Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुन्नरचा डंका! समर्थ कॉलेजच्या आदित्य सूर्यवंशीची बॉक्सिंगमध्ये बाजी; अवनी औटीचा बुद्धिबळात पहिला क्रमांक

Boxing: १७ वर्षांखालील मुलींच्या गटात गौरी चौधरी (३०–३५ किलो), श्रावणी चौधरी (३५–४० किलो) आणि रुद्र आहेर (४५–५० किलो) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात सिद्धेश विश्वासराव (६०–६५ किलो), विघ्नेश पवार (८२ किलो) आणि जीवन बांगर (८२ किलोपेक्षा अधिक) यांनी सुवर्ण कामगिरी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 17, 2026 | 08:45 PM
junnar sports news

junnar sports news

Follow Us
Follow Us:
  • समर्थच्या खेळाडूंची बॉक्सिंग, बुद्धिबळ व कराटे स्पर्धेत दमदार कामगिरी 
  • सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
  • आदित्य सूर्यवंशीची बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड 
जुन्नर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अंतर्गत (Sports) आयोजित बॉक्सिंग स्पर्धेत समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे येथील खेळाडू आदित्य सूर्यवंशी याने उत्कृष्ट कामगिरी करत अंतरविभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड मिळवली. तसेच जुन्नर येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत समर्थ गुरुकुलची विद्यार्थिनी अवनी औटी हिने १९ वर्षांखालील मुलींच्या गटात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

जुन्नर तालुकास्तरीय कराटे स्पर्धा २०२६ मध्ये समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी विविध वयोगट व वजन गटांत उल्लेखनीय कामगिरी करत एकूण १३ प्रथम क्रमांक व १ द्वितीय क्रमांक मिळवला. या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. कराटे स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात वीरेंद्र गाजरे याने २५ ते ३० किलो वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अवधूत भांबरे (३०–३५ किलो), सोहम नितीन शेलार (४०–४५ किलो), कार्तिक गुंडे (४५–५० किलो) आणि संस्कार डुकरे (६०–६५ किलो) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार

१७ वर्षांखालील मुलींच्या गटात गौरी चौधरी (३०–३५ किलो), श्रावणी चौधरी (३५–४० किलो) आणि रुद्र आहेर (४५–५० किलो) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात सिद्धेश विश्वासराव (६०–६५ किलो), विघ्नेश पवार (८२ किलो) आणि जीवन बांगर (८२ किलोपेक्षा अधिक) यांनी सुवर्ण कामगिरी केली.

१९ वर्षांखालील मुलींच्या गटात समृद्धी जाधव (६५ किलोपेक्षा अधिक), प्रचिती इंगळे (४६–४८ किलो), इशिता काकडे (४२–४४ किलो) आणि दीक्षा भोर (५५–६० किलो) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. बॉक्सिंगमध्ये आदित्य सूर्यवंशी याने जिद्द, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर जिल्हास्तरावर प्रभावी कामगिरी केली. बुद्धिबळात अवनी औटी हिने एकाग्रता, संयम, अचूक निर्णयक्षमता आणि डावपेचात्मक कौशल्याच्या जोरावर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला.

पाकिस्तान टीमचा ‘फुल टू गोंधळ’! सगळ्यांना चकवा देत खेळाडू हॉटेलमधून गायब; अधिकाऱ्यांची उडाली झोप

समर्थ शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रालाही विशेष प्रोत्साहन दिले जाते. क्रीडा संचालक एच. पी. नरसुडे, क्रीडा शिक्षक सुरेश काकडे, विनायक वऱ्हाडी व अश्विनी जगदाळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभत आहे. उपलब्ध क्रीडा सुविधा व प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांना विविध स्तरांवर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळत आहे. या सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जि. प. सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे, समर्थ गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे व प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांनी अभिनंदन केले.

Web Title: Samarth college aditya suryavanshi triumphs in boxing and avani first in chess junnar pune sports

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • Boxing
  • junnar news
  • Pune University
  • Sports News

संबंधित बातम्या

१७ वर्षांखालील मुलींचा क्रिकेटमध्ये धमाका; एम. आर. नागवाणी संघ  तालुकास्तरावर विजय
1

१७ वर्षांखालील मुलींचा क्रिकेटमध्ये धमाका; एम. आर. नागवाणी संघ तालुकास्तरावर विजय

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
2

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित क्रीडा जगतातून शुभेच्छांचा महावर्षाव, Vaibhav म्हणाला…
3

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित क्रीडा जगतातून शुभेच्छांचा महावर्षाव, Vaibhav म्हणाला…

Badminton: एकतर्फी संग्राम! ‘जेझ’ संघ ठरला १२ व्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन स्पर्धेचा ‘सुपर चॅम्पियन’
4

Badminton: एकतर्फी संग्राम! ‘जेझ’ संघ ठरला १२ व्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन स्पर्धेचा ‘सुपर चॅम्पियन’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.