• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Shameful Record In Rcb Name The Worst Defeat In Ipl History

RCB च्या नावावर लज्जास्पद रेकॅार्ड! कपाळावरील हा ‘डाग’ कसा पुसून टाकणार, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वाईट पराभव

आयपीएल २०२५ च्या २४ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा त्याच्या घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सकडून १३ चेंडू शिल्लक असताना ६ विकेटने पराभव पत्करावा लागला. आरसीबीच्या नावावर एक अतिशय लज्जास्पद विक्रम नोंदवला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 11, 2025 | 04:33 PM
फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मिडीया

फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मिडीया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals : काल रॅायल चॅलेंजर्स बंगळुरू विरूध्द दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यामध्ये दिल्लीच्या संघाने बंगळुरूचा 6 विकेट्सने पराभव केला. बंगळुरूचा हा घरच्या मैदानावर या स्पर्धचा दुसरा पराभव आहे. आयपीएल २०२५ च्या २४ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा त्याच्या घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सकडून १३ चेंडू शिल्लक असताना ६ विकेटने पराभव पत्करावा लागला. चालू हंगामात आरसीबीची घरच्या मैदानावर खराब कामगिरी झाली आहे.

संघाच्या नावावर लज्जास्पद रेकॅार्ड

रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील दिल्लीपूर्वी, आरसीबीला त्यांच्या घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. तसे, दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर, आरसीबीच्या नावावर एक अतिशय लज्जास्पद विक्रम नोंदवला गेला. आयपीएलच्या इतिहासात आरसीबी हा त्यांच्या घरच्या मैदानावर सर्वाधिक सामने गमावणारा संघ बनला आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचा हा ४५ वा पराभव होता. आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सला मागे टाकत हा लज्जास्पद विक्रम आपल्या नावावर केला. घरच्या मैदानावर सर्वाधिक सामने गमावण्याच्या बाबतीत दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Unbeaten. Unstoppable. Unmatched 🫡

History for #DC as they win the first 4⃣ games on the trot for the maiden time ever in #TATAIPL history 💙

Scorecard ▶ https://t.co/h5Vb7spAOE#TATAIPL | #RCBvDC | @DelhiCapitals pic.twitter.com/wj9VIrgzVK

— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2025

अरुण जेटली स्टेडियमवर दिल्लीने ४४ सामने गमावले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स त्यांच्या घरच्या मैदानावर सर्वाधिक सामने गमावण्याच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. केकेआरने ईडन गार्डन्सवर ३८ सामने गमावले आहेत. आरसीबीचा विजय-पराजय गुणोत्तर ०.९७७ आहे, तर केकेआरचा विजय-पराजय गुणोत्तर ०.८४० आहे. केकेआरचा विजय-पराजय गुणोत्तर १.३९४ होता.

दिल्लीविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १६३ धावा केल्या. प्रत्युत्तरात, दिल्ली कॅपिटल्सने १७.५ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. दिल्लीच्या विजयात केएल राहुलने महत्त्वाची भूमिका बजावली आणि ५३ चेंडूत सात चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद ९३ धावा केल्या.

Virat Kohli ने नाकारली 300 कोटींची ऑफर! आयपीएल 2025 दरम्यान अनुभवी क्रिकेटपटूने घेतला मोठा निर्णय

अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचा चार सामन्यांतील हा चौथा विजय होता. दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल २०२५ मध्ये सलग चौथे विजेतेपद पटकावले आहे. दिल्ली संघाने आयपीएलमध्ये सलग चौथा विजय नोंदवला आहे आणि पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, आरसीबी पाच सामन्यांत तीन विजय आणि दोन पराभवांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

Web Title: Shameful record in rcb name the worst defeat in ipl history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2025 | 04:33 PM

Topics:  

  • cricket
  • IPL 2025
  • RCB vs DC

संबंधित बातम्या

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
1

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ
2

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष
3

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर
4

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

जलसिंचन योजनेचा जॅकवेलच पंचगंगा नदीपात्रात कोसळला; तब्बल 33 लाखांचे नुकसान, शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार?

जलसिंचन योजनेचा जॅकवेलच पंचगंगा नदीपात्रात कोसळला; तब्बल 33 लाखांचे नुकसान, शेतीचा पाणीपुरवठा बंद होणार?

Vastu Tips: देव्हाऱ्यामध्ये दिवे, अगरबत्ती आणि फुले ठेवण्यासाठी काय आहेत नियम आणि उपाय

Vastu Tips: देव्हाऱ्यामध्ये दिवे, अगरबत्ती आणि फुले ठेवण्यासाठी काय आहेत नियम आणि उपाय

विक्रम सोलर IPO चे सबस्क्रिप्शन दुसऱ्या दिवशी वाढले, नवीनतम GMP, ब्रोकरेज हाऊसचा सल्ला आणि इतर तपशील तपासा

विक्रम सोलर IPO चे सबस्क्रिप्शन दुसऱ्या दिवशी वाढले, नवीनतम GMP, ब्रोकरेज हाऊसचा सल्ला आणि इतर तपशील तपासा

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

माजी पाकिस्तानी दिग्गज गोलंदाज अडचणीत: Wasim Akram वर ‘हे’ आहेत गंभीर आरोप, तक्रार दाखल

माजी पाकिस्तानी दिग्गज गोलंदाज अडचणीत: Wasim Akram वर ‘हे’ आहेत गंभीर आरोप, तक्रार दाखल

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.