Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विश्वचषक जिंकल्यानंतर Rinku Singh भावूक! वडिलांसाठी लिहिली काळजाला भिडणारी पोस्ट; म्हणाला…

विश्वचषक स्पर्धा सुरू असतानाच वडिलांचे छत्र हरवलेल्या रिंकूने सोशल मीडियावर एक अत्यंत इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. "आयुष्यात प्रत्येक पावलावर तुमची गरज भासेल," अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 10, 2026 | 07:32 PM
विश्वचषक जिंकल्यानंतर Rinku Singh भावूक! वडिलांसाठी लिहिली काळजाला भिडणारी पोस्ट (Photo Credit- Instagram)

विश्वचषक जिंकल्यानंतर Rinku Singh भावूक! वडिलांसाठी लिहिली काळजाला भिडणारी पोस्ट (Photo Credit- Instagram)

Follow Us
Follow Us:

  • विश्वचषक जिंकल्यानंतर Rinku Singh भावूक!
  • वडिलांसाठी लिहिली काळजाला भिडणारी पोस्ट
  • म्हणाला…
भारतीय क्रिकेट संघाने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरल्यानंतर सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. मात्र, या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकू सिंह (Rinku Singh) भावूक झाला आहे. विश्वचषक स्पर्धा सुरू असतानाच वडिलांचे छत्र हरवलेल्या रिंकूने सोशल मीडियावर एक अत्यंत इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. “आयुष्यात प्रत्येक पावलावर तुमची गरज भासेल,” अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कर्तव्यासाठी मैदानात; पण वडिलांच्या निधनाचे दुःख उरात

रिंकू सिंहचे वडील प्रदीर्घ काळापासून यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत होते. दुर्दैवाने, २७ फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर रिंकू काही दिवस घरी होता, मात्र देशाप्रती असलेले कर्तव्य निभावण्यासाठी तो ‘सुपर-८’ फेरीपूर्वी भारतीय संघात दाखल झाला. वडिलांच्या निधनाचे दुःख आणि डोळ्यांत त्यांचे स्वप्न घेऊन रिंकू मैदानावर उतरला होता.

“तुमच्याशिवाय आयुष्य कसं जगायचं माहीत नाही” – रिंकूची पोस्ट

रिंकूने इंस्टाग्रामवर आपल्या वडिलांचा फोटो शेअर करत एक हृदयस्पर्शी संदेश लिहिला आहे. त्याने म्हटले की, “बाबा, तुमच्याशी बोलल्याशिवाय मी इतके दिवस कधीच काढले नव्हते. आता तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जगायचं, हे मला माहीत नाही. पण मला माहिती आहे की, मला प्रत्येक वळणावर तुमची आठवण आणि मार्गदर्शन लागेल. तुम्हीच शिकवलं होतं की कर्तव्य सर्वात आधी असतं, म्हणूनच मी मैदानावर तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढत होतो.”

तो पुढे लिहितो, “तुमचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे, आपण विश्वविजेते झालो आहोत; पण फक्त तुम्ही सोबत असायला हवे होतात असं वाटतंय. आयुष्यातील प्रत्येक छोट्या-मोठ्या आनंदात तुमची उणीव भासेल. तुमची खूप आठवण येईल पापा!”

T20 World Cup Final: अर्शदीप सिंहला आक्रमकता नडली! डॅरिल मिचेलला चेंडू मारल्याप्रकरणी ICC चा मोठा दणका; नेमकं काय घडलं?

विश्वचषकातील कामगिरी आणि आगामी आयपीएल

२०२६ च्या या विश्वचषकात रिंकू सिंहला ५ सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. मात्र, वैयक्तिक दुखवटा आणि परिस्थितीमुळे त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेत तो केवळ २४ धावा करू शकला. यापूर्वी २०२४ च्या विश्वचषकात तो ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह म्हणून संघासोबत होता. आता रिंकू २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळताना दिसणार आहे.

टीम इंडियाचा ऐतिहासिक पराक्रम

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. सलग दोनदा (२०२४ आणि २०२६) विश्वविजेतेपद पटकावणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरला आहे. तसेच २००७, २०२४ आणि २०२६ असे एकूण तीनवेळा टी-२० विश्वचषक जिंकणारा भारत हा एकमेव देश बनला आहे.

पुढील पाच वर्षांत 8 आयसीसी स्पर्धा खेळल्या जातील… कधी आणि कुठे खेळल्या जातील टूर्नामेंट? पहा संपूर्ण यादी

Web Title: Rinku singh gets emotional after winning the world cup heartbreaking post for father

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 07:32 PM

Topics:  

  • Rinku Singh
  • T20 World Cup 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.