Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SA vs AUS, : WTC Final सामन्यात पॅट कमिन्सची जादू, दक्षिण आफ्रिकेला रडवले; मोडला जसप्रीत बुमराहचा विक्रम.. 

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात पॅट कमिन्सने ६ विकेट्स घेऊन साऊथ आफ्रिकेचे कंबरडे मोडले आणि अनेक विक्रम देखील रचले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 12, 2025 | 09:53 PM
SA vs AUS, : Pat Cummins' magic in the WTC Final match, made South Africa cry; broke Jasprit Bumrah's record..

SA vs AUS, : Pat Cummins' magic in the WTC Final match, made South Africa cry; broke Jasprit Bumrah's record..

Follow Us
Close
Follow Us:

WTC Final : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना सुरू असून या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स चांगलाच चमकला आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघ सर्वबाद २१२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेचा पहिला डाव १३८ धावांवर गडगडला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ६ विकेट्स घेऊन साऊथ आफ्रिकेचे कंबरडे मोडले आहे. या कामगिरीसह पॅट कमिन्सने भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला मागे टाकले आहे.

कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्सने त्याच्या घातक गोलंदाजीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियासाठी जोरदार कामगिरी केली आहे. कमिन्सने या सामन्यात चांगलाच  कहर केला आणि ६ फलंदाजांना फक्त २८ धावांमध्ये माघारी पाठवले. ऑस्ट्रेलियन कर्णधाराने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये त्याने सर्वांना प्रभावित केले आहे.

हेही वाचा : ‘दुर्घटनेची बातमी ऐकून मला..’, Ahmedabad plane crash घटनेवर Virat Kohli ची शोकाकुल प्रतिक्रिया..

पॅट कमिन्सने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजीचा क्रम उध्वस्त केला आहे. यासोबत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे ३०० बळी देखील पूर्ण केले आहेत. कमिन्स हा टप्पा गाठणारा सहावा कांगारू वेगवान गोलंदाज ठरला आहे. यासह, कमिन्स वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या सायकलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज देखील बनला आहे. ऑस्ट्रेलियाचा  कर्णधार  पॅट कमिन्सने जसप्रीत बुमराहला देखील मागे टाकले आहे. या चक्रात बुमराहने ७७ विकेट घेतल्या आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शेवटच्या सामन्यात एका डावात सहा विकेट घेणारा कमिन्स हा जगातील पहिला गोलंदाज  बनला आहे.

पॅट कमिन्सने पुन्हा एकदा कर्णधार म्हणून इतिहास लिहिला आहे. त्याने ९ व्यांदा एका डावात ५ विकेट घेण्याचा पराक्रम करून दाखवला आहे.  या आकड्यासह त्याने बिशन सिंग बेदीला देखील पिछाडीवर टाकले आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर कर्णधार म्हणून सर्वोत्तम स्पेल टाकण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावे  केला आहे. यासोबतच त्याने बॉब विलिसचा ३३ वर्षांचा विक्रम देखील मोडीत काढला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी सुरुवातीच्या चार विकेट लवकर पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी टेम्बा बावुमा आणि डेव्हिड बेडिंगहॅम यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरण्याचा  प्रयत्न केला.

हेही वाचा : IPL 2025 मध्ये सुर हरवलेल्या Rashid Khan चा धक्कादायक निर्णय; क्रिकेटपासून स्वतःला केले अलिप्त..

दक्षिण आफ्रिकेने स्कोअरबोर्डवर ९४ धावा लावल्या होत्या. त्यानंतर पॅट कमिन्सचे वादळ आले.  या कांगारू कर्णधाराने प्रथम टेम्बा बावुमाची ३६ धावांची लढाऊ खेळी संपवली. त्यानंतर त्याने काइल व्हेरिनला फक्त १३ धावांवर धावबाद केले. कमिन्सने मार्को जेन्सनला देखील आपली शिकार बनवले. एकटाच संघर्ष करत असलेला डेव्हिड बेडिंगहॅमही कमिन्सच्या गोलंदाजीवर माघारी गेला.  शेवटी कमिन्सने रबाडाला फक्त १ धावेवर आऊट बाद केले आणि संपूर्ण दक्षिण आफ्रिकेचा डाव १३८ धावांवर गारद झाला.

Web Title: Sa vs aus pat cummins breaks jasprit bumrahs record in wtc final match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 09:53 PM

Topics:  

  • Jaspreet Bumrah
  • Pat Cummins
  • SA vs AUS
  • WTC 2025 Final

संबंधित बातम्या

IND vs WI 1st Test : ‘यॉर्कर किंग’ धुमाकूळ! बूमराहच्या आग ओकणाऱ्या चेंडूंसमोर कॅरिबियन फलंदाजांची दाणादाण; पहा Video
1

IND vs WI 1st Test : ‘यॉर्कर किंग’ धुमाकूळ! बूमराहच्या आग ओकणाऱ्या चेंडूंसमोर कॅरिबियन फलंदाजांची दाणादाण; पहा Video

Ind vs WI : वेस्ट इंडिजविरुद्ध जसप्रीत बुमराह दिसणार मैदानात? BCCI कडे स्वतः च केला खुलासा; वाचा सविस्तर 
2

Ind vs WI : वेस्ट इंडिजविरुद्ध जसप्रीत बुमराह दिसणार मैदानात? BCCI कडे स्वतः च केला खुलासा; वाचा सविस्तर 

Ashes series 2025-26 नंतर स्टार्क-कमिन्स-हेझलवूडची तिगडी दिसणार नाही! जोश म्हणाला – अजूनही खूप…
3

Ashes series 2025-26 नंतर स्टार्क-कमिन्स-हेझलवूडची तिगडी दिसणार नाही! जोश म्हणाला – अजूनही खूप…

PAK vs IND : पाकिस्तानला Asia cup 2025 मध्ये ‘यॉर्कर किंग’ची धास्ती! बुमराहला षटकार मारण्याचे असणार मोठे आव्हान.. 
4

PAK vs IND : पाकिस्तानला Asia cup 2025 मध्ये ‘यॉर्कर किंग’ची धास्ती! बुमराहला षटकार मारण्याचे असणार मोठे आव्हान.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.