Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अन्यायची परिसीमा! Team India मध्ये गोंधळ काय? samson बाबत मांजरेकरांच्या ‘त्या’ पोस्टने अब्रू चव्हाट्यावर

भारतीय संघात वैभव सूर्यवंशीला स्थान न दिल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. आयर्लंड दौऱ्याचे दोन सामने आणि इंग्लंडविरुद्धच्या एका सामन्यात संजू सॅमसन अपयशी ठरला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 06, 2026 | 07:34 PM
अन्यायची परिसीमा! Team India मध्ये गोंधळ काय? samson बाबत मांजरेकरांच्या ‘त्या’ पोस्टने अब्रू चव्हाट्यावर
Follow Us
Follow Us:
  • संजू सॅमसनला ड्रॉप करताच संजय मांजरेकर भडकला
  • भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीवर केले भाष्य 
  • संजय मांजरेकर यांनी केली सोशल मिडियावर पोस्ट 
India Vs England 5 T20 Series: सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात 5 सामन्यांची टी 20 सिरिज सुरू आहे. यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने 4 विकेट्सने भारताचा पराभव केला होता. आयर्लंड दौऱ्यापासून भारताने तीन टी 20 सामने गमावले आहेत. मागील सामन्यात अखेर भारतीय संघाने वैभव सूर्यवंशीला संधी दिली. मात्र संजू सॅमसनला संघात स्थान दिले गेले नवते. यावर आता माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकरने उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय संघात वैभव सूर्यवंशीला स्थान न दिल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. आयर्लंड दौऱ्याचे दोन सामने आणि इंग्लंडविरुद्धच्या एका सामन्यात संजू सॅमसन अपयशी ठरला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात त्याला वगळून वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आले होते. दुसऱ्या सामन्यात भारताचा 4 विकेट्सने पराभव झाला आहे. मात्र आता संजय मांजरेकर यांनी संजू सॅमसनला बाहेर ठेवल्याने संताप व्यक्त केला आहे.

IND vs ENG : स्पिनचा डाव भारी पडला! आता पेसर्सचा पलटवार; टीम इंडियात मोठे बदल होणार? कशी असेल संभाव्य प्लेइंग ११?

काय म्हणाले संजय मांजरेकर?

संजू सॅमसनला संघातून वगळले त्यामुळे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर चांगलेच भडकले. टीम मॅनेजमेंटच्या निर्णयावर ते चांगलेच भडकले. सोशल मिडियावर पोस्ट करत त्याने आपले मत व्यक्त केले आहे. ‘वैभव सूर्यवंशीला संघात पाहणे खूप चांगले आहे. मात्र सॅमसनचे काय? वगळून टाकले?

Great to see Vaibhav in India colours. But what about Samson! Dropped?? Are you kidding me! No, I guess, injured. Let’s hope it’s injury. Or it’s the most bizarre selection. Could have easily batted at 3 if you wanted to get Vaibhav in. — Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) July 5, 2026

मला वाटत नाही त्याला दुखापत झाली असेल. आजवरपर्यन्तचे हे विचित्र सिलेक्शन आहे. जर तुम्ही वैभवला संघात स्थान देणार होता, तर संजूला तिसऱ्या स्थानावर सहज खेळवू शकला असता.’

Wimbledon 2026: मोठा उलटफेर! ओसाकाचा सुपर शो; नंबर-1 सबालेंकाचा पराभव, सिनर सलग पाचव्यांदा क्वार्टर फायनलमध्ये

दुसऱ्या टी 20 सामन्यात संजू सॅमसन ऐवजी 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आले होते. वैभवने तया सामन्यात आपले इंटरनॅशनल डेब्यू केले होते. पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशी 14 रन्स करून आउट झाला. त्यामध्ये त्याने दोन सिक्स मारले होते. या सामन्यात भारताला 4 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला आहे. मागील तीन सामने सलग भारताने गमावले आहेत. श्रेयस अय्यर कर्णधार झाल्यापासून भारताला एकही विजय मिळवता आलेला नाहीये.

Web Title: Sanjay manjrekar angry post on social media sanju samson drop and vaibhav suryvanshi team india gautam gambhir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 06:58 PM

Topics:  

  • Sanjay Manjrekar
  • Sanju Samson
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव
1

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
2

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.