पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका या मालिकेचा पहिला सामना 7 जानेवारी रोजी पार पडला, या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये श्रीलंकेला पराभूत करुना मालिकेत विजयी सुरूवात केली आहे.
आशिया कप स्पर्धेत सुपर ४ सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहानने शुक्रवारी आयसीसीच्या सुनावणी दरम्यान स्पष्टीकरण दिले की सेलिब्रेशन कोणत्याही प्रकारे राजकीय नव्हते.
सामन्यादरम्यान हरिस रौफ आणि साहिबजादा फरहान सारख्या खेळाडूंनी वादग्रस्त सेलिब्रेशन केले. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांचेही घृणास्पद वर्तन पाहायला मिळाले आहे.
२१ सप्टेंबर रोजी झालेल्या सुपर-४ सामन्यादरम्यान साहिबजादा फरहान आणि हरिस रौफ यांच्या चिथावणीखोर आणि असभ्य वर्तनाबद्दल भारतीय संघाने मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.