Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Sharma: रोहितच क्रिकेटचा ‘बादशाह’! एक सिक्स अन् १६ हजार रन्सचा टप्पा पूर्ण, सचिन तेंडुलकर….

अफगणिस्तानने आजच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. २५ ओव्हर्सचा सामना असल्याने आज ५ ओव्हर्सचा पॉवर प्ले खेळवण्यात आला. पॉवर प्ले मध्ये अफगणिस्तानच्या गोलंदाजांना विकेट मिळाली नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 13, 2026 | 09:19 PM
Rohit Sharma: रोहितच क्रिकेटचा ‘बादशाह’! एक सिक्स अन् १६ हजार रन्सचा टप्पा पूर्ण, सचिन तेंडुलकर….
Follow Us
Follow Us:

रोहित शर्माने पूर्ण केल्या १६००० रन्स 
सचिन तेंडुलकर आणि विरेन्द्र सेहवागचा मोडला रेकॉर्ड 
पूल शॉट मारत नावावर केला नव्या विक्रम

India Vs Afghanistan Live: सध्या भारत आणि अफगणिस्तानमध्ये पहिला एकदिवसीय सामना सुरू आहे. अफगणिस्तानने भारताला १९५ रन्सचे टार्गेट दिले होते. दरम्यान आजच्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माने आपल्या १६००० रन्सचा टप्पा पूर्ण केला आहे. असा विक्रम करणारा तो दूसरा भारतीय फलंदाज बनला आहे.

सलामीवीर म्हणून सर्वाधिक रन्स करण्याचा विक्रम विरेन्द्र सेहवागच्या नावावर आहे. सेहवागने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये १६,११९ रन्स केल्या आहेत. १६ हजार रन्स पूर्ण करण्याच्या यादीत रोहित शर्माचा देखील समावेश झाला आहे. आपला आवडता पूल शॉट मारून त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स सलामीवीर म्हणून करण्याचा रेकॉर्ड श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांच्या नावावर आहे.

१. सनथ जयसूर्या – १९,२९८

२. ख्रिस गेल – १८,८६७

३. डेव्हिड वॉर्नर – १८,७४४

४. ग्रॅम स्मिथ – १६,९५०

५. वीरेंद्र सेहवाग – १६,११९

६. रोहित शर्मा – १६,०००

७. सचिन तेंडुलकर – १५,३३५

IND vs AFG: कोण आहे Gurnoor Brar? अफगाणिस्तानविरूद्ध पदार्पणात पहिल्याच ओव्हरमध्ये घेतली विकेट, भारतासमोर 195 धावांंचं आव्हान

कोण आहे Gurnoor Brar?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. पहिला सामना आज, १३ जून रोजी, धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पदार्पण करणाऱ्या गुरनूर ब्रारने आपल्या पहिल्याच षटकात बळी घेतला.

IND Vs AFG Live: टीम इंडियात ‘या’ दोन नव्या चेहऱ्यांची एन्ट्री; अफगणिस्तानविरुद्ध करणार पदार्पण

दरम्यान पावसामुळे केवळ २५ ओव्हर्सचा हा सामना खेळविण्यात आला आहे. अफगाणिस्तानच्या संघाने २४.९ षटकात भारतासमोर १९५ धावांचे आव्हान ठेवले आहे. अफगाणिस्तानचा संघ पूर्ण २५ ओव्हर्सदेखील मैदानात टिकू शकला नाही. आता भारत नक्की कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.  रहमानुल्ला गुरबाजच्या ५१ चेंडूंतील १०२ धावा करूनही, अफगाणिस्तानला केवळ १९४ धावाच करता आल्या. भारतासाठी पदार्पण करणाऱ्या गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. अर्शदीप सिंग आणि नितीश कुमार रेड्डी यांनीही प्रत्येकी दोन बळी घेतले.

Web Title: Rohit sharma make 16000 runs against afghanistan and 2 nd indian opner batsman virendra sehwag and sachin tendulkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 09:08 PM

Topics:  

  • India vs Afghanistan
  • Rohit Sharma
  • Sachin Tendulkar

संबंधित बातम्या

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार
1

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास
2

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?
3

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO
4

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.