Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात Table Tennis स्पर्धेचा थरार! श्रेयस माणकेश्वर, सई कुलकर्णी यांची बाजी; तर 60 वर्षांवरील गटात…

60 वर्षांवरील प्रौढ गटात अंतिम सामन्यात चौथ्या मानांकित हरीश साळवी याने तिसऱ्या मानांकित रोहिंटन तोडीवालाचा 11-9,11-7,11-9 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 07, 2026 | 09:45 PM
table tennins competition

table tennins competition

Follow Us
Follow Us:

पुणे जिल्हा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन
‘शारदा स्पोर्ट्स सेंटर’ येथे सुरू आहे टेबल टेनिस स्पर्धा
60 वर्षांवरील प्रौढ गटात  हरीश साळवी विजेते

पुणे: पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटने तर्फे आयोजित व माजी टेबल टेनिसपटू यांच्या वतीने पुरस्कृत बालुफ ऑटोमेशन ‘प्लेअर्स कप 2026 पुणे जिल्हा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 17 वर्षांखालील मुले व मुलींच्या गटात अनुक्रमे श्रेयस माणकेश्वर, सई कुलकर्णी यांनी, तर  60 वर्षांवरील प्रौढ गटात  हरीश साळवी यांनी विजेतेपद संपादन केले.

‘शारदा स्पोर्ट्स सेंटर’ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत  17 वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत  श्रेयस माणकेश्वर याने अव्वल मानांकित अद्वैय हुद्दारचा 11-9,11-9,11-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.  श्रेयस हा डीईएस एज्युकेशन सोसायटी सेकंडरी स्कुलमध्ये नववी इयत्तेत शिकत असून पीवायसी टॉस टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक दिपेश अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

17 वर्षांखालील मुलींच्या गटात अंतिम लढतीत चौथ्या मानांकित सई कुलकर्णीने नीरजा देशमुखचा 14-12,14-12,11-4 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. सई हि मिलेनियम नॅशनल शाळेत कला शाखेत अकरावी इयत्तेत शिकत असून चॅम्पियन्स टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक लाँथोओइबा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

Table Tennis: पुण्याच्या खेळाडूंचा दबदबा! हरीश साळवी चॅम्पियन, प्रदीप गुप्ताचाही कडवा संघर्ष

60 वर्षांवरील प्रौढ गटात अंतिम सामन्यात चौथ्या मानांकित हरीश साळवी याने तिसऱ्या मानांकित रोहिंटन तोडीवालाचा 11-9,11-7,11-9 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. ६५ वर्षांवरील महिला गटात अंतिम लढतीत पुण्याच्या सुहासिनी बाकरेने मुंबई शहरच्या उज्वला मराठेचा ११-४,११-६,११-६ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

निकाल:  17 वर्षांखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी: 

शौरेन सोमण [5] वि.वि.अनुज फुलसुंदर [4] 11-5,11-9,9-11,11-5;
निशाद लेले[6] वि.वि.स्वरूप भाडळकर[3] 6-11,11-5,11-8,11-6;
श्रेयस माणकेश्वर  वि.वि.शारंग गवळी[2] 11-4,10-12,11-7,11-5;

उपांत्य फेरी
श्रेयस माणकेश्वर  वि.वि.निशाद लेले[6] 11-9,11-8,6-11,11-9;
अंतिम फेरी: श्रेयस माणकेश्वर  वि.वि.अद्वैय हुद्दार[1] 11-9,11-9,11-4;

17 वर्षांखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
दिया शिंदे[1] वि.वि.डायना पटेल 11-3,11-7,11-9;

सई कुलकर्णी[4] वि.वि.स्वरदा साने 11-2,9-11,11-8,11-7;

नीरजा देशमुख वि.वि.मेधा कोत्रा[3] 9-11,11-7,11-7,11-9;
श्रेया गायकवाड वि.वि.सारा गांधी 9-11,11-9,11-7,11-8;

उपांत्य फेरी:
सई कुलकर्णी[4] वि.वि.दिया शिंदे[1] 18-16,11-5,11-2;

नीरजा देशमुख  वि.वि.श्रेया गायकवाड 11-8,8-11,11-7,11-9;

अंतिम फेरी:सई कुलकर्णी[4] वि.वि.नीरजा देशमुख 14-12,14-12,11-4

Sports News: पुण्यनगरीत टेबल टेनिसचा महासंग्राम! ज्येष्ठ खेळाडूंच्या जबरदस्त खेळाने जिंकली प्रेक्षकांची मनं

60 वर्षांवरील प्रौढ गट: उपांत्य फेरी:

हरीश साळवी[4] वि.वि.बापू काटदरे[1] 11-9,11-2,11-6
रोहिंटन तोडीवाला[3] वि.वि. अनिल निंबाळकर 11-2,11-3,11-5;

अंतिम फेरी: हरीश साळवी[4] वि.वि.रोहिंटन तोडीवाला[3] 11-9,11-7,11-9.

Web Title: Shreyas mankeshwar sai kulkarni win pune district table tennis cometition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Pune Sports News
  • Sports News
  • Table Tennis

संबंधित बातम्या

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ओतूरच्या ‘चैतन्य’ची बाजी, ६ खेळाडूंची जिल्हास्तरासाठी निवड; चाकण येथे रंगणार स्पर्धा
1

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ओतूरच्या ‘चैतन्य’ची बाजी, ६ खेळाडूंची जिल्हास्तरासाठी निवड; चाकण येथे रंगणार स्पर्धा

कारंजा तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मैदान गाजवलं! धावेकर विद्यालयाच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
2

कारंजा तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मैदान गाजवलं! धावेकर विद्यालयाच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Wrestling: जुन्नरमध्ये कुस्तीचा थरार! समर्थ क्रीडा संकुलातील ११ मल्लांची पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
3

Wrestling: जुन्नरमध्ये कुस्तीचा थरार! समर्थ क्रीडा संकुलातील ११ मल्लांची पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

शालेय खेळाडू मैदानात घालणार धुमाकूळ! PCMC मध्ये Basketball स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन
4

शालेय खेळाडू मैदानात घालणार धुमाकूळ! PCMC मध्ये Basketball स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.