Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सेकंदांचा उशीर अन् थेट बाद! महिला क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘टाईम आऊट’चा थरार, ‘ही’ खेळाडू ठरली बळी

Nepal Vs Bhutan Ritshi Choden Got Time Out: नेपाळविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात रित्शी चोडेनला क्रीजवर पोहोचायला काही सेकंदाचा वेळ जास्त लागल्याने पंचांनी तिला 'टाइम आऊट' विकेट म्हणून घोषित केले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 05, 2026 | 06:26 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • सेकंदांचा उशीर, थेट बाद
  • महिला क्रिकेटमध्ये ही खेळाडू ‘टाइम आऊट’
  • नेमकं काय घडलं?
महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच ‘टाइम आउट’ची घटना घडली आहे. भूतानची रित्शी चोडेन (Ritshi Choden) ही महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘टाइम आऊट’ होणारी पहिली फलंदाज ठरली आहे. नेपाळविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात चोडेनला क्रीजवर पोहोचायला ९० सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागला, त्यानंतर पंच सुन मेंग याओ आणि अंकिता गुहा यांनी क्षेत्ररक्षकांचे अपील मान्य केले. या निर्णयानंतर, नेपाळ क्रिकेट असोसिएशनने (CAN) या माफी मागितली आणि म्हटले की, जरी ही बाद करण्याची कृती नियमांनुसार असली तरी, ती खेळाच्या भावनेनुसार नव्हती.

PAK vs AUS: कांगारू ढेपाळले! पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला चारली धूळ; 2-1 ने मालिका घातली खिशात

नेमकं काय घडलं?

मलेशियातील मँटिन येथे खेळल्या गेलेल्या ACC महिला प्रीमियर कप स्पर्धेच्या सामन्यात भूतानसमोर ११४ धावांचे लक्ष्य होते. डावाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर नवांग चोडेन Ngawang Choden बाद झाली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणारी रित्शी चोडेन वेळेत क्रीजवर पोहोचू शकली नाही. ICC नियमांनुसार पुढील फलंदाजाने ९० सेकंदांच्या आत स्ट्राइकसाठी तयार असणे आवश्यक असते. मात्र रित्शी हेल्मेट आणि ग्लोव्हज व्यवस्थित करत उशिरा मैदानात पोहोचली. जेव्हा चोडेन क्रीजवर आली, तेव्हा क्षेत्ररक्षकांनी अपील केले. नेपाळची फलंदाज, पूजा महातो, पंचांशी बोलण्यासाठी धावत गेली आणि आनंद साजरा करू लागली. त्यानंतर पंचांनी चोडेनला पंचांनी तिला ‘टाइम आउट’ बाद झाल्याचे सांगितले. यावर ती कोणताही विरोध न करता परतली.

NEP v BHU in the ACC Women’s Premier Cup: Kabita Kunwar bowled Ngawang Choden off the first ball of the run chase, and Ritshi Choden was timed out for the scoreboard to read 0-2 (0.1) – as far as I can tell, the first timed out in WT20Is!https://t.co/UPK4pKCsmx pic.twitter.com/Pzi5PTqjKf — Rahul (@exceedingxpuns) June 4, 2026

महिला क्रिकेटमधील पहिली घटना

रित्शी चोडेन ही महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘टाइम आउट’ होणारी पहिली खेळाडू ठरली आहे. याआधी पुरुष क्रिकेटमध्ये श्रीलंकेच्या अँजिलो मॅथ्यूज Angelo Mathews ला २०२३ विश्वचषकात ‘टाइम आउट’ दिले गेले होते. त्यामुळे या दुर्मिळ नियमाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. क्रिकेट चाहत्यांसह अनेक माजी खेळाडूंनी नेपाळच्या निर्णयावर टीका केली आहे.

नेपाळ क्रिकेट बोर्डाची माफी

सामन्यानंतर नेपाळ क्रिकेट असोसिएशनने Cricket Association of Nepal ने अधिकृत निवेदन जारी करत माफी मागितली. नियमांनुसार निर्णय योग्य असला तरी तो क्रिकेटच्या भावनेशी सुसंगत नसल्याचे बोर्डाने मान्य केले. या घटनेमुळे नेपाळच्या महिला क्रिकेट संघावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

pic.twitter.com/mUgXdgqr4x — CAN (@CricketNep) June 4, 2026

११४ धावांचे लक्ष्य गाठताना भूतान ५१ धावांनी कमी पडला. या विजयामुळे नेपाळने दोन सामन्यांत दोन विजय मिळवून गट ‘ड’ च्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. तर भूतान आपल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवण्यात अपयशी ठरल्याने तिसऱ्या स्थानावर कायम आहे.

IND vs AFG: टीम इंडियातून Rishabh Pant ची हकालपट्टी का झाली? गौतम गंभीर यांचा मोठा खुलासा

Web Title: Ritshi choden first time out in women international cricket bhutan vs nepal acc womens premier cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • Bhutan
  • cricket marathi news
  • Nepal News
  • viral

संबंधित बातम्या

क्रिकेटपटूंसाठी BCCI चे नवे निवृत्ती धोरण; परदेशी लीगमध्ये खेळायचे असेल तर मोजावी लागेल मोठी किंमत
1

क्रिकेटपटूंसाठी BCCI चे नवे निवृत्ती धोरण; परदेशी लीगमध्ये खेळायचे असेल तर मोजावी लागेल मोठी किंमत

Sasu Sun Jokes: डोकेदुखीची तक्रार पडली सासूला भारी, सुनेने मारला असा टोमणा; वाचून व्हाल लोटपोट! Viral Jokes
2

Sasu Sun Jokes: डोकेदुखीची तक्रार पडली सासूला भारी, सुनेने मारला असा टोमणा; वाचून व्हाल लोटपोट! Viral Jokes

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.