Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संकट काय Pakistan ची पाठ सोडेना! West Indies विरुद्धच्या सामन्याआधी ‘हा’ महत्वाचा खेळाडू बाहेर

2 ते 6 ऑगस्ट दरम्यान वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा सामना खेळवला जाणार आहे. तर 19 ऑगस्टपासून पाकिस्तान इंग्लंडविरुद्ध देखील टेस्ट सिरिज खेळणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 31, 2026 | 07:54 PM
संकट काय Pakistan ची पाठ सोडेना! West Indies विरुद्धच्या सामन्याआधी 'हा' महत्वाचा खेळाडू बाहेर

संकट काय Pakistan ची पाठ सोडेना! West Indies विरुद्धच्या सामन्याआधी 'हा' महत्वाचा खेळाडू बाहेर

Follow Us
Follow Us:
  • दुसऱ्या कसोटीआधी पाकिस्तानला मोठा धक्का
  • 2 ऑगस्टपासून सुरू होणार दुसरा सामना 
  • पहिला सामना वेस्ट इंडिजने जिंकला 
West Indies Vs Pakistan Test Series: वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये कसोटी मालिका सुरू आहे. त्यातील पहिला सामना पार पडला आहे. पहिला सामना वेस्ट इंडिजने 90 रन्सने जिंकला आहे. पाकिस्तानची वेस्ट इंडिजने दाणादाण उडवली. मात्र 2 ऑगस्टपासून दुसरा सामना सुरू होणार आहे. त्याआधीच पाकिस्तानच्या संघला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी फलंदाज दुखापतीमुळे बाहेर गेला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. पहिल्या कसोटीत शानदार शतकी खेळी करणारा फलंदाज शान मसूद दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो दुसरा कसोटी सामना खेळू शकणार नाहीये.

2 ते 6 ऑगस्ट दरम्यान वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा सामना खेळवला जाणार आहे. तर 19 ऑगस्टपासून पाकिस्तान इंग्लंडविरुद्ध देखील टेस्ट सिरिज खेळणार आहे. मात्र शान मसूदला झालेल्या दुखापतीचे प्रमाण पाहता तो इंग्लंड दौऱ्यात देखील मुकण्याची शक्यता आहे.

आ बैल मुझे मार! वेस्ट इंडिजच्या समोर उडणाऱ्या Pakistan ला ICC ने दाखवली जागा, केली ‘ही’ कारवाई

पहिल्या कसोटी सामन्यात शान मसुदने 109 रन्सची शतकी खेळी केली होती. या सामन्यात शतक करणारा तो एकमेव खेळाडू ठरला. फलंदाजी करताना जेडन सील्सचा एक बॉल मसूदच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर जोरदार आदळला होता. त्याच्यानंतर त्याच्या तर्जनीला फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले आहे. दुखापत झाल्यामुळे दुसऱ्या डावाट खेळू शकला नाही. या सामन्यात पाकिस्तानचा 90 रन्सने दारुण पराभव झाला.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या माहितीनुसार शान मसूद सध्या वेस्ट इंडिजमध्येच उपचार घेत आहे. 19 ऑगस्टपासून पाकिस्तानचा संघ इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या सामन्यात देखील तो खेळू शकणार नसल्याचे समजते आहे. शान मसूद नसल्यामुळे पाकिस्तानच्या टॉप ऑर्डरमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्या जागी संघात अब्दूलाह शाफिकला संधी मिळू शकतो.

WI Vs PAK: शेंबड्या पोराला कर्णधार करा! वेस्ट इंडिजचा पाकड्यांना दणका, WTC मध्ये झाली दुर्दशा

Pakistan ला ICC ने दाखवली जागा

वेस्ट इंडीजविरुद्ध ट्रिनिडाड येथील पहिल्या कसोटी सामन्यात ९० धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आयसीसीने वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बास, खुर्रम शहजाद दंडात्मक कारवाई केली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

 

Web Title: Shan masood out or pakistan squad due to injury against west indies 2 test match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 07:32 PM

Topics:  

  • Pakistan Cricket team
  • WI vs PAK
  • WTC 2027

संबंधित बातम्या

IND Vs SL: लंकेची वाट लावणार Team India! भारतीय संघ डरकाळी फोडण्यासाठी सज्ज; काय सांगतो रेकॉर्ड?
1

IND Vs SL: लंकेची वाट लावणार Team India! भारतीय संघ डरकाळी फोडण्यासाठी सज्ज; काय सांगतो रेकॉर्ड?

आ बैल मुझे मार! वेस्ट इंडिजच्या समोर उडणाऱ्या Pakistan ला ICC ने दाखवली जागा, केली ‘ही’ कारवाई
2

आ बैल मुझे मार! वेस्ट इंडिजच्या समोर उडणाऱ्या Pakistan ला ICC ने दाखवली जागा, केली ‘ही’ कारवाई

WI Vs PAK: शेंबड्या पोराला कर्णधार करा! वेस्ट इंडिजचा पाकड्यांना दणका, WTC मध्ये झाली दुर्दशा
3

WI Vs PAK: शेंबड्या पोराला कर्णधार करा! वेस्ट इंडिजचा पाकड्यांना दणका, WTC मध्ये झाली दुर्दशा

IND Vs SL: श्रीलंकेचा धूर निघणार! टेस्ट सिरिजसाठी Team India ची घोषणा; Bumrah लावणार आग तर…
4

IND Vs SL: श्रीलंकेचा धूर निघणार! टेस्ट सिरिजसाठी Team India ची घोषणा; Bumrah लावणार आग तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.