Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

19 वर्षांचा रेकॉर्ड उद्ध्वस्त! Shubhman Gill ने केला ‘हा’ महाविक्रम; IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच नोंद

राजस्थान रॉयल्सविरुद्ध शुभमन गिलने असा एक रेकॉर्ड केला आहे जो 19 वर्षांमध्ये कोणालाही जमलेला नाही. कर्णधार म्हणून शुभमन गिलने हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 30, 2026 | 03:23 PM
19 वर्षांचा रेकॉर्ड उद्ध्वस्त! Shubhman Gill ने केला ‘हा’ महाविक्रम; IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच नोंद
Follow Us
Follow Us:

आयपीएल प्लेऑफमध्ये शतक करणारा गिल पहिला कर्णधार
गुजरात टायटन्सने केला आयपीएल 2026 च्या फायनलमध्ये प्रवेश 
कर्णधार शुभमन गिलने लगावले खणखणीत शतक

Tata IPL 2026 GT Vs RR Qualifier 2: काल चंदीगडमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये आयपीएल 2026 मधील क्वालिफायर 2 सामना पार पडला. या सामन्यात गुजर टायटन्सने राजस्थानचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. तसेच गुजरातने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. मात्र कालच्या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने केलेल्या शानदार शतकी खेळीमुळे गुजरातने सहज विजय मिळवला. या सामन्यात गिलने एक नवा रेकॉर्ड केला आहे.

राजस्थान रॉयल्सविरुद्ध शुभमन गिलने असा एक रेकॉर्ड केला आहे जो 19 वर्षांमध्ये कोणालाही जमलेला नाही. कर्णधार म्हणून शुभमन गिलने हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. शुभमन गिलने आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार घेत अवघ्या 53 चेंडूंमध्ये 104 धावांची धडाकेबाज शतकी खेळी केली.

GT Vs RR Live: ‘प्रिन्स’चा राजेशाही थाट! Shubhman Gill चा शतकी झंझावात; रॉयल्सला नमवत फायनलमध्ये प्रवेश

शुभमन गिलने शानदार शतक लगावले आहे. शुभमन गिलने आयपीएलच्या इतिहासात प्ले ऑफमध्ये शतक लगावले आहे. त्यामुळे असा रेकॉर्ड करणारा पहिला कर्णधार ठरला आहे. प्ले ऑफच्या सामन्यांमध्ये शतक लगावणारा गिल हा पहिला कर्णधार ठरला आहे. त्याने काल गुजरातला विजय मिळवून दिला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.

शुभमनची तीव्र नाराजी कॅमेऱ्याने टिपली

कर्णधार शुभमन गिलच्या शानदार आणि स्फोटक शतकाच्या जोरावर, गुजरात टायटन्सने आयपीएल २०२६ च्या क्वालिफायर २ मध्ये राजस्थान रॉयल्सला सात गडी राखून पराभूत करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. गुजरात टायटन्सच्या डावादरम्यान, क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचकित करणारी एक विचित्र घटना घडली. राजस्थानचा गोलंदाज ब्रिजेश शर्माच्या लो फुलटॉसवर ऑफ-साइडला एक शानदार चौकार मारण्याच्या प्रयत्नात सलामीवीर साई सुदर्शन हिट-विकेट बाद झाला. शॉट खेळल्यानंतर सुदर्शनच्या हातातून बॅट पूर्णपणे निसटली आणि ती स्टंपला लागली.

Sai Sudarshan: अरे देवा आता तर सगळी हद्दच पार! दुसऱ्यांदा विचित्र पद्धतीने गेली विकेट, शुभमनची तीव्र नाराजी कॅमेऱ्याने टिपली

हा सलग दुसरा सामना होता ज्यात सुदर्शन अशा विचित्र पद्धतीने बाद झाला. क्वालिफायर १ मध्ये आरसीबीविरुद्धही तो हिट-विकेटने बाद झाला होता. यासह, सुदर्शन आयपीएलच्या इतिहासात सलग दोन डावांमध्ये हिट-विकेटने बाद होणारा पहिला फलंदाज ठरला. ३२ चेंडूंमध्ये ५८ धावा करून तो बाद झाला. नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभा असलेला कर्णधार शुभमन गिल, सुदर्शनची अशा विचित्र आणि दुर्दैवी पद्धतीने झालेली विकेट पाहून आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही. तो इतका निराश आणि हताश झाला होता की, अविश्वासाने खेळपट्टीच्या मध्यभागी गुडघे टेकून बसला आणि नंतर जमिनीवर कोसळला.

Web Title: Shubhman gill make centruy against rr and make new record in ipl play off matches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • GT vs RR
  • IPL 2026
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

झाला झाला खूप मोठा भूकंप! ICC Test Rankings मध्ये Shubhman Gill ला नुकसान तर बाबर आझम थेट…
1

झाला झाला खूप मोठा भूकंप! ICC Test Rankings मध्ये Shubhman Gill ला नुकसान तर बाबर आझम थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.