Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gun celebrations : धोनी-कोहली आले धावून! साहिबजादा फरहानवरील ICC ची कारवाई टळली…

आशिया कप स्पर्धेत सुपर ४ सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहानने शुक्रवारी आयसीसीच्या सुनावणी दरम्यान स्पष्टीकरण दिले की सेलिब्रेशन कोणत्याही प्रकारे राजकीय नव्हते.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 26, 2025 | 06:22 PM
Gun celebrations: Dhoni-Kohli came running! ICC action against Sahibzada Farhan averted...

Gun celebrations: Dhoni-Kohli came running! ICC action against Sahibzada Farhan averted...

Follow Us
Close
Follow Us:

ICC hearing on gun celebrations : आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना खूपच वादग्रस्त ठरला. पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहानने आशिया कप २०२५ मध्ये भारताविरुद्धच्या सुपर फोर सामन्यादरम्यान त्याच्या सेलिब्रेशनशी संबंधित वाद पुढे आला आहे. साहिबजादा फरहानने आता या सेलिब्रेशनवर स्पष्टता दिली आहे. शुक्रवारी आयसीसीच्या सुनावणी दरम्यान त्याने सांगितले की त्याचे सेलिब्रेशन कोणत्याही प्रकारे राजकीय नव्हता आणि तो फक्त त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठीचे सेलिब्रेशन होते.

आयसीसीला स्पष्टीकरण देताना फरहान म्हटला की, काही लोक त्याच्या बंदुकीच्या सेलिब्रेशनचा चुकीचा अर्थ काढत आहेत. स्वतःचा बचाव करताना फरहानने धोनी आणि कोहलीच्या सेलिब्रेशनचा देखील उल्लेख केला आहे. तो म्हणाला की भारतीय महान खेळाडू एमएस धोनी आणि विराट कोहली यांनी देखील यापूर्वी अशाचप्रकारचे  सेलिब्रेशन केले होते.

हेही वाचा : Asia cup 2025 : ४१ वर्षांत प्रथमच IND VS PAK अंतिम सामन्याचा थरार! जाणून घ्या आशिया कपचा इतिहास

बीसीसीआयकडून तक्रार दाखल

भारताकडून फरहान आणि हरिस रौफ यांचे हावभाव चिथावणीखोर असल्याचे मानून आयसीसीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.  ३४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर फरहानने बंदुकीचे सेलिब्रेशन करण्याची कृती केली होती. त्याने भारताविरुद्ध आक्रमक सुरुवात केली होती. तथापि, भारतात ही सेलिब्रेशन संवेदनशील मानले जात आहे. विशेषतः, पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यांच्याची त्याचा  संबंध जोडण्यात येत आहे.  ज्यामुळे या वादात भर पडली आहे.

हरिस रौफनेही दिले स्पष्टीकरण

वेगवान गोलंदाज हरिस रौफला देखील टीकेचा सामना करावा लागला आहे. कारण, विकेट घेतल्यानंतर, त्याने ‘६-०’ हा हावभाव केला आणि लढाऊ विमान पाडल्याचे अनुकरण करण्यात आले होते. ज्याचा काहींनी राजकीय संदर्भ जोडून अर्थ लावला. आयसीसीच्या सुनावणीदरम्यान, रौफने दोषी नसल्याचे कबूल करतताना महटले आहे की, त्याच्या हावभावाचा भारताशी काही एक संबंध नाही.

आयसीसी दंड आकरण्याची शक्यता

रौफने ६-० म्हणजे काय आणि ते भारताशी कसे जोडण्यात येऊ शकते?  असा प्रश्न विचारला. तेव्हा आयसीसी अधिकारी याचे स्पष्ट उत्तर देऊ शकले नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीसी फरहान आणि रौफ दोघांनाही दंड अकरण्याची शक्यता आहे. हा दंड त्यांच्या सामन्याच्या फीच्या ५०% ते १००% पर्यंत असू असण्याची शक्यता आहे. तथापि, सध्या निलंबन किंवा बंदी घालण्याची काही एक शक्यता नाही.

हेही वाचा : Asia cup 2025 : ‘अंतिम सामन्याचा निकाल…’, भारताकडून दोन वेळा पराभूत होऊनही पाकिस्तानी प्रशिक्षकाची अकड कायम

Web Title: Sahibzada farhan clarifies that gun celebration in front of icc is not political

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 06:22 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • bcci
  • ICC
  • PAK vs IND

संबंधित बातम्या

2026 च्या T20 विश्वचषक उपांत्य फेरीसाठी दोन ठिकाणांची निवड, अंतिम फेरीसाठी चर्चा सुरू
1

2026 च्या T20 विश्वचषक उपांत्य फेरीसाठी दोन ठिकाणांची निवड, अंतिम फेरीसाठी चर्चा सुरू

IND VS AUS : “ट्रॉफीला स्पर्श करणे…” ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवचा मोहसिन नक्वीवर निशाणा
2

IND VS AUS : “ट्रॉफीला स्पर्श करणे…” ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवचा मोहसिन नक्वीवर निशाणा

Asia cup 2025 : आशिया कपच्या ट्रॉफी वाद मिटणार? अनेक पर्यायांवर काम करत असल्याचे BCCI सचिवांची माहिती
3

Asia cup 2025 : आशिया कपच्या ट्रॉफी वाद मिटणार? अनेक पर्यायांवर काम करत असल्याचे BCCI सचिवांची माहिती

Asia Cup 2025 Trophy Controversy : ICC ने उचलले मोठे पाऊल! ट्रॉफी वाद सोडवण्यासाठी आखली ‘ही’ योजना 
4

Asia Cup 2025 Trophy Controversy : ICC ने उचलले मोठे पाऊल! ट्रॉफी वाद सोडवण्यासाठी आखली ‘ही’ योजना 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.