Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शोएब अख्तरने केले त्यांच्या नवजात मुलीचे स्वागत, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेल्या अख्तरने आपल्या नवजात मुलीचा फोटो नुरेह अली अख्तरचा सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 02, 2024 | 11:58 AM
शोएब अख्तरने केले त्यांच्या नवजात मुलीचे स्वागत, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
Follow Us
Close
Follow Us:

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि त्याची पत्नी रुबाब खान 1 मार्च रोजी तिसऱ्यांदा पालक बनले. रुबाब खानने शुक्रवारी एका मुलीला जन्म दिला. शोएब आणि रुबाब खान यांना मोहम्मद मिकाइल अली आणि मोहम्मद मुजद्दीद अली अशी दोन मुले आहेत. दोघांनी 2014 मध्ये लग्न केले आणि त्यांना 2016 मध्ये पहिले आणि 2019 मध्ये दुसरे अपत्य झाले.

Mikaeel & Mujaddid have a baby sister now.
Allah taala has blessed us with a baby daughter.

Welcoming Nooreh Ali Akhtar, born during Jumma prayers, 19th of Shaban, 1445 AH.
1st of March, 2024.
Aap sab ki duaon ka talab gaar,
Shoaib Akhtar pic.twitter.com/p8o9tx9I5N

— Shoaib Akhtar (@shoaib100mph) March 1, 2024

रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेल्या अख्तरने आपल्या नवजात मुलीचा फोटो नुरेह अली अख्तरचा सोशल मीडियावर शेअर केला आहे. अख्तर यांनी आपल्या नवजात मुलीचे नाव नूरेह अली अख्तर ठेवले आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्यांनी सांगितले की, अल्लाह तलाने आम्हाला मुलगी दिली आहे.

Web Title: Shoaib akhtar welcomed his newborn daughter shared a post on social media former pakistan fast bowler shoaib akhtar international cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2024 | 11:58 AM

Topics:  

  • india
  • India vs Pakistan
  • international cricket

संबंधित बातम्या

India-Nepal FYI: नेपाळमध्ये जाण्यासाठी का लागत नाही पासपोर्ट किंवा व्हिसा? 1950 चा करार काय सांगतो?
1

India-Nepal FYI: नेपाळमध्ये जाण्यासाठी का लागत नाही पासपोर्ट किंवा व्हिसा? 1950 चा करार काय सांगतो?

SC On IND Vs Pak: “इतकी घाई काय आहे? हा तर…”; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
2

SC On IND Vs Pak: “इतकी घाई काय आहे? हा तर…”; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Asia Cup 2025 : India vs Pakistan सामन्यावर सर्वोच्च न्यायालयाचा धोका! मॅच रद्द होणार? प्रकरण पोहोचले सुप्रीम कोर्टात
3

Asia Cup 2025 : India vs Pakistan सामन्यावर सर्वोच्च न्यायालयाचा धोका! मॅच रद्द होणार? प्रकरण पोहोचले सुप्रीम कोर्टात

“खून आणि क्रिकेट एक साथ कैसा? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरुन खासदार संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा
4

“खून आणि क्रिकेट एक साथ कैसा? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरुन खासदार संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.