Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Operation Sindoor’ ला क्रीडा जगताचे समर्थन! Sachin Tendulkar, सायना नेहवालसह ‘या’ खेळाडूंनी ठोकला सैन्याच्या शौर्याला सॅलूट.. 

भारताने या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या कारवाईचे क्रीडा जगतातून भारतीय सैन्याच्या कामाचे समर्थन केल्याचे दिसून येत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 08, 2025 | 08:36 AM
ऑपरेशन सिंदूरचा नक्की उद्देश काय?, पत्रकार परिषदेत घेत भारतीय लष्कराने दिली A टू Z माहिती

ऑपरेशन सिंदूरचा नक्की उद्देश काय?, पत्रकार परिषदेत घेत भारतीय लष्कराने दिली A टू Z माहिती

Follow Us
Close
Follow Us:

Operation Sindoor : सध्या देशात पाकिस्तानविरुद्ध रोष असल्याचे दिसत आहे. २२ एप्रिल रोजी, पाकिस्तान समर्थित अतिरेक्यांनी  काश्मीरमधील पहलगाम येथे केलेल्या हल्ल्यात २६ भारतीयांची हत्या करण्यात आली. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात  तणाव वाढत गेला.  भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरवात असून ७ मे च्या रात्री, भारताने या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेलेय आहेत.  भारतीय लष्कराच्या या ऑपरेशन सिंदूरचे माजी भारतीय क्रिकेटपटू आणि इतर क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींकडून कौतुक करण्यात येत आहे. क्रीडा जगतातील सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग, बॉक्सर विजेंदर सिंग आणि कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांनी देखील यावर  प्रतिक्रिया दिलीय आहे.

भारतीय सशस्त्र दलांकडून बुधवारी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मध्ये नऊ दहशतवादी लाँच पॅडवर क्षेपणास्त्र डागले. ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला बहावलपूर आणि लष्कर-ए-तैयबाचे केंद्र मुरीदके यांचा समावेश आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात ही कारवाई केली गेली आहे.

हेही वाचा : Pahalgam Terrorist Attack : पाकिस्तानची जीभ घसरली! ‘Operation Sindoor’ नंतर Narendra Modi Stadium बॉम्बने उडवून देण्याची धमकी.. 

ऑपरेशन सिंदूरचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. क्रीडा जगत देखील यापासून दूर राहिले नाही. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर म्हणाला की,  ‘एकतेत निर्भय, शक्तीत अमर्याद. भारताची ढाल म्हणजे त्याचे लोक. या जगात दहशतवादाला स्थान नाही. आम्ही एक संघ आहोत! जय हिंद.’  तर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने लिहितो की, जर कोणी तुमच्यावर दगड फेकले तर त्याच्यावर फुले फेकून द्या पण एका कुंडीसोबत. जय हिंद.”

Fearless in unity. Boundless in strength. India’s shield is her people. There’s no room for terrorism in this world. We’re ONE TEAM! Jai Hind 🇮🇳#OperationSindoor — Sachin Tendulkar (@sachin_rt) May 7, 2025

माजी क्रिकेटपटू शिखर धवन याने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारताने दहशतवादाविरुद्ध कारवाई केली. माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आणि ऑलिंपिक पदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांनी देखील जय हिंद असे लिहिले आहे.

India takes a stand against terrorism. भारत माता की जय! 🇮🇳 — Shikhar Dhawan (@SDhawan25) May 7, 2025

ऑलिंपिक पदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंग आणि कुस्तीगीर योगेश्वर दत्त यांनी सुद्धा सैन्याचे  कौतुक केलेया आहे. विजेंदरने भारत माता की जय लिहिले. तर योगेश्वरने लिहिले की भारत आता दहशतवाद सहन करणार नाही. जय हिंद, जय जवान.

हेही वाचा : CSK vs KKR : जाता जाता चेन्नईच्या ‘किंग्स’नी केली कोलकाताची वाट बिकट! अटीतटीच्या सामन्यात CSK कडून KKR चा पराभव..

बुद्धिबळपटू विदित गुजराती याने म्हटले आहे की, पहलगाम येथील भयानक हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे योग्य उत्तर देण्यात आले, याचा मला आनंद आहे. दहशतवादाला उत्तर दिलेच पाहिजे. ऑपरेशनला किती सुंदर नाव आहे. भारत माता चिरंजीव होवो. असे त्याने म्हटले आहे.

Web Title: Sachin tendulkar saina nehwal and these players salute operation sindoor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 08:35 AM

Topics:  

  • IPL 2025
  • Operation Sindoor
  • Sachin Tendulkar

संबंधित बातम्या

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
1

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
2

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा
3

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
4

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.