Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खेळायचं तर असं! 6,6,6,6,6….; Rovman Powell ने घातला धुमाकूळ, मात्र ‘त्या’ रेकॉर्डपासून हुकला

Major Cricket League: रोव्हमन पॉवेलने एकाच ओव्हरमध्ये 5 सिक्स मारले. शेवटच्या बॉलवर सिक्स मारला असतं तर त्याने युवराज सिंगच्या रेकॉर्डची बरोबरी केली असती.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 22, 2026 | 06:34 PM
खेळायचं तर असं! 6,6,6,6,6….; Rovman Powell ने घातला धुमाकूळ, मात्र ‘त्या’ रेकॉर्डपासून हुकला
Follow Us
Follow Us:
  • रोवमैन पॉवेलने ठोकले एका ओव्हरमध्ये सर्वाधिक रन्स
  • लागोपाठ लगावले 5 सिक्स 
  • शेवटच्या बॉलवर झाला आउट 
Rovman Powell: सध्या आयसीसी महिला टी 20 वर्ल्डकप इंग्लंडमध्ये सुरू आहे. तर दुसरीकडे मेजर क्रिकेट लीग 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. मेजर क्रिकेट लीग अमेरिकेत सुरू आहे. या स्पर्धेत प्रेक्षकांना एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. या लीगमधील 6 वा सामना पार पडला. लॉस एंजेलिस नाईट रायडर्स आणि सिएटल ओर्कास यांच्यात सामना खेळवला गेला.

या सामन्यात वेस्ट इंडिजचा स्टार आणि आक्रमक फलंदाज रोवमन पोवेलने अक्षरश: आक्रमक खेळी केल्याचे दिसून आले. त्याने 11 बॉलमध्ये 37 रन्सची तुफानी खेळी केली आणि मैदानात धुमाकूळ घातला. गोलंदाजांची चांगलीच धुलाई केल्याचे दिसून आले. रोवमन पोवेलने 17 व्या ओव्हरमध्ये श्रीलंकेच्या दसुन शनकाला 5 बॉलमध्ये 5 गगनचुंबी सिक्स मारले.

रोव्हमन पॉवेलने एकाच ओव्हरमध्ये 5 सिक्स मारले. शेवटच्या बॉलवर सिक्स मारला असतं तर त्याने युवराज सिंगच्या रेकॉर्डची बरोबरी केली असती. मात्र दुर्दैवाने तो शेवटच्या बॉलवर सिक्स मारण्याच्या नादात कॅच आउट झाला. १६ ओव्हर्सनंतर एलए नाईट रायडर्सची स्थिती ५ बाद १३८ अशी असताना पॉवेल खेळण्यासाठी मैदानात आला. त्याने पहिल्याच बॉलपासून गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली. त्याने सलग 5 सिक्स मारले.

IPL 2027: मैदानाबाहेरून चालणार ‘युवीराज’! आयपीएलच्या ‘या’ संघासाठी सांभाळणार मोठी जबाबदारी?

रोमवन पोवेलच्या वादळी खेळीच्या जोरावर एलए नाईट रायडर्सने सिएटल ओर्कास संघाला 196 रन्सचे टार्गेट दिले होते. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना सिएटल ओर्कासचा संघ गडबडला. आंद्रे रसेल आणि शॅडली वॅन शालकविक यांच्या आक्रमक गोलंदाजीसमोर सिएटल ओर्कास 115 रन्सवर ऑल आउट झाला. या विजयासह एलए नाईट रायडर्सने आपली विजयाची मालिका कायम राखली आहे.

IPL 2027: मैदानाबाहेरून चालणार ‘युवीराज’! आयपीएलच्या ‘या’ संघासाठी सांभाळणार मोठी जबाबदारी?

युवराज सिंग भारतीय क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे. भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू युवराज सिंग आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. युवराज सिंह पुन्हा एकदा आयपीएलमध्ये चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. मात्र यावेळेस तो मैदानात खेळताना दिसणार नाहीये. तर मैदानाबाहेरून खेळाडूना मार्गदर्शन करताना दिसणार आहे. दिल्ली कॅपिटल्स किंवा युवराज सिंहअडून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

“माझ्याकडे जगण्यासाठी फक्त ३-६ महिने उरले होते…”, मृत्यूच्या दाढेतून Yuvraj Singh कसा परतला? धक्कादायक वास्तव सांगितले

समोर आलेल्या माहितीनुसार, युवराज सिंग लवकरच आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा कोच म्हणून युवराज सिंग म्हणून दिसण्याची शक्यता आहे. 2027 च्या आयपीएलमध्ये युवराज सिंग सपोर्ट स्टाफमध्ये काम करताना दिसण्याची शक्यता आहे. ही माहिती खरी असल्यास युवराज सिंग कोच म्हणून कार्य करताना दिसून शकतो.

Web Title: Rovman powell hit 5 sixes in obe over against seattle orcas major cricket league america

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • cricket news
  • West Indies
  • yuvraj singh

संबंधित बातम्या

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट
1

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम
2

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम

IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार
3

IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.