Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK vs GT Live: गायकवाडचा लढाऊ बाणा! एका बाजूने गडी बाद होत असताना ऋतुराजने सावरला चेन्नईचा डाव, गुजरातला दिले 159 धावांचे लक्ष्य

गुजरातने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने गुजरातला १५९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. 

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 26, 2026 | 05:40 PM
गुजरातला दिले 159 धावांचे लक्ष्य (Photo Credit- X)

गुजरातला दिले 159 धावांचे लक्ष्य (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • गायकवाडचा लढाऊ बाणा!
  • एका बाजूने गडी बाद होत असताना ऋतुराजने सावरला चेन्नईचा डाव
  • गुजरातला दिले 159 धावांचे लक्ष्य
IPL 2026 CSK vs GT Match: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 19 व्या हंगामातील 37 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यात चेन्नई येथील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान, गुजरातने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने गुजरातला 159 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
What a turnaround from Chennai Super Kings 💛🏏 107 runs in the last 8 overs — a stunning finish powered by Ruturaj Gaikwad and Jamie Overton 🔥 From trouble to a respectable total, CSK shift the momentum beautifully 👀#CSKvGT #IPL2026 #Sportskeeda pic.twitter.com/f8g2v7X04d — Sportskeeda (@Sportskeeda) April 26, 2026


खराब सुरुवातीनंतर सावरत, चेन्नई सुपर किंग्सने एकूण 158 धावांची धावसंख्या उभारली आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाडने 74 धावांची खेळी नक्कीच केली असली, तरी त्याच्या नावावर आता एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. 2026 च्या आयपीएल हंगामात आतापर्यंतची सर्वात संथ अर्धशतकी खेळी करण्याचा विक्रम आता गायकवाडच्या नावावर जमा झाला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात (CSK vs GT) त्याने 49 चेंडूंमध्ये 50 धावांचा टप्पा गाठला. एका टप्प्यावर, चेन्नईची सुरुवात चांगली झाल्याचे वाटत होते; त्यांनी कोणतीही विकेट न गमावता २१ धावा केल्या होत्या.

अभिषेक शर्मासोबत गैरवर्तन! भरकॅमेऱ्यात तरुणीने हात धरून ओढलं अन…, घटनेचा Video सोशल मीडियावर Viral

मात्र, त्यानंतरच्या टप्प्यावर कागिसो रबाडा आणि मोहम्मद सिराज यांनी असा काही धुमाकूळ घातला की, अवघ्या पुढच्या सात चेंडूंमध्येच संजू सॅमसन, उर्विल पटेल आणि सरफराज खान हे तिघेही बाद झाले. डेवाल्ड ब्रेव्हिसही स्वस्तात बाद झाला आणि पाहता पाहता, चेन्नईची धावसंख्या ३७ वर पोहोचली तोपर्यंतच त्यांनी आपल्या चार विकेट्स गमावल्या होत्या. एका वेळी, ११ षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या केवळ ४५ धावांवर होती; परंतु अखेरीस संघाने शानदार पुनरागमन केले.

दोन्ही संघांसाठी प्लेइंग इलेव्हन

CSK : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, देवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, जेमी ओव्हरटन, अकेल होसेन, नूर अहमद, अंशुल कंबोज, गुर्जपनीत सिंग.

इम्पॅक्ट सब्स: सरफराज खान, मुकेश चौधरी, प्रशांत वीर, रामकृष्ण घोष, मॅथ्यू शॉर्ट.

गुजरात : साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, रशीद खान, अर्शद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, मानव सुथार.

इम्पॅक्ट सब्स: राहुल तेवतिया, अनुज रावत, ग्लेन फिलिप्स, कुलवंत खेजरोलिया, निशांत सिंधू.

IPL 2026 : डोक्याच्या दुखापतीनंतर Lungi Ngidi Health Update समोर; IPLने जारी केले वैद्यकीय बुलेटिन

Web Title: Ruturaj gaikwad lone warrior takes csk to 158 score ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • cricket news
  • GT vs CSK
  • IPL 2026
  • Ruturaj Gaikwad

संबंधित बातम्या

अभिषेक शर्मासोबत गैरवर्तन! भरकॅमेऱ्यात तरुणीने हात धरून ओढलं अन…, घटनेचा Video सोशल मीडियावर Viral
1

अभिषेक शर्मासोबत गैरवर्तन! भरकॅमेऱ्यात तरुणीने हात धरून ओढलं अन…, घटनेचा Video सोशल मीडियावर Viral

CSK vs GT Live Score: विजयाची लय कायम राखण्यासाठी चेन्नई सज्ज; गुजरातचे तगडे आव्हान, गिलने टाॅस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय
2

CSK vs GT Live Score: विजयाची लय कायम राखण्यासाठी चेन्नई सज्ज; गुजरातचे तगडे आव्हान, गिलने टाॅस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

IPL 2026 : डोक्याच्या दुखापतीनंतर Lungi Ngidi Health Update समोर; IPLने जारी केले वैद्यकीय बुलेटिन
3

IPL 2026 : डोक्याच्या दुखापतीनंतर Lungi Ngidi Health Update समोर; IPLने जारी केले वैद्यकीय बुलेटिन

SRH Vs RR Live: ‘ईशान-अभिषेक’चं वादळ धडकलं! राजस्थानचं विशाल टार्गेटही ठरलं कमी, ‘रॉयल्स’चा पराभव
4

SRH Vs RR Live: ‘ईशान-अभिषेक’चं वादळ धडकलं! राजस्थानचं विशाल टार्गेटही ठरलं कमी, ‘रॉयल्स’चा पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.