• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Sachin Tendulkar Appointed As Reddits Brand Ambassador

 क्रिकेटच्या देवाकडे आता नवीन जबाबदारी! रेडिटचा ब्रँड ॲम्बेसेडर म्‍हणून Sachin Tendulkar ची नियुक्‍ती.. 

सचिन तेंडुलकर पुन्हा चर्चेत आला आहे.  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या रेडिटने बुधवारी, १८ जून रोजी भारतीय क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरला आपला  ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून घोषित केले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 18, 2025 | 02:37 PM
The God of Cricket now has a new responsibility! Sachin Tendulkar appointed as Reddit's brand ambassador..

सचिन तेंडुलकर(फोटो-सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Reddit appoints Sachin Tendulkar as brand ambassador: सचिन तेंडुलकर त्याच्या क्रिकेटमधील योगदानाने सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्याला क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन कित्येक काळ उलटून गेला आहे. तरी देखील त्याचे महत्व तसूभर देखील कमी झालेले नाही. तो नेहमी चर्चेत असतो. आता देखील सचिन तेंडुलकर पुन्हा चर्चेत आला आहे.  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या रेडिटने बुधवारी, १८ जून रोजी भारतीय क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरला आपला  ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून घोषित केले. याबाबत रेडिटने म्हटले आहे की, “आम्‍ही घोषणा करत आहोत की ‘गॉड ऑफ क्रिकेट’ सचिन तेंडुलकर नवीन ब्रँड अॅम्‍बेसेडर म्‍हणून रेडिटशी सामील झाले आहे.”

हेही वाचा :IND Vs ENG : कसोटीतून निवृत्त, तरीही कोहलीच्या नजरा इंग्लंड मालिकेवर; लंडनमधील घरी तब्बल ‘इतके’ तास चालली बैठक..

या महिन्‍याच्‍या सुरूवातीला क्रीडा चाहत्‍यांना चाहत्‍यांद्वारे संचालित सचिन तेंडुलकरसह रेडिट समुदायांमध्‍ये भारताचा दिग्गज क्रिकेट खेळाडू तेंडुलकर यांच्‍याशी संवाद साधण्‍याची विशेष संधी मिळणार आहे. त्‍यांच्‍या ऑफिशियल रेडिट प्रोफाइलच्‍या माध्‍यमातून दिग्‍गज खेळाडू सचिन तेंडुलकर वैयक्तिक माहिती, सामन्‍याबाबत माहिती आणि विशेष कन्‍टेन्‍ट शेअर करणार आहे. आगामी महिन्‍यांमध्‍ये तेंडुलकर भारतातील, तसेच जगभरातील इतर बाजारपेठांमधील रेडिटसाठी नवीन मा‍र्केटिंग मोहिमेमध्‍ये दिसून येणार आहे.

ब्रँड अ‍ॅम्बेसेडरच्या नियुक्तीनंतर काय म्हणाला सचिन तेंडुलकर?

सचिन म्हणाला की, ”माझ्यासाठी क्रिकेट नेहमी मैदानावर व मैदानाबाहेर व्‍यक्‍तींसोबत असलेल्‍या खास नात्‍याबाबत आहे. रेडिटबाबत जाणून घेतल्‍यानंतर त्‍यांच्‍याबाबत खास बाब म्‍हणजे समुदायांना एकत्र आणणारी आवड,” असे सचिन तेंडुलकरने स्पष्ट केले.  सचिन पुढे म्हणाला की,  ”मी विशेषत: आर/इंडियाक्रिकेट और आर/इंडियनस्पोर्ट्सवरील संवाद जाणून घेण्‍यास उत्‍सुक आहे. हा अद्वितीय प्‍लॅटफॉर्म आहे, जेथे व्‍यक्‍ती त्‍यांना आवडणाऱ्या गोष्‍टी शेअर करतात. या सहयोगाने मला चाहत्‍यांशी नवीन पद्धतीने कनेक्‍ट होण्‍याची आणि खेळाप्रती आमच्‍या समान प्रेमाला साजरे करण्‍याची संधी दिली आहे.”

