Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs GT : चिन्नास्वामी स्टेडियमवर कोण मारणार बाजी? रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची गुजरात टायटन्ससोबत टक्कर, जाणून घ्या A टू Z माहिती..

आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 14 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना बुधवार, 2 एप्रिल रोजी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 02, 2025 | 09:17 AM
RCB vs GT: Who will win at Chinnaswamy Stadium? Royal Challengers Bangalore clash with Gujarat Titans, know A to Z information..

RCB vs GT: Who will win at Chinnaswamy Stadium? Royal Challengers Bangalore clash with Gujarat Titans, know A to Z information..

Follow Us
Close
Follow Us:

RCB vs GT : आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 14 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. हा सामना बुधवार, 2 एप्रिल रोजी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आज घरच्या मैदानावर आयपीएल 2025 मधील पहिला सामना खेळणार आहे. त्यामुळे बंगरुळू आज विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.   यापूर्वी बेंगळुरूने आपला पहिला सामना कोलकात्यात आणि दुसरा सामना चेन्नईत खेळला होता यानी सामन्यात आरसीबीने विजय मिळवला होता. आरसीबीने सलग दोन सामन्यांत दोन विजयांसह गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे.

मुंबईविरुद्ध विजय मिळवल्यावर आज  गुजरात टायटन्सचा बंगळुरूमध्ये आरसीबीसोबत सामना रंगणार आहे. गुजरात संघ बेंगळुरूमध्ये विजयी मोहीम कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

हेही वाचा :  LSG vs PBKS : समोर ऐकून घेणारा केएल नाही..! एलएसजीच्या पराभवावर संजीव गोयंका पंतकडे रागावून नाही, तर हसून बघताय..

खेळपट्टीचा रिपोर्ट..

आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या मैदानाची खेळपट्टी सर्वसाधारणपणे फलंदाजीसाठी पोषक मानली जाते. या स्टेडियमचे वेगवान आऊटफिल्ड आणि लहान चौकार त्यांना साथ देणारे ठरतात. त्यामुळे आज अनेक चेंडू हे सीमारेषेबाहेर जाण्याची शक्यता आहे. हा सामना उच्च स्कोअरिंग सामना होण्याची शक्यता नकरता येत नाही.

दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत 5 सामने खेळवण्यात आले आहेत. ज्यामध्ये आरसीबीने 3 सामने आपल्या नावावर केले आहेत. तर गुजरातने दोन सामन्यात विजय प्राप्त केला आहे. गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये 2 सामने झाले होते. दोन्ही सामन्यात आरसीबीने बाजी मारली.

हेही वाचा : Bcci central contract : बीसीसीआयचा मोठा फैसला! अय्यरला मोठी भेट तर विराट, रोहितचा राखला सन्मान..

चिन्नास्वामी स्टेडियवर आयपीएल सामन्याचा रेकॉर्ड..

आयपीएलच्या इतिहासात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर एकूण 11 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 41 सामने आपल्या नावे केले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाने 50 सामने जिंकले आहेत. तर 4 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. आयपीएल 2024 मध्ये या मैदानावर लीगची सर्वात मोठी धावसंख्या उभारण्यात आली होती. सनरायझर्स हैदराबादने आरसीबीविरुद्ध 287 धावा केल्या होत्या. या स्टेडियमची सर्वात कमी धावसंख्या 82 धावांची नोंदवण्यात आली आहे.

आरसीबी आणि जीटीचे संभाव्य 11

आरसीबीचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली, फिलिप सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल.

गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: जोस बटलर (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, रशीद खान, राहुल तेवतिया, साई किशोर, कागिसो रबाडा, प्रसीद कृष्णा, मोहम्मद सिराज.

Web Title: Royal challengers bangalore to clash with gujarat titans today rcb vs gt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 09:17 AM

Topics:  

  • IPL 2025
  • krunal pandya
  • Rajat Patidar
  • Shubhman Gill
  • virat kohali

संबंधित बातम्या

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
1

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल
2

IND vs WI 1st Test: विराट आणि रोहितविना स्टेडियममध्ये सन्नाटा! अहमदाबाद कसोटीत प्रेक्षकच नाहीत; Video व्हायरल

IND vs WI: राहुल-गिल जोडीची कमाल! क्रिकेटमध्ये ६१ वर्षांनी दिसला ‘हा’ ऐतिहासिक योगायोग
3

IND vs WI: राहुल-गिल जोडीची कमाल! क्रिकेटमध्ये ६१ वर्षांनी दिसला ‘हा’ ऐतिहासिक योगायोग

IND vs WI 1st Test Day 1 Stumps: अहमदाबाद कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर; सिराज, बुमराहचा कहर तर केएल राहुलची लढाऊ खेळी
4

IND vs WI 1st Test Day 1 Stumps: अहमदाबाद कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर; सिराज, बुमराहचा कहर तर केएल राहुलची लढाऊ खेळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.