Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘किंग’ Kohli ला पछाडत ‘प्रिन्स’चा जलवा! Shubman Gill बनला वनडेचा ‘बादशाह’ ; ICC रँकिंगमध्ये नंबर-१ चा ताज

Shubman Gill Become No 1 batsman in ICC ODI: भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलला मागे टाकत आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 29, 2026 | 03:53 PM
‘किंग’ Kohli ला पछाडत ‘प्रिन्स’चा जलवा! Shubman Gill बनला वनडेचा ‘बादशाह’ ;  ICC रँकिंगमध्ये नंबर-१ चा ताज
Follow Us
Follow Us:
  • गिल बनला वनडे क्रिकेटचा नंबर १ फंलदाज
  • रोहित-विराट हे देखील टॉप-५ मध्ये
  • शुभमन गिलची एकदिवसीय कारकीर्द
भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिलने आयसीसी रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) २९ जुलै रोजी नवीन क्रमवारी जाहीर केली. यानुसार शुभमन गिलने आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत ( ICC ODI Rankings) अव्वल स्थान पटकावले आहे. गिलने न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलला मागे टाकले आहे. यापूर्वी गिल दुसऱ्या क्रमांकावर होता. एकदिवसीय क्रमवारीत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचाही अव्वल पाचमध्ये समावेश आहे.

विश्वचषकात कांस्यपदक, तरी Manu Bhaker का झाली निराश? स्वतःच केला मोठा खुलासा

गिल बनला वनडे क्रिकेटचा नंबर १ फंलदाज

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत डॅरिल मिचेलच्या अनुपस्थितीचा फायदा गिलला झाला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दोन सामन्यांमध्ये मिचेल खेळला नाही, ज्यात तो पूर्वी ८०२ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर होता, तर आता तो ७९४ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. याचा थेट फायदा शुभमन गिलला झाला असून तो आता ८०१ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

रोहित-विराट हे देखील टॉप-५ मध्ये

क्रमवारीतील अव्वल पाच फलंदाजांमध्ये , विराट कोहली तिसऱ्या आणि रोहित शर्मा चौथ्या स्थानावर आहे. कोहली ७६७ रेटिंग गुणांवर आहे, तर रोहित शर्मा ७५८ रेटिंग गुणांवर आहे. अफगाणिस्तानचा इब्राहिम झद्रान ७१२ रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे.

अफगाणिस्तान- इंग्लंडविरुद्ध गिलची अप्रतिम कामगिरी

जून महिन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली, ज्यात गिलची बॅट चांगली तळपली होती. त्याने दोन डावांमध्ये २३८ धावा केल्या. त्याने पहिल्या सामन्यात नाबाद ८४ आणि दुसऱ्या सामन्यात १५४ धावा केल्या. त्याने या मालिकेत सर्वाधिक धावा केल्या

त्यानंतर गिलने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने तीन डावांमध्ये १८८ धावा केल्या आणि तो दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. या तीन सामन्यांमध्ये गिलने अनुक्रमे ८०*, ३१ आणि ७७ धावा केल्या. भारतीय संघाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुढील मालिका आता श्रीलंकेविरुद्ध आहे. १५ ऑगस्टपासून कसोटी मालिकेला सुरूनात होणार आहे .

शुभमन गिलची एकदिवसीय कारकीर्द

गिलने आतापर्यंत या फॉरमॅटमध्ये ६७ सामने खेळले आहेत. ६६ डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने ३३७९ धावा केल्या आहेत. या काळात त्याने ९ शतके आणि २० अर्धशतके झळकावली असून, त्याची सर्वोच्च धावसंख्या २०८ आहे.

सैन्यात जाण्याचे स्वप्न, पण नशिबाने बनवला भारताचा स्टार धावपटू; CWG 2026 मध्ये रौप्य जिंकणारा गुलवीर सिंग कोण?

Web Title: Shubman gill become no 1 batsman in icc odi rankings 2026 virat rohit also in top 5

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • ICC ODI Rankings
  • ICC Rankings
  • Shubman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

अबब! नुसता जाळ अन् धूर! Shree Charani ने ICC रॅंकिंगमध्ये केला महारेकॉर्ड, वाचून व्हाल थक्क
1

अबब! नुसता जाळ अन् धूर! Shree Charani ने ICC रॅंकिंगमध्ये केला महारेकॉर्ड, वाचून व्हाल थक्क

ICC Test Ranking: पाकिस्तानची अवस्था ‘ना घर का ना घाट का’; इंग्लंडकडून 0-3 ने व्हाईटवॉश, ICC Ranking मध्येही फटका
2

ICC Test Ranking: पाकिस्तानची अवस्था ‘ना घर का ना घाट का’; इंग्लंडकडून 0-3 ने व्हाईटवॉश, ICC Ranking मध्येही फटका

लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!
3

लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.