Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऋषभ पंत अडचणीत? LSG चे कर्णधारपद हातातून जाणार? सततच्या अपयशामुळे नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. मुंबई इंडियंस आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील कालच्या सामन्यानंतर आयपीएल 2026 च्या वर्तुळात मोठी उलथापालथ झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 05, 2026 | 05:45 PM
ऋषभ पंत अडचणीत? LSG चे कर्णधारपद हातातून जाणार? सततच्या अपयशामुळे नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
Follow Us
Follow Us:

ऋषभ पंतला यंदाच्या हंगामात आले अपयश 
एलएसजीचे कर्णधारपद जाण्याची शक्यता 
पॉईंट्स टेबलमध्ये एलएसजी शेवटच्या स्थानावर

LSG/Rishabh Pant: आयपीएलचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. आज आयपीएलचा 48 वा सामना होणार आहे. दरम्यान यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. मुंबई इंडियंस आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील कालच्या सामन्यानंतर आयपीएल 2026 च्या वर्तुळात मोठी उलथापालथ झाली आहे. मुंबईने लखनौचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. यामुळे एलएसजीचा कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्याचे कर्णधारपद जाण्याची शक्यता आहे.

सोमवारी झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊचा दारूण पराभव केला. या पराभवामुळे लखनऊच्या पदरी या हंगामातील सलग सहावा पराभव आला आहे. त्यामुळे कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

मुंबईच्या हातून मिळालेल्या या लाजिरवाण्या पराभवानंतर सोशल मीडिया आणि क्रिकेट वर्तुळात ऋषभ पंतला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. कर्णधार म्हणून ऋषभ पंतला साजेशी कामगिरी करता आलेली नाहीये. एखाद दुसरा सामना सोडल्यास त्याला चांगली फलंदाजी देखील करता आलेली नाही. अचूक निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यात यंदा दिसून आली नाही अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

MI Vs LSG Live: मुंबई पलटणने मारली बाजी; लखनौवर 6 विकेट्सने विजय, पॉईंट्स टेबलमध्ये थेट…

मुंबईचा लखनौवर 6 विकेट्सने विजय

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना पार पडला. आज पलटणचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र तो निर्णय काहीसा महागडा ठरला असे पाहायला मिळाले. एलएसजीने प्रथम फलंदाजी करून मुंबई इंडियन्सला 229 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात मुंबई इंडियन्सने एलएसजीचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. मुंबईने या हंगामातील आपला तिसरा विजय मिळवला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मुंबईला यश प्राप्त झाले आहे.

एलएसजीने दिलेल्या 229 रन्सचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून रियान रिकल्टन आणि रोहित शर्मा सलामीला खेळण्यासाठी मैदानात उतरले. रोहित शर्मा आणि रियान रिकल्टनने मुंबई इंडियन्सला पॉवर प्लेमध्ये चांगली सुरूवात करून दिली.  या दोघांनी केलेल्या चांगल्या सुरुवातीमुळे मुंबईचा विजयाचा मार्ग सुकर झाला.

पाकिस्तान विरुद्ध भारत भिडणार; ‘या’ तारखेला होणार फैसला, Team India तयार, पहा कुठे होणार सामना?

दरम्यान यंदाच्या हंगामात एलएसजीचा केवळ दोन सामने जिंकला आहे. त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये कर्णधार ऋषभ पंतची एलएसजी 10 व्या स्थानावर आहे. त्यामुळे पुढील काही सामने जिंकून आपला शेवट चांगला करण्याचा प्रयत्न एलएसजी आणि कर्णधार ऋषभ पंत करताना पाहायला मिळू शकते.

Web Title: Rishabh pant captaincy threat lsg 6 loss in tata ipl 2026 cricket news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Lucknow Super Giants
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

IND Vs SL: इतकेही बेजबाबदार नसावे! Rishabh Pant कधी सुधारणार? Video पाहून चाहते संतापले
1

IND Vs SL: इतकेही बेजबाबदार नसावे! Rishabh Pant कधी सुधारणार? Video पाहून चाहते संतापले

Rishabh Pant: ‘कोणी घर देता घर…’ सर्वाधिक कर भरणारा खेळाडू तरीही ही अवस्था, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत
2

Rishabh Pant: ‘कोणी घर देता घर…’ सर्वाधिक कर भरणारा खेळाडू तरीही ही अवस्था, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत

क्रिकेटविश्वात खळबळ! सुपर जायंट्समध्ये ‘कॅप्टन्सी ट्विस्ट’, Aiden Markramची अचानक एक्झिट; आता संघाची कमान ‘या’ दिग्गजाकडे
3

क्रिकेटविश्वात खळबळ! सुपर जायंट्समध्ये ‘कॅप्टन्सी ट्विस्ट’, Aiden Markramची अचानक एक्झिट; आता संघाची कमान ‘या’ दिग्गजाकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.