Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 मध्ये वेगवान घडामोडी! ऋषभ पंत LSG चा बॉस नसणार? संजीव गोयंकांच्या पोस्टने खळबळ…

2022 मध्ये लखनौ सुपर जायंट्स संघाने आयपीएलमध्ये डेब्यू केले. त्यावेळेस के. एल. राहुल हा लखनौचा कर्णधार होता. त्यानंतर 2025 मध्ये ऋषभ पंत लखनौचा कर्णधार झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 26, 2026 | 05:18 PM
IPL 2026 मध्ये वेगवान घडामोडी! ऋषभ पंत LSG चा बॉस नसणार? संजीव गोयंकांच्या पोस्टने खळबळ…
Follow Us
Follow Us:

ऋषभ पंतच्या कर्णधारपदावर गोयंकांचे भाष्य 
 गेल्या सीझनमध्ये ऋषभ पंत एलएसजीचा कर्णधार
संजीव गोयंकांनी दिल्या पंतला शुभेच्छा

LSG/ Sanjiv Goenka: येत्या शनिवारपासून आयपीएलचा नवा हंगाम सुरू होणार आहे. 28 मार्चपासून आयपीएलचे सामने सुरू होणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध हैद्राबाद यांच्यात पहिला सामना होणार आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. त्यातच आता एक महत्वाची बातमी समोर येत आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार ऋषभ पंत असणार की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यातत आता संघाचे मालक संजीव गोयंकांनी केलेली पोस्ट व्हायरल होत आहे.

2022 मध्ये लखनौ सुपर जायंट्स संघाने आयपीएलमध्ये डेब्यू केले. त्यावेळेस के. एल. राहुल हा लखनौचा कर्णधार होता. त्यानंतर 2025 मध्ये ऋषभ पंत लखनौचा कर्णधार झाला आहे. मात्र यंदाच्या सीझनमध्ये ऋषभ पंतला कर्णधार पदावरून हटवले जाणार आशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे यंदा पंत कर्णधार राहणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लखनौचा कर्णधार ऋषभ पंत असणार की नाही यावर आता संघाचे मालक  संजीव गोयंकांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी केलेली पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे आता ऋषभ पंत कर्णधार राहणार की नाही याबबात खुलासा झाला आहे.

RCB चे नाव बदलणार? अनन्या बिर्लांच्या ‘त्या’ उत्तराने सोशल मीडियावर IPL 2026 आधी खळबळ!

संजीव गोयंकांची पोस्ट काय?

आयपीएल हंगामाची सुरुवात होत असताना ऋषभ पंतच्या कर्णधारपदाबद्दल सुरू असलेल्या चर्चा मी वाचल्या आणि मला हसू फुटले.

Heading into the season, I had read the speculations around @RishabhPant17's captaincy and smiled. We’ve spent enough time together to know his character and commitment. Have a great season, Cap!@LucknowIPL #IPL2026 pic.twitter.com/h1AXUK4kaw — Dr. Sanjiv Goenka (@DrSanjivGoenka) March 26, 2026

त्याचा स्वभाव आणि त्याची बांधिलकी जाणून घेण्यासाठी आम्ही पुरेसा वेळ एकत्र घालवला आहे. हा सीझन तुझ्यासाठी जबरदस्त जावो, कॅप्टन.

कसा होता एलएसजीचा मागील हंगाम

संजीव गोयंका यांनी केलेल्या पोस्टनुसार ऋषभ पंतच एलएसजीचा कर्णधार असणार आहे. मागील वर्ष ऋषभ पंतच्या नेतृत्वात एलएसजीचा संघ एकूण 14 सामने खेळला. यामध्ये 6 सामने त्याने जिंकले तर 8 मध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला. थोडक्यात मागील हंगाम एलएसजीसाठी एवढा खास राहिला नाही.

वादळ घोंघावणार! ‘आयपीएल’आधी Virat Kohli ने दाखवला क्लास; फक्त 12 चेंडूत…; विरोधकांना इशारा

RCB चे नाव बदलणार?

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाची विक्री झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे मालकी हक्क 17 हजार 700 कोटींमध्ये विकले गेले आहेत. त्यानंतर आता आरसीबीचे नाव बदलले जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे मालकी हक्क विकले गेल्यावर संघाचे नाव बदलले जाणार का अशी चर्चा सुरू आहे. मात्र अनन्या बिर्ला यांची सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यांच्या पोस्टनुसार रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे नाव बदलले जाणार नाहीये.

Web Title: Sanjiv goenka share post about rishabh pant captain for lsg team in ipl 2026 sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • IPL 2026
  • LSG
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

Rishabh Pant च्या Pay Cut बाबत ट्वीट करत उद्योगपती हर्ष गोयंकांनी उडवली खिल्ली; म्हणाले, ‘कॉर्पोरेट लाईफमध्ये असा…’
1

Rishabh Pant च्या Pay Cut बाबत ट्वीट करत उद्योगपती हर्ष गोयंकांनी उडवली खिल्ली; म्हणाले, ‘कॉर्पोरेट लाईफमध्ये असा…’

फाटलं! लखनौचा संघ सोडताच Rishabh Pant ची पोस्ट व्हायरल; केवळ 3 शब्दांमध्ये दिली प्रतिक्रिया
2

फाटलं! लखनौचा संघ सोडताच Rishabh Pant ची पोस्ट व्हायरल; केवळ 3 शब्दांमध्ये दिली प्रतिक्रिया

दिल्ली-लखनौमध्ये मोठी डील? IPL 2027 Rishabh Pant ला 12 कोटींचे नुकसान? कुलदीप कुठून खेळणार?
3

दिल्ली-लखनौमध्ये मोठी डील? IPL 2027 Rishabh Pant ला 12 कोटींचे नुकसान? कुलदीप कुठून खेळणार?

सर्वात मोठा भूकंप! IPL 2027 आधी Rishabh Pant अन् Kuldeep Yadav ‘हा’ मोठा निर्णय घेणार
4

सर्वात मोठा भूकंप! IPL 2027 आधी Rishabh Pant अन् Kuldeep Yadav ‘हा’ मोठा निर्णय घेणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.