बांगलादेश विरुद्ध श्रीलंका आशिया कप २०२५ चा ५वा सामना आज म्हणजेच शनिवार, १३ सप्टेंबर रोजी अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आतापर्यंत या स्टेडियममध्ये आशिया कप २०२५ चे…
बांगलादेश गुरुवारी शेख झायेद स्टेडियमवर आशिया कपमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात हाँगकाँगविरुद्ध करेल, यूएईच्या संघाचा पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानकडून वाईट पराभव झाला होता.
T20 मध्ये ५०० विकेट्स आणि ७००० पेक्षा जास्त धावा करणारा शाकिब अल हसन जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. शाकिब अल हसनने सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियट्स विरुद्ध ३ विकेट्स घेत…
बीपीएल चौकशी समितीने गेल्या हंगामात मॅच फिक्सिंगशी संबंधित ३६ असामान्य घटना ओळखल्या होत्या. या घटनांमध्ये संशयास्पद फलंदाजी आणि गोलंदाजी पद्धतींचा समावेश होता.
मंगळवारी मीरपूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा आठ धावांनी पराभव केला. क्रिकेटमध्ये विजय आणि पराभव होतात पण पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध ज्या पद्धतीने पराभव केला तो लाजिरवाणा आहे.
एकदिवसीय मालिका झाल्यानंतर बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये तीन सामन्यांची t20 मालिका खेळवली जाणार आहे या मालिकेला सुरुवात 10 जुलैपासून होणार आहे. या मालिकेसाठी आता बांगलादेशच्या संघाने t20 संघाची घोषणा केली…
चॅम्पियन ट्रॉफीमध्ये बांग्लादेश संघाचे कर्णधारपद नझमुल हुसेन शांतो याकडे असणार आहे. आता बांग्लादेशच्या संघाने त्यांच्या उपकर्णधारांची घोषणा केली आहे. यासंदर्भात सविस्तर लेख वाचा.
स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच बांगलादेशच्या कर्णधाराचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला आहे. नजमुल हुसेन शांