Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आशिया चषकात भारताला धक्का! पाकिस्तानकडून भारताचा १३ धावांनी पराभव

  • By Pooja Pawar
Updated On: Oct 08, 2022 | 09:26 AM
आशिया चषकात भारताला धक्का! पाकिस्तानकडून भारताचा १३ धावांनी पराभव
Follow Us
Follow Us:

बांग्लादेशच्या धर्तीवर सध्या महिला आशिया चषक (Womens Asia Cup) स्पर्धा रंगली आहे. या स्पर्धेतील तेरावा सामना भारतीय महिला संघ विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात पाकिस्तानकडून भारतीय संघाचा १३ धावांनी पराभव झाला. विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या संघानं आशिया चषकात प्रथमच भारताविरुद्ध सामना जिंकला आहे.

सामन्यात पाकिस्तानच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निदा दारच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्ताननं २० षटकात ६ विकेट्स गमावून भारतासमोर १३८ धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताकडून दीप्ती शर्मानं सर्वाधिक तीन विकेट्स तर, पूजा वस्त्राकरनं दोन विकेट्स घेतल्या.

पाकिस्ताननं (Paksitan) दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची तारांबळ उडाली. भारताकडून ऋषा घोषनं सर्वाधिक 26 धावा केल्या. त्यांच्या व्यतिरिक्त भारताच्या एकही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. परिणामी, भारताचा संघ १९. ४ षटकांत १२४ धावांवर ऑलआऊट झाला. पाकिस्तानकडून नसरा संधूनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर,सादीया इक्बाल आणि निदा दार यांना प्रत्येकी दोन दोन-दोन विकेट्स मिळाल्या. याशिवाय, अनवर आणि तुबा हसन यांच्या खात्यात प्रत्येकी एक-एक विकेट्स पडली. अखेर हा सामना पाकिस्तानने १३ धावांनी जिंकला.

आशिया चषक २०२२ मधील भारताचा हा पहिला पराभव आहे. यापूर्वी भारतानं गट सामन्यात सलग तीन सामने जिंकले होते. विजयरथावर स्वार झालेल्या भारतीय संघाला पाकिस्तानला पराभूत करून स्पर्धेतील सलग चौथा विजय नोंदवून उपांत्य फेरीत स्थान पक्कं करायचं होतं. पण पाकिस्तानच्या संघानं भारताच्या आशेवर पाणी फेरलं.

Web Title: Shake india in the asia cup india lost to pakistan by 13 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2022 | 09:26 AM

Topics:  

  • IND VS PAK
  • Paksitan
  • Womens Asia Cup

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.