मैदानावरील उपस्थितीने चाहत्‍यांमध्‍ये प्रबळ सामुदायिक भावना जागृत केली – उपाध्‍यक्ष दुर्गेश कौशिक

”क्रिकेट जगतातील महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांच्‍यामध्‍ये मर्यादांना दूर करण्‍याची आणि त्‍यांच्‍या असाधारण टॅलेंटच्‍या माध्‍यमातून व्‍यक्‍तींना एकत्र आणण्‍याची उल्‍लेखनीय क्षमता आहे. मैदानावर त्‍यांच्‍या उपस्थितीने चाहत्‍यांमध्‍ये प्रबळ सामुदायिक भावना जागृत केली, जे ‘मास्‍टर ब्‍लास्‍टर’साठी समान कौतुकासह एकत्र आले,” असे रेडिटच्‍या इंटरनॅशनल ग्रोथचे उपाध्‍यक्ष दुर्गेश कौशिक म्‍हणाले.

हेही वाचा : IND Vs ENG : भारत-इंग्लंड मालिकेत ‘पतौडी’ नावाने मिळणार पदक, विजेत्या संघाच्या कर्णधाराचा होईल सन्मान..

सचिन तेंडुलकरची क्रिकेट कारकीर्द..

सचिनने २०० कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा (१५९२१ धावा) आणि शतके (५१शतके) करण्याचा विक्रम केला आहे. तसेच ४६३  एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये देखील सर्वाधिक धावा (18,426 धावा) आणि शतके (४९  शतके) करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०००  शतके करणारा तो एकमेव फलंदाज आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक (२०० धावा) करणारा तो पहिला फलंदाज आहे.  सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट करकीर्दीबद्दलक्रिकेट व त्‍यापलीकडे योगदानासाठी त्‍यांना भारतरत्‍न (भारतातील सर्वोच्‍च नागरी पुरस्‍कार), पद्म विभुषण, पद्मश्री, राजीव गांधी खेळ रत्‍न, लॉरेस स्‍पोर्टींग मोमेण्‍ट अवॉर्ड यांसह इतर पुरस्‍कारांसह सन्‍मानित करण्‍यात आले आहे.

Web Title: Sachin tendulkar appointed as reddits brand ambassador

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 02:37 PM

Topics:  

  • Sachin Tendulkar

संबंधित बातम्या

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
1

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

सारा तेंडुलकरने सुरु केली नवी कंपनी! वडीलांनी केले उद्घाटन, सचिनच्या सुनेसोबत शेअर केला फोटो…
2

सारा तेंडुलकरने सुरु केली नवी कंपनी! वडीलांनी केले उद्घाटन, सचिनच्या सुनेसोबत शेअर केला फोटो…

Independence Day 2025 : जे गावसकर-सचिन सारख्या दिग्गजांना जमलं नाही, ते ‘या’ खेळाडूने केलं; १५ ऑगस्ट रोजी झळकावलं शतक
3

Independence Day 2025 : जे गावसकर-सचिन सारख्या दिग्गजांना जमलं नाही, ते ‘या’ खेळाडूने केलं; १५ ऑगस्ट रोजी झळकावलं शतक

‘मी  बोर्डासाठी नाही, भारतासाठी खेळतो..’, सचिन तेंडुलकरने सुरु केलेली ३३ वर्षांपूर्वीची ‘ती’ प्रथा आज देखील कायम
4

‘मी बोर्डासाठी नाही, भारतासाठी खेळतो..’, सचिन तेंडुलकरने सुरु केलेली ३३ वर्षांपूर्वीची ‘ती’ प्रथा आज देखील कायम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?

भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ

भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?

‘Sea View Room की Parking View…’ ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्सवर विश्वास ठेवणं कितपत सुरक्षित?

‘Sea View Room की Parking View…’ ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्सवर विश्वास ठेवणं कितपत सुरक्षित?

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.