Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 च्या मध्यात गुजरातला धक्का! Shubhman Gill जीटीच्या कर्णधारपदाला देणार सोडचिठ्ठी! नेमकं कारण काय? वाचा सविस्तर.. 

बीसीसीआयकडून आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होते. आता ते 17 मे पासून पुन्हा सरु होत आहे. अशातच आता गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल कर्णधारपद सोडत असल्याचे बोले जात आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 14, 2025 | 10:17 AM
Gujarat suffers shock in the middle of IPL 2025! Shubhman Gill will resign as GT captain! What is the real reason? Read in detail..

Gujarat suffers shock in the middle of IPL 2025! Shubhman Gill will resign as GT captain! What is the real reason? Read in detail..

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयकडून आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती.  त्यानंतर आता १७ मे पासून आयपीएल पुन्हा सुरू होणार आहे. तथापि, आयपीएलचा अंतिम सामना आता ३ जून रोजी होणार असल्याने बीसीसीआयला अनेक अडचणींना सामोरे जावं लगता आहे. ज्यामुळे इंग्लंड दौऱ्यासाठी देखील अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासोबतच, शुभमन गिल आयपीएलच्या मध्यात गुजरात टायटन्सचे कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चा देखील होऊ लागल्या आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा हा २० जूनपासून सुरू होणार आहे. अलिकडच्या काळात रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांच्या निवृत्तीमुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच भारत-इंग्लंड मालिका सुरू होण्याआधी भारत-अ संघाचा इंग्लंड दौरा ३० मे पासून सुरू होणार होता, परंतु आयपीएल २०२५ च्या वेळापत्रकात बदल झाला आहे. त्यामुळे, भारत-अ संघ आणि इंग्लंडच्या वेळापत्रकावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या दोन खेळाडूंचा संघात समावेश

एका मीडिया रिपोर्टनुसार, भारत-अ संघात यशस्वी जयस्वाल आणि इशान किशन या खेळाडूंचा समावेश करण्यात येऊ शकतो.  इंग्लंड लायन्सविरुद्धच्या सामन्यात इशान किशन आणि यशस्वी जयस्वाल या रूपात दोन मोठी नावे इंडिया-अ संघाकडून खेळू खेळताना दिसू शकतात. इतकेच नाही तर  त्याच अहवालात असे देखील सांगण्यात आले आहे, की अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती इंडिया-अ च्या पहिल्या सामन्यासाठी १४ सदस्यीय संघ निवडण्याची शक्यता आहे. या संघात अशा खेळाडूंना स्थान देण्यात येऊ शकते की जे   आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरणार नाहीत.

हेही वाचा : IPL 2025 : ‘अजून तर खूप वेळ आहे..’, पुन्हा IPL खेळण्यासाठी परदेशी खेळाडूंच्या परतण्यावर CSK च्या सीईओंचे मोठे विधान..

शुभमन गिलबाबत संभ्रम..

शुभमन गिलला आयपीएलच्या मध्यभागी इंग्लंडचा दौरा करावा लागू शकतो असा देखील एक मोठा दावा करण्यात येत आहे.  पण आढकण अशी आहे की, गुजरात टायटन्स सध्या आयपीएल प्लेऑफसाठी एक प्रबळ दावेदार मानले जात आहे. अशा परिस्थितीत जर गिल गेला तर त्याला संघाचे कर्णधारपदही सोडावे लागणार आहे आणि त्याचा फटका हा संघाला बसेल.

त्याच वेळी, काही इतर अहवालांमध्ये असेही म्हटले आहे की गिल आयपीएलचे सर्व सामने खेळल्यानंतरच इंडिया-अ मध्ये सामील होणार आहे. सतेच शुभमन गिल, साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर हे इंडिया-अ च्या दुसऱ्या सामन्यात खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Shahid Afridi : काय सांगताय? ‘पाकिस्तानच्या पंतप्रधानपदासाठी Shahid Afridi च्या नावाची चर्चा? भारताविरुद्ध गरळ ओकणे पडणार पथ्यावर

रोहित शर्मा आणि विराट कोहली टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त

रोहित शर्माच्या निवृत्तीपाठोपाठ शुभमन गिलकडे कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्याची चर्चा  सुरू आहे. त्याच वेळी, विराट कोहलीच्या जागी दुसरा खेळाडूचा शोध घेतला जात आहे. अशा परिस्थितीत, इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडिया तरुण खेळाडूंसह काय चमत्कार करते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Web Title: Shubhman gill to step down as gt captain in mid ipl 2025 reason revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 10:17 AM

Topics:  

  • Gujrat Titans
  • IND Vs END
  • IPL 2025
  • Rohit Sharma
  • Shubhman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

 IND VS PAK : पाकिस्तानविरुद्ध अभिषेक शर्मा रचणार इतिहास! रोहित-रिझवानसारख्या दिग्गजांना मागे टाकणार .. 
1

 IND VS PAK : पाकिस्तानविरुद्ध अभिषेक शर्मा रचणार इतिहास! रोहित-रिझवानसारख्या दिग्गजांना मागे टाकणार .. 

रोहित शर्माने फोडली डरकाळी! तब्बल १० किलो वजन कमी करून दाखवला दमल; पहा हिटमॅनचे फोटो
2

रोहित शर्माने फोडली डरकाळी! तब्बल १० किलो वजन कमी करून दाखवला दमल; पहा हिटमॅनचे फोटो

IND vs BAN : चल्याने दिला गुरु युवराज सिंगला धोबी पछाड! अभिषेक शर्माच्या रडारवर हिटमॅन शर्माचा विक्रम 
3

IND vs BAN : चल्याने दिला गुरु युवराज सिंगला धोबी पछाड! अभिषेक शर्माच्या रडारवर हिटमॅन शर्माचा विक्रम 

अभिषेक शर्माची लागणार लॉटरी! ‘या’ संघाविरुद्ध करणार एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण! निवड समितीचा विचार पक्का? 
4

अभिषेक शर्माची लागणार लॉटरी! ‘या’ संघाविरुद्ध करणार एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण! निवड समितीचा विचार पक्का? 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.