Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virat-Rohit 2027 चा वर्ल्ड कप खेळणार? क्रिकेट चाहत्यांना धक्का? BCCI सचिव म्हणाले…

Virat Kohli Rohit Sharma Will play 2027 World cup: विराट कोहली आणि रोहित शर्मा २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळणार की नाही, हा प्रश्न कायम आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी या दोन खेळाडूंच्या भविष्याबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 19, 2026 | 02:52 PM
Virat-Rohit 2027 चा वर्ल्ड कप खेळणार? क्रिकेट चाहत्यांना धक्का? BCCI सचिव म्हणाले…
Follow Us
Follow Us:
  • रोहित-विराट 2027 चा वर्ल्ड कप खेळणार?
  • क्रिकेट चाहत्यांना धक्का?
  • BCCI सचिवांचे मोठे संकेत
एकदिवसीय विश्वचषक (ODI Wolrd Cup 2027) पुढील वर्षी म्हणजेच २०२७ मध्ये होणार आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया हे या स्पर्धेचे सह-आयोजन करणार आहेत. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी आपला रोडमॅप तयार करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय संघाचे दोन दिग्गज फलंदाज आणि स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली, यांनी कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली. यानंतर, हे दोघेही २०२७ च्या विश्वचषकात खेळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी या संदर्भात एक मोठे विधान केले आहे. त्यांनी या खेळाडूंच्या भवितव्यावर मोठे वक्तव्य केले आहे.

IPL Slapgate: ‘हिम्मत असेल तर रिंगमध्ये ये! 18 वर्षांनंतर पुन्हा पेटला वाद, श्रीसंतचे हरभजनला थेट ओपन चॅलेंज

२०२७ च्या विश्वचषकासाठी रोडमॅप तयार करत आहोत

एका वृत्तसंस्थेशी बोलताना, बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले की, ‘२०२७ च्या विश्वचषकाची तयारी सुरू आहे. ही योजना आखण्यासाठी क्रिकेटशी संबंधित सर्व महत्त्वाच्या लोकांची मदत घेतली जात आहे. त्यांनी हेही स्पष्ट केले की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंबाबत जे काही नियोजन केले जात आहे, ते सध्या माध्यमांना किंवा बाहेरील लोकांना उघड केले जाणार नाही. देवजित सैकिया म्हणाले, मंडळाचा प्रमुख म्हणून आमच्याकडे तज्ज्ञांची एक उत्कृष्ट टीम आहे. आम्ही सर्व संघांना सोबत घेऊन जातो. जे काही निर्णय घेतले जातात, त्यात क्रिकेट समिती, निवड समिती, सपोर्ट स्टाफ, मुख्य प्रशिक्षक आणि स्वतः खेळाडू यांचा सहभाग असतो. आमच्यात सतत संवाद सुरू असतो.’

ते पुढे म्हणाले की, ‘त्यामुळे, या विषयावर वेगळी बैठक घेण्याची गरज नाही, कारण ती प्रक्रिया सुरू आहे. शिवाय, या योजना अत्यंत गोपनीय आणि धोरणात्मक बाबी असल्याने, मी त्या प्रसारमाध्यमांसमोर किंवा जनतेसमोर उघड कराव्यात असे मला वाटत नाही. त्या उघड करण्याचा मला अधिकार नाही. या अशा बाबी आहेत ज्या संचालक मंडळाच्या बैठकीच्या बंद दाराआडच राहिल्या पाहिजेत.’

VIDEO | BCCI secretary Devajit Saikia says discussions on India’s 2027 World Cup roadmap are an ongoing process involving all stakeholders, but insists strategic conversations regarding senior players – Virat Kohli and Rohit Sharma – remain within the boardroom. “As the head of… pic.twitter.com/sJkJRTGbEI — Press Trust of India (@PTI_News) June 19, 2026

रोहित शर्माचे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत कमबॅक

रोहित शर्माबद्दल सध्या अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिकेत खेळत आहे. लखनौ येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ३९ चेंडूंमध्ये ४८ धावा करत एक दमदार खेळी केली. विराट कोहली हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर आहे. अशी अपेक्षा आहे की तो पुढील महिन्यात, जुलैमध्ये, इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करेल.

Women’s T20 World Cup मध्ये भारताला मोठा धक्का! श्रेयंका पाटील दुखापतीमुळे बाहेर; नव्या खेळाडूला संधी

Web Title: Rohit sharma virat kohli future in odi world cup 2027 bcci secretary big statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • bcci
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
1

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी
2

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम
3

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती
4

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.