Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL : श्रीलंका मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल! साई सुदर्शन OUT, ‘या’ स्टार खेळाडूची संघात एन्ट्री

Sarfaraz khan replaced sai sudharsan ind vs sl Test: श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे साई सुदर्शनला कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी सरफराज खानचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 09, 2026 | 09:27 PM
IND vs SL : श्रीलंका मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल! साई सुदर्शन OUT, ‘या’ स्टार खेळाडूची संघात एन्ट्री
Follow Us
Follow Us:
  • श्रीलंका मालिकेपूर्वी मोठा बदल
  • सरफराज खानची टीम इंडियात एन्ट्री
  • साई सुदर्शन मालिकेतून बाहेर
श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी ( IND vs SL) मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. डावखुरा फलंदाज साई सुदर्शन दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. निवड समितीने त्याच्या जागी भारतीय कसोटी संघात सरफराज खानची निवड केली आहे. भारतीय संघ १५ ऑगस्टपासून श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने या दौऱ्यासाठी संघाची घोषणा आधीच केली आहे.

IND vs SL: टीम इंडियासाठी गुड न्यूज! Shubman gill फिट, श्रीलंकेविरुद्ध फलंदाजीसाठी मैदानात

सरफराज खानचे संघात कमबॅक

साई सुदर्शनच्या जागी सरफराज खानचा दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. सरफराज लवकरच कोलंबो येथे भारतीय संघात सामील होईल. त्यानंतर संघ पहिल्या कसोटीसाठी गॉलकडे रवाना होईल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील पहिली कसोटी १५ ऑगस्ट २०२६ पासून गॉल येथे खेळवली जाईल. सरफराजसाठी संघात परतण्याची ही एक महत्त्वपूर्ण संधी आहे. सराफराने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी केली आहे. तो यापूर्वीही भारतीय कसोटी संघाचा भाग होता. बीसीसीआयने जाहीर केले आहे की, सरफराज खान गॉल येथील पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघात सामील होईल.

सरफराजने नोव्हेंबर २०२४ मध्ये खेळला शेवटचा सामना

श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी साई सुदर्शनच्या जागी संघात स्थान मिळालेल्या सरफराज खानने शेवटचा सामना नोव्हेंबर २०२४ मध्ये मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून सरफराज खानला खेळण्याची संधी मिळालेली नाही. आपल्या कसोटी कारकिर्दीत त्याने सहा कसोटी सामने खेळले असून, ११ डावांमध्ये फलंदाजी करताना ३७.१ च्या सरासरीने ३७१ धावा केल्या आहेत. या काळात त्याने तीन अर्धशतके आणि एक शतकही झळकावले आहे.

साई सुदर्शन मालिकेतून बाहेर

बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्यासाठीच्या संघात सरफराज खानचा समावेश करण्यासोबतच, एका अधिकृत निवेदनात साई सुदर्शनच्या तंदुरुस्तीबद्दलही माहिती दिली आहे. त्यानुसार, सुदर्शनला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले आहे. तो बंगळूरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला झालेल्या स्ट्रेस रिॲक्शन दुखापतीतून सावरत आहे. त्याच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून तो बरा होत आहे. मेडिकल टीम त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

भारताचा अपडेटेड कसोटी संघः

शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, आकिब नबी, सरफराज खान.

IND Vs SL XI: लंका उद्ध्वस्त! पडिक्कलचं शतक अन् गोलंदाजांचा कहर; पहिल्याच कसोटीत Team Indiaचा दणदणीत विजय

Web Title: Sarfaraz khan replaced sai sudharsan ind vs sl test series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 09:24 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Sai Sudharsan
  • Sarfaraz Khan
  • Test Series

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.