Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs IRE: कॅप्टन फ्लॉप, स्टार खेळाडू सपशेल अपयशी! ‘या’ खेळाडूंवर फुटले पराभवाचे खापर

भारताचे अनेक फलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले, श्रेयस अय्यर भारतीय टी 20 संघाचा कर्णधार असून, त्याच्या नेतृत्वाखाली ही पहिलीच सिरिज खेळवण्यात आली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 29, 2026 | 06:16 PM
IND Vs IRE: कॅप्टन फ्लॉप, स्टार खेळाडू सपशेल अपयशी! ‘या’ खेळाडूंवर फुटले पराभवाचे खापर
Follow Us
Follow Us:
  • आयर्लंडचा भारतावर 2-0 ने विजय 
  • भारताचे 5 खेळाडू ठरले पराभवाला जबाबदार
  • कर्णधार श्रेयस अय्यर ठरला अपयशी 
India Vs Ireland: भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात नुकतीच 2 सामन्यांची टी 20 सिरिज खेळवण्यात आली. या सिरिजमध्ये आयर्लंडने भारताचा 2-0 ने पराभव केला आहे. भारताचे अनेक फलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले, श्रेयस अय्यर भारतीय टी 20 संघाचा कर्णधार असून, त्याच्या नेतृत्वाखाली ही पहिलीच सिरिज खेळवण्यात आली होती. मात्र या सिरिजमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. या सिरिजमध्ये कोणते खेळाडू अपयशी ठरले ते जाणून घेऊयात.

1. श्रेयस अय्यर: भारतीय संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. टी 20 संघाचे नेतृत्व त्याच्याकडे सोपविण्यात आले आहे. आयर्लंडविरुद्ध त्यांची फलंदाजी आणि नेतृत्व सपशेल अपयशी ठरले आहे. पहिल्या सामन्यात त्याने 3 तर दुसऱ्या सामन्यात त्याने 10 रन्सची खेळी केली. त्यामुळे फलंदाजीत श्रेयस अय्यर चांगली कामगिरी करू शकला नाही.

2. इशान किशन: आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा इशान किशन आयर्लंडविरुद्ध चमकू शकला नाही. पहिल्या सामन्यात त्याने केवळ 1 रन केले. तर दुसऱ्या सामन्यात त्याने 12 रन्स केल्या. दुसऱ्या सामन्यात तो विचित्र पद्धतीने रन आउट झाला.

3. अक्षर पटेल: अक्षर पटेल टी 20 फॉर्मटमधील एक दिग्गज खेळाडू म्हणून ओळखला जातो. मात्र आयर्लंड दौऱ्यात त्याच्या अनुभवाचा फायदा भारतीय संघाला मिळाला नाही. पहिल्या सामन्यात टीएन 14 तर दुसऱ्या सामन्यात त्याने 15 रन्सची खेळी केली. फलंदाजीत देखील तो चांगली कामगिरी करू शकला नाही.

क्रिकेट जगतात खळबळ! Ireland ने भारताविरुद्ध मालिका जिंकताच हेड कोचने दिला थेट राजीनामा

4. तिलक वर्मा: तिलक वर्मा हा भारतीय टी 20 संघाचा उपकर्णधार आहे. मात्र तो देखील दोन्ही सामन्यांमध्ये फारशी चांगली खेळी करू शकला नाही. दुसऱ्या सामन्यात त्याने 55 रन्सची खेळी केली. मात्र त्यासाठी त्याला 46 बॉल्सची मदत घ्यावी लागली.

भारताविरुद्ध मालिका जिंकताच हेड कोचने दिला थेट राजीनामा

आयर्लंडच्या संघाने भारताविरुद्ध 2-0 ने मालिका जिंकली आहे. त्यानंतर आयर्लंडचे हेड कोच हेनरीक मलान यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गैरी विल्सन यांना आयर्लंडचे नवे हेड कोच म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. बेलफास्ट येथे खेळवण्यात आलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये आयर्लंडने भारताचा पराभव केला आहे.

IND vs IRE: आयर्लंडकडून पराभवानंतर टीम इंडियाला ICC रँकिंगमध्ये धक्का; अव्वल स्थान धोक्यात

45 वर्षांचे हेनरिक मलान हे 2027 पर्यन्त आयर्लंडचे हेड कोच असणार होते. मात्र त्याआधीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 2022 मध्ये मलान यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वात आयर्लंड संघाने चांगली कामगिरी केली. त्यांच्या नेतृत्वात  आयर्लंड संघाने 2022, 2024 आणि 2026 मध्ये टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत प्रवेश नक्की केला होता. 2022 मध्ये आयर्लंडने इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाला देखील पराभूत केले होते.

Web Title: Shreyas iyer tilak verma axar patel ishan kishan team india lost t20 series against ireland

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • ind vs ire
  • indian cricket team

संबंधित बातम्या

IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली
1

IND vs AFG 3rd T20I: भारताची घोडदौड सुरूच, अफगाणिस्तानचा सुपडा साफ; 3-0 ने सिरीज खिशात घातली

India vs West Indies: लवकरच सुरू होणार भारत-वेस्ट इंडिजचा धमाका, कसे असणार शेड्युल; टीममध्ये कोणाची झाली निवड
2

India vs West Indies: लवकरच सुरू होणार भारत-वेस्ट इंडिजचा धमाका, कसे असणार शेड्युल; टीममध्ये कोणाची झाली निवड

IND vs WI: पंत In, रोहित Out! वेस्ट इंडिजविरूद्ध ODI सिरीजसाठी ‘अशी’ टीम उतरू शकते मैदानात
3

IND vs WI: पंत In, रोहित Out! वेस्ट इंडिजविरूद्ध ODI सिरीजसाठी ‘अशी’ टीम उतरू शकते मैदानात

IND Vs AFG: मोठी खळबळ! अफगणिस्तान दौऱ्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू बाहेर?
4

IND Vs AFG: मोठी खळबळ! अफगणिस्तान दौऱ्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू बाहेर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.