Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिरंगा उंचावला, साताऱ्याचा डंका वाजवला! Asian Games 2026 मधल्या ‘सुवर्ण’वीरांचे भव्य स्वागत

Asian games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरणाऱ्या सातारा जिल्ह्यातील सुपुत्रांच्या गौरवाप्रीत्यर्थ साताऱ्यात एका भव्य विजय रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 05, 2026 | 02:58 PM
Asian Games 2026

Asian Games 2026

Follow Us
Follow Us:
  • एशियन गेम्समध्ये भारताने केली शानदार कामगिरी 
  • सातारा जिल्ह्यात खेळाडूंचा भव्य सत्कार 
  • जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी दिल्या शुभेच्छा 
Asian Games 2026: जपानमध्ये सध्या एशियन गेम्स 2026 स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. एशियन गेम्स 2026 मध्ये आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारतीय तिरंगा फडकवून देश आणि आपल्या सातारा जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंचे सोमवारी साताऱ्यात अत्यंत धुमधडाक्यात आणि भव्य दिव्य स्वागत करण्यात आले आहे. या खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी सातारा शहरात मोठी तयारी आणि लोकांची गर्दी पाहायला मिळाली.

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरणाऱ्या सातारा जिल्ह्यातील सुपुत्रांच्या गौरवाप्रीत्यर्थ साताऱ्यात एका भव्य विजय रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळा-कॉलेजांमधील हजारो विद्यार्थी, युवा खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि स्थानिक नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळा-कॉलेजांमधील हजारो विद्यार्थी, युवा खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि स्थानिक नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

Lovlina Borgohain : पहिल्याच संधीत पात्र ठरण्याचे लक्ष्य; ऑलिम्पिकवर लवलिनाच्या नजरा

छत्रपती शाहू स्टेडियमवर संपन्न झालेल्या या मुख्य सोहळ्यात एशियन गेम्स २०२६ चे सुवर्णपदक विजेते साहिल राजेश जाधव, ऋतुजा दादासाहेब पिसाळ आणि सुदेशना शिवणकर हे मंचावर उपस्थित होताच संपूर्ण स्टेडियम प्रेक्षकांच्या आणि क्रीडाप्रेमींच्या टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले. जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी या तिन्ही सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि मानचिन्ह प्रदान करून त्यांचा गौरव केला.

सातारा, महाराष्ट्र: एशियन गेम्स 2026 में जिले का प्रतिनिधित्व करने वाले खिलाड़ियों के सम्मान में डायरेक्टरेट ऑफ स्पोर्ट्स एंड यूथ सर्विसेज, जिला खेल परिषद और जिला खेल अधिकारी कार्यालय की ओर से भव्य रैली निकाली गई। रैली में शहर के विभिन्न स्कूलों के बड़ी संख्या में छात्रों ने भाग लिया। रैली के बाद गौरव शाहू स्टेडियम में आयोजित सम्मान समारोह में जिला कलेक्टर संतोष पाटिल और जिला पुलिस अधीक्षक निखिल पिंगले ने स्वर्ण पदक विजेता साहिल राजे जाधव, ऋतुजा दादासाहेब पिसल और सुदेशना शिवंकर को सम्मानित किया। — IANS Hindi (@IANSKhabar) October 5, 2026

या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, “सातारा जिल्ह्याच्या या गुणी खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंगा फडकवून केवळ साताऱ्याचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे नाव जागतिक स्तरावर सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. त्यांची ही ऐतिहासिक कामगिरी जिल्ह्यातील हजारो बाल आणि युवा खेळाडूंसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरेल. सातारा जिल्ह्यात दर्जेदार क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे.”

Asian Games 2026 : Bye Bye Japan, 20 व्या आशियाई स्पर्धेची सांगता, आता ‘या’वर्षी दोहामध्ये रंगणार स्पर्धा

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनीही खेळाडूंचे अभिनंदन करताना त्यांच्या शिस्तबद्ध मेहनतीचे कौतुक केले. “कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणे ही साधी गोष्ट नाही. त्यामागे खेळाडूंची वर्षानुवर्षांची अखंड मेहनत, शिस्त आणि कौटुंबिक त्याग असतो. साहिल, ऋतुजा आणि सुदेशना यांनी दाखवून दिलेल्या या समर्पणामुळे सातारा पोलीस दल आणि संपूर्ण जिल्ह्याला त्यांचा मनस्वी अभिमान आहे,”

Web Title: Satara sp and collector awarded to wins gold medal players in asian games 2026 at japan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • asian games 2026
  • gold medal
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News: साताऱ्यात घर खरेदीसह गुंतवणुकीची संधी; साताऱ्यात २६ नोव्हेंबरपासून ‘रचना २०२६’ प्रदर्शन!
1

Satara News: साताऱ्यात घर खरेदीसह गुंतवणुकीची संधी; साताऱ्यात २६ नोव्हेंबरपासून ‘रचना २०२६’ प्रदर्शन!

सैदापूर सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रथमच महिलेला मान; सिंधुताई जाधव अध्यक्षपदी तर बशीर सय्यद उपाध्यक्षपदी
2

सैदापूर सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रथमच महिलेला मान; सिंधुताई जाधव अध्यक्षपदी तर बशीर सय्यद उपाध्यक्षपदी

Satara News : साताऱ्याच्या सांस्कृतिक वैभवाला नवी झळाळी! शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; शाहू कला मंदिरासाठी ७२ कोटींचा निधी मंजूर
3

Satara News : साताऱ्याच्या सांस्कृतिक वैभवाला नवी झळाळी! शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; शाहू कला मंदिरासाठी ७२ कोटींचा निधी मंजूर

Satara News : साताऱ्यात अतिक्रमणांचा प्रश्न चव्हाट्यावर; पालिकेने धडक मोहीम करत ३० अनधिकृत टपऱ्यांवर केली कारवाई
4

Satara News : साताऱ्यात अतिक्रमणांचा प्रश्न चव्हाट्यावर; पालिकेने धडक मोहीम करत ३० अनधिकृत टपऱ्यांवर केली कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.