Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Sharma : रोहित शर्माचा प्लॅन होता तयार? 2 महीने आधीच कसोटी क्रिकेटला करणार होता अलविदा, वाचा सविस्तर…

रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.  मात्र, आता पीटीआयच्या एका वृत्तानुसार, रोहितने आता ज्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला, तो निर्णय रोहितने 2 महिन्यांपूर्वीच घेणार होता.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 08, 2025 | 12:23 PM
Rohit Sharma: Was Rohit Sharma's plan ready? He was going to say goodbye to Test cricket 2 months ago, read in detail...

Rohit Sharma: Was Rohit Sharma's plan ready? He was going to say goodbye to Test cricket 2 months ago, read in detail...

Follow Us
Close
Follow Us:

Rohit Sharma Test retirement : भारताचा दिग्गज कर्णधार रोहित शर्माने ७ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.  या घोषणेने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या निर्णयामुळे त्याचे चाहते खूप निराश झालेचे दिसत आहेत. कारण सर्वांना वाटत होते की तो इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत भाग घेईल परंतु या मालिकेपूर्वी त्याने आपली निवृत्ती जाहीर केली.यावेळी रोहित शर्माने केवळ कसोटी कर्णधारपद सोडले नसून संपूर्ण कसोटी क्रिकेटलाच अलविदा म्हटले आहे. त्याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.  मात्र, आता पीटीआयच्या एका वृत्तानुसार, रोहितने आता ज्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला, तो निर्णय रोहित  2 महिन्यांपूर्वीच सांगणार होता. म्हणजेच, 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयानंतर त्याने कसोटी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेण्याचा विचार केला होता. रोहित शर्माने असा अचानक निर्णय का घेतला? असा प्रश्न आता सगळ्यांना पडू लागले आहेत.

हेही वाचा : Rohit Sharma : रोहित शर्माच्या कसोटीमधून निवृत्तीच्या घोषणेमागील कारण आले समोर, BCCI चा ‘तो’ निर्णय आणि सारच काही बदललं..

2 महिन्यांआधीच टेस्ट क्रिकेट सोडण्याची मानसिकता 

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने गेल्या मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद आपल्या नवे केले. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतरच रोहितकडून  कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करण्यात आला. रोहितच्या जवळच्या सूत्रांकडून ही माहिती पीटीआयला माहिती मिळाली. रोहितला निवृत्तीची हीच योग्य वेळ वाटली, असे देखील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. म्हणजे, तो निर्णय घेत असताना रोहितने टीम इंडियाचा फायदा लक्षात घेतलेला दिसून येतो.

Countless memories, magnificent moments. Thank you, Captain 🫡🫡#RohitSharma pic.twitter.com/l6cudgyaZC — BCCI (@BCCI) May 7, 2025

हेही वाचा : ‘Operation Sindoor,’ ने पाकिस्तान क्रिकेट हादरलं! PSL मधील परदेशी खेळाडूंमध्ये भीतीचे सावट, PCB कडून निवेदन जारी..

 निवड समितीच्या सदस्यांची चिंता घालवली.. 

बीसीसीआयच्या एका माजी अधिकाऱ्याकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला की, जर रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्याला संघातून वगळण्याची चर्चा कशी झाली? अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती रोहितला संघात स्थान देण्याबाबत संभ्रमात होते. तर इंग्लंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा होण्यासाठी फक्त एक आठवडा बाकी होता,  असे या अहवालात म्हटले गेले आहे.  पण आपल्या रोहितने टेस्टमधून निवृत्तीच्या घोषने घोषणेने निवडकर्त्यांसमोरील चिंता दूर केली आहे.

बीसीसीआयकडून हिटमॅनला शुभेच्छा

बीसीसीआयने एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीतील काही डाव दाखवण्यात आले आहेत. तसेच यामध्ये रोहित म्हणत आहे की, तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणे ही स्वतःच अभिमानाची अशी  गोष्ट आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी देखील इंस्टाग्रामवर पोस्ट करून रोहितचे निवृत्तीबद्दल अभिनंदन केले आहे. याशिवाय बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांच्याकडून हिटमॅनला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Web Title: Rohit sharma rohit sharma was going to say goodbye to test cricket 2 months ago

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • bcci
  • Rohit Sharma
  • Rohit Sharma Captaincy
  • Test cricket

संबंधित बातम्या

मोहसीन नक्वी यांचा माफीनामा! भयभीत होत BCCI ची मागितली आगाऊ माफी; वाचा सविस्तर 
1

मोहसीन नक्वी यांचा माफीनामा! भयभीत होत BCCI ची मागितली आगाऊ माफी; वाचा सविस्तर 

IND vs PAK : हा नाही सुधारणार…एकदा शिक्षा होऊनही हारिस रौफचे कृत्य तसेच! ICC पुन्हा कारवाई करणार?
2

IND vs PAK : हा नाही सुधारणार…एकदा शिक्षा होऊनही हारिस रौफचे कृत्य तसेच! ICC पुन्हा कारवाई करणार?

Asia Cup 2025 Final : टीम इंडियाचे खेळाडू मालामाल! बीसीसीआयकडून २०४ कोटी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव; वाचा सविस्तर 
3

Asia Cup 2025 Final : टीम इंडियाचे खेळाडू मालामाल! बीसीसीआयकडून २०४ कोटी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव; वाचा सविस्तर 

IND vs PAK Final Match : आशिया कपची ट्राॅफी भारताला नाही मिळाली तर मग कोणाला मिळणार? जाणून घ्या संपूर्ण नियम
4

IND vs PAK Final Match : आशिया कपची ट्राॅफी भारताला नाही मिळाली तर मग कोणाला मिळणार? जाणून घ्या संपूर्ण नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.