान केले ज्यामुळे क्रीडा जगतात गोंधळ निर्माण झाला आहे.

श्रेयस अय्यर आणि पंजाब संघाची फलंदाजी आरसीबीविरुद्ध पूर्णपणे ढेपाळली होती. हे पाहून माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी कर्णधार आणि पंजाब संघावर देखील टीकेचे आसूड उगारले. गावस्कर यांनी पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी जे शॉट सिलेक्शन केले आहे, त्यावर टीका केली. एका मीडिया रिपोर्टनुसार, त्यांनी कॉमेंट्री दरम्यान म्हटले की, “हे आत्महत्या करण्यासारखे आहे.”

हेही वाचा : PBKS vs RCB : ‘निश्चितच लढाई गमावली, पण…’, RCB विरुद्धच्या पराभवाचे कारण सांगत Shreyas Iyer क्वालिफायर २ साठी झाला सज्ज..

सुनील गावस्कर यांनी पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरला देखील फटकारले आहे. चौथ्या षटकात २ धावा काढून माघारी परतला तेव्हा तो डावातील तिसरा बळी ठरला होता. त्याला जोश हेझलवूडने विकेटच्या मागे झेलबाद होण्यास भाग पाडले. गावस्कर कर्णधार अय्यरबद्दल म्हणाले की, “ही चांगली शॉट निवड नाही.”

तसेच टे पुढे म्हणाले की, “जर तुम्ही लाँग ऑफवर मारण्याचा प्रयत्न करत असाल तर समजू शकते. पण हा एक स्विंग आहे. २ विकेट पडल्या आहेत आणि चौथा षटक अजूनही सुरू आहे.” गावस्करच्या या विधानामुळे क्रीडा वर्तुळात गोंधळ निर्माण झाला.

आरसीबीचा फायनलमध्ये प्रवेश

गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. ज्यामध्ये पंजाबला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आयपीएल २०२५ च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जोरदार कामगिरी केली आणि पंजाब किंग्जचा ८ विकेट्सने पराभव केला आणि थेट अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. आरसीबीने नाणेफेक  जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत पंजाब संघ १०१ धावांवर गारद झाला. प्रत्युउत्तरात आरसीबीने सलामीवीर फील सॉल्टच्या अर्धशतकाच्या जोरवार आरसीबीने ११ व्या षटकातच लक्ष्य पूर्ण करून विजय मिळवला.

हेही वाचा : MI vs GT : एलिमिनेटर सामन्यात आज कोण करणार राज्य? फलंदाज की गोलंदाज?, जाणून घ्या खेळपट्टी अहवालासह संभाव्य प्लेइंग-११..

पंजाबला अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी आहे. त्यांचा सामना १ जून रोजी अहमदाबादमध्ये क्वालिफायर-२ मध्ये एलिमिनेटरच्या विजेत्याशी होईल.

Web Title: Rcb vs pbks this is suicide sunil gavaskar told shreyas iyer well

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • IPL 2025
  • RCB Vs PBKS
  • Shreyas Iyer
  • Sunil Gavaskar

संबंधित बातम्या

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?
1

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.