• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Sanju Samson Breaks Shane Warnes Record Pbks Vs Rr

PBKS vs RR : Sanju Samson कडून शेन वॉर्नचा विक्रम खालसा! राजस्थान रॉयल्ससाठी केली मोठी कामगिरी…

आयपीएल 2025 च्या 18 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा 50 धावांनी पराभव करत या स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला. या सामन्या दरम्यान कर्णधार संजू सॅमसनने एक विक्रम आपल्या नावे केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 06, 2025 | 09:54 AM
PBKS vs RR: Sanju Samson breaks Shane Warne's record! Great performance for Rajasthan Royals...

संजू सॅमसन(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

PBKS vs RR : आयपीएल 2025 च्या 18 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा 50 धावांनी पराभव करत दुसरा विजय मिळवला. या सामन्यात पंजाब किंग्सला आयपीएल 2025 च्या पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. राजस्थानने 205 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रतिउत्तरात पंजाबला 155 धावाच करता आल्या. राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सच्या घरच्या मैदानावर त्यांना 50  धावांनी पराभूत केले आहे. या विजयासह संजू सॅमसनने एक खास कामगिरी देखील आपल्या नावावर केली आहे. तो राजस्थान रॉयल्सच्या इतिहासात सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार ठरला आहे. शेन वॉर्नला मागे टाकत त्याने ही कामगिरी करून दाखवली आहे.

अधिक माहिती अशी की, संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करताना 32 सामन्यात विजय मिळवला आहे. या यादीमध्ये शेन वॉर्नचे नाव वर येत होते.  राजस्थानचा कर्णधार असताना त्याने 31 सामने जिंकले होते. तर राजस्थानचा कर्णधार असताना राहुल द्रविडने 23 सामने जिंकण्याची किमया साधली होती.

हेही वाचा : International Sports Day : खेळाने जोडला विश्वबंधुत्वाचा सेतू! जाणून घ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा दिनाचे खास महत्त्व

संजू सॅमसनकडून शेन वॉर्नचा विक्रम खालसा..

याबाबत सांगायचे झाले तर शेन वॉर्नचा हा विक्रम मोडण्यासाठी संजू सॅमसनला 62 सामने लागले आहेत. तर वॉर्न केवळ 56 सामन्यांतच  31 विजय मिळवण्यात यशस्वी ठरला होता. त्याने 2008 मध्ये आयपीएलच्या उद्घाटन आवृत्तीत फ्रँचायझीला पहिले विजेतेपद पटकावून दिले होते. राजस्थानचा कर्णधार असताना संजू सॅमसनची विजयाची टक्केवारी 51.61 राहिली आहे. या हंगामात संजू सॅमसन पहिल्यांदाच कर्णधार होता.

चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला उतरेलल्या राजस्थान रॉयल्सच्या सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांनी संघाला शानदार सुरुवात करून दिली होती. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी झाली होती.

हेही वाचा : CSK vs DC : ‘तो जिंकण्याचा विचार करत नाही..’ : धोनीच्या फलंदाजीवर नवज्योतसिंग सिद्धू बरसला!

यादरम्यान संजू सॅमसन 38 धावा करून तंबूत परतला, तर यशस्वी जैस्वालने 67 धावांची खेळी केली. यानंतर परागने नाबाद 43 यांनी महत्वाचे योगदान दिले. राजस्थान रॉयल्सने पंजाबसमोर 205 धावांचे लक्ष्य देण्यात आले.

प्रत्युत्तरात या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदनात उतरलेल्या पंजाब किंग्जची सुरुवात खराब झाली. पॉवरप्ले दरम्यान त्यांनी महत्वाच्या 3 विकेट गामावल्या. त्यानंतर पंजाब संघाला पुनरागमन करता आले नाही. पंजाबकडून नेहल वढेराने सर्वाधिक 62 धावा केल्या, तसेच  मॅक्सवेलने 30 तर प्रभसिमरन सिंगने 17 धावा केल्या. यावेळी कर्णधार श्रेयस अय्यरला मात्र जास्त वेळ तग धरता आला नाही. त्यामुळे  पंजाबचा संघ 20 षटकांत केवळ 155 धांवापर्यंतच मजल मारू शकला.

Web Title: Sanju samson breaks shane warnes record pbks vs rr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 09:54 AM

Topics:  

  • IPL records
  • PBKS vs RR
  • Sanju Samson
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

Rajasthan Royals ने नवीन कर्णधाराची केली घोषणा! संजू सॅमसनची जागा घेणार ‘हा’ २४ वर्षांचा धुरंधर खेळाडू
1

Rajasthan Royals ने नवीन कर्णधाराची केली घोषणा! संजू सॅमसनची जागा घेणार ‘हा’ २४ वर्षांचा धुरंधर खेळाडू

IND vs PAK : 15 फेब्रुवारीपूर्वी भारताला गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून पाकिस्तानला हटवण्याची संधी! जर असे झाले तर…
2

IND vs PAK : 15 फेब्रुवारीपूर्वी भारताला गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून पाकिस्तानला हटवण्याची संधी! जर असे झाले तर…

IND vs NAM : संजू सॅमसनकडे शेवटची संधी! अभिषेकला रुग्णालयातून डिस्चार्ज, कशी असणार भारतीय संघाची Playing 11
3

IND vs NAM : संजू सॅमसनकडे शेवटची संधी! अभिषेकला रुग्णालयातून डिस्चार्ज, कशी असणार भारतीय संघाची Playing 11

 T20 World Cup 2026 : सूर्याआर्मीच्या चिंतेत वाढ! स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा हॉस्पिटलमध्ये भरती; भारताचा ‘प्लॅन बी’ काय? 
4

 T20 World Cup 2026 : सूर्याआर्मीच्या चिंतेत वाढ! स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा हॉस्पिटलमध्ये भरती; भारताचा ‘प्लॅन बी’ काय? 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तब्बल 18 लाख भारतीयांनी सोडले देशाचे नागरिकत्त्व; स्थलांतराचा मुद्दा बनतोय गंभीर…

तब्बल 18 लाख भारतीयांनी सोडले देशाचे नागरिकत्त्व; स्थलांतराचा मुद्दा बनतोय गंभीर…

Feb 17, 2026 | 07:15 AM
Magh Amavasya 2026: पितृदोषाचा त्रास आहे का? अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Magh Amavasya 2026: पितृदोषाचा त्रास आहे का? अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Feb 17, 2026 | 07:05 AM
सूर्य, चंद्रानंतर आता ताऱ्यालाही ग्रहण; शास्त्रज्ञांनी अनुभवला अद्भूत खगोलशास्त्रीय नजारा

सूर्य, चंद्रानंतर आता ताऱ्यालाही ग्रहण; शास्त्रज्ञांनी अनुभवला अद्भूत खगोलशास्त्रीय नजारा

Feb 17, 2026 | 07:00 AM
‘हा’ हिशोब पक्का ठेवा! शोरूमचा मालक स्वतः Maruti Fronx ची चावी देईल हातात, EMI तर 15000 रुपयांपेक्षा कमी

‘हा’ हिशोब पक्का ठेवा! शोरूमचा मालक स्वतः Maruti Fronx ची चावी देईल हातात, EMI तर 15000 रुपयांपेक्षा कमी

Feb 17, 2026 | 06:15 AM
मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

Feb 17, 2026 | 05:30 AM
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Feb 17, 2026 | 02:35 AM
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.