Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SL VS BAN : माजी कर्णधारासह 6 खेळाडू बाहेर, T20 मालिकेसाठी बांगलादेश संघाची घोषणा

एकदिवसीय मालिका झाल्यानंतर बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये तीन सामन्यांची t20 मालिका खेळवली जाणार आहे या मालिकेला सुरुवात 10 जुलैपासून होणार आहे. या मालिकेसाठी आता बांगलादेशच्या संघाने t20 संघाची घोषणा केली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 05, 2025 | 02:59 PM
फोटो सौजन्य – X (Bangladesh Cricket)

फोटो सौजन्य – X (Bangladesh Cricket)

Follow Us
Close
Follow Us:

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये सध्या एक दिवसीय मालिका सुरू आहे या मालिकेमध्ये तीन सामने खेळवले जाणार आहेत. आज या मालिकेचा दुसरा सामना खेळवला जाणार आहे, पहिल्या सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या संघाने विजय मिळवला होता. त्यामुळेच श्रीलंकेच्या संघाकडे 1–0 अशी मालिकेमध्ये आघाडी आहे. एकदिवसीय मालिका झाल्यानंतर बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये तीन सामन्यांची t20 मालिका खेळवली जाणार आहे या मालिकेला सुरुवात 10 जुलैपासून होणार आहे. या मालिकेसाठी आता बांगलादेशच्या संघाने t20 संघाची घोषणा केली आहे.

या मालिकेचा शेवटचा सामना हा 16 जुलैला होणार आहे, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने t20 मालिकेसाठी एकूण 16 खेळाडूंचा संघ घोषित केला आहे. यामध्ये अनेक अनुभवी खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. माजी कर्णधार नझमुल हुसेन शांतो संघाबाहेर आहे. त्याने फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडले होते, आता तो संघाबाहेर आहे. शांतो व्यतिरिक्त सौम्या सरकार, हसन महमूद, तन्वीर इस्लाम, नाहिद राणा आणि खालिद अहमद हे देखील संघाबाहेर आहेत. ते पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या t20 संघाचा भाग होते.

Ind vs Eng : दुसऱ्या कसोटीमध्ये मैदानातच राडा! यशस्वीने DRS घेताच स्टोक्सचा झाला तिळपापड; पहा व्हिडिओ

अष्टपैलू मोहम्मद सैफुद्दीन एका वर्षानंतर t20 संघात परतला आहे. तो चेंडू आणि बॅट दोन्हीने चमत्कार करू शकतो. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमद व्यतिरिक्त, डावखुरा वेगवान गोलंदाज शोरिफुल इस्लाम, मुस्तफिजूर रहमान आणि फिरकी गोलंदाज नसुम अहमद हे देखील t20 संघात परतले आहेत.

Bangladesh announce T20I squad for Sri Lanka series : Litton (c), Tanzid, Emon, Naim, Hridoy, Jaker, Shamim, Miraz, Rishad, Mahedi, Nasum, Taskin, Mustafiz, Shoriful, Tanzim, and Saifuddin.#SLvsBAN pic.twitter.com/KgGK6A8Nlc — Raisul Rifat (@raisul_rifat88) July 4, 2025

सध्या दोन्ही संघ एकदिवसीय मालिका खेळत आहेत. श्रीलंकेने पहिला सामना 77 धावांनी जिंकला, दुसरा सामना 5 जुलै रोजी आणि तिसरा सामना 8 जुलै रोजी खेळला जाईल. या मालिकेत यजमान श्रीलंका 1-0 ने आघाडीवर आहे. याआधी दोन्ही संघांमध्ये 2 कसोटी सामनेही खेळले गेले होते. पहिला सामना अनिर्णित राहिला, तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने डाव आणि 78 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.

T20 मालिकेसाठी बांग्लादेशचा संपुर्ण संघ

लिटन दास (कर्णधार), तनजीद हसन तमीम, परवेझ हुसेन इमॉन, मोहम्मद नईम शेख, तौहीद हृदया, झाकेर अली अनिक, शमीम हुसेन पटवारी, मेहदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, शाक महेदी हसन, नसुम अहमद, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल रहमान, शरीफउद्दीन मोहम्मद शेख, शरीफउद्दीन, शरीफ उद्दीन.

Web Title: Sl vs ban 6 players including former captain out bangladesh team announced for t20 series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • cricket
  • SL vs BAN
  • Sports
  • Team Bangladesh

संबंधित बातम्या

इंग्लडचा कर्णधार Harry Brook चं पण ठरलं! चार वर्षापासून डेट करत असलेल्या गर्लफ्रेंडसोबत उरकला साखरपुडा
1

इंग्लडचा कर्णधार Harry Brook चं पण ठरलं! चार वर्षापासून डेट करत असलेल्या गर्लफ्रेंडसोबत उरकला साखरपुडा

IND vs SA Women’s World Cup : भारतीय संघासाठी आनंदाची बातमी! श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याची मॅच विनरचे संघात होणार पुनरागमन?
2

IND vs SA Women’s World Cup : भारतीय संघासाठी आनंदाची बातमी! श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याची मॅच विनरचे संघात होणार पुनरागमन?

AFG vs BAN :  राशिद खानने एकदिवसीय सामन्यात झळकावले द्विशतक, रचला इतिहास! विजय मिळवून अफगाणिस्तानने घेतली मालिकेत आघाडी
3

AFG vs BAN : राशिद खानने एकदिवसीय सामन्यात झळकावले द्विशतक, रचला इतिहास! विजय मिळवून अफगाणिस्तानने घेतली मालिकेत आघाडी

Sangram Singh ने रचला इतिहास! 90 सेकंदात पाकिस्तानच्या अली रझा नासिरचा केला पराभव
4

Sangram Singh ने रचला इतिहास! 90 सेकंदात पाकिस्तानच्या अली रझा नासिरचा केला पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.