Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WTC मध्ये भारतीय फलंदाज फ्लॉप! मात्र Shubhman Gill 157 रन्स करताच करणार ‘हा’ रेकॉर्ड

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 03, 2026 | 02:55 PM
WTC मध्ये भारतीय फलंदाज फ्लॉप! मात्र Shubhman Gill 157 रन्स करताच करणार ‘हा’ रेकॉर्ड
Follow Us
Follow Us:
  • WTC मध्ये 157 रन्स करताच गिल करणार महारेकॉर्ड
  • श्रीलंकेविरुद्ध 15 ऑगस्टपासून टेस्ट सिरिजला सुरूवात 
  • शुभमन गिल करणार भारतीय संघाचे नेतृत्व 
India Vs Sri Lanka Test Series: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत भारत अन् श्रीलंका यांच्यात 15 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान दोन कसोटी सामन्यांची सिरिज खेळवली जाणार आहे. शुभमन गिल भारताचा कर्णधार असणार आहे. शुभमन गिलकडे फलंदाज म्हणून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एक नवा रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे. सर्वाधिक रन्स करण्याचा यादीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या फलंदाजांचा या स्पर्धेत समावेश आहे. या यादीत भारतीय खेळाडूचे नावे समाविष्ट करण्याची संधी शुभमन गिलकडे असणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज आणि माजी कर्णधार जो रूट याने या स्पर्धेत ६,००० हून अधिक धावांचा डोंगर उभा केला असून, अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे.  आगामी श्रीलंका दौऱ्यातील दोन कसोटी सामन्यांमध्ये शानदार खेळी करत सर्वाधिक रन्सच्या यादीत टॉप 10 मध्ये पोहोचण्याची संधी शुभमन गिलकडे असणार आहे.

IND Vs SL: ‘सर’ जाडेजा मोडणार सेहवागचा ‘हा’ रेकॉर्ड; श्रीलंकेविरुद्ध कधीपासून सुरू होणार सिरिज?

शुभमन गिल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक रन्स करणारा भारतीय फलंदाज आहे. गिलच्या नावावर या स्पर्धेत 73 इनिंगमध्ये 2843 रन्स आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सिरिजमध्ये 157 रन्स शुभमन गिलने केल्यास तर तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात 3000 रन्स पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज होणार आहे. तसेच तो टॉप 10 च्या यादीत देखील समाविष्ट होणार आहे. सध्या गिल या यादीत  13 व्या स्थानावर आहे. भारतीय संघासाठी श्रीलंकेविरुद्धचे दोन्ही कसोटी सामने जिंकणे अत्यंत आवश्यक असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी भारतीय संघाला जास्तीत जास्त सामने जिंकणे अत्यंत आवश्यक असणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक रन्स करणारे भारतीय 

1. शुभमन गिल
2. ऋषभ पंत
3. रोहित शर्मा
4. विराट कोहली
5. रवींद्र जाडेजा

Explainer: भारतासाठी किती महत्त्वाचा आहे श्रीलंका दौरा? हरण्याजिंकण्यावरूनच बदलणार WTC फायनलचे समीकरण

WTC मध्ये सर्वाधिक धावा करणारे प्रमुख खेळाडू

1. जो रूट – 6600 पेक्षा अधिक रन्स
2. स्टीव्ह स्मिथ – 4500 पेक्षा अधिक रन्स
३. मार्नस लॅबुशेन – 4000 पेक्षा अधिक रन्स

 

Web Title: Shubhman gill make 157 runs against sri lanka and first indian batter under top 10 in wtc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Indian Criket team
  • Shubhman Gill
  • WTC 2027

संबंधित बातम्या

India Vs Sri Lanka: 32 वर्ष जुने रिपोर्ट कार्ड, 24 सामने 9 विजय; 12 नव्या भारतीय चेहऱ्यांपुढे मोठे आव्हान
1

India Vs Sri Lanka: 32 वर्ष जुने रिपोर्ट कार्ड, 24 सामने 9 विजय; 12 नव्या भारतीय चेहऱ्यांपुढे मोठे आव्हान

संकट काय Pakistan ची पाठ सोडेना! West Indies विरुद्धच्या सामन्याआधी ‘हा’ महत्वाचा खेळाडू बाहेर
2

संकट काय Pakistan ची पाठ सोडेना! West Indies विरुद्धच्या सामन्याआधी ‘हा’ महत्वाचा खेळाडू बाहेर

IND Vs SL: लंकेची वाट लावणार Team India! भारतीय संघ डरकाळी फोडण्यासाठी सज्ज; काय सांगतो रेकॉर्ड?
3

IND Vs SL: लंकेची वाट लावणार Team India! भारतीय संघ डरकाळी फोडण्यासाठी सज्ज; काय सांगतो रेकॉर्ड?

WI Vs PAK: शेंबड्या पोराला कर्णधार करा! वेस्ट इंडिजचा पाकड्यांना दणका, WTC मध्ये झाली दुर्दशा
4

WI Vs PAK: शेंबड्या पोराला कर्णधार करा! वेस्ट इंडिजचा पाकड्यांना दणका, WTC मध्ये झाली दुर्दशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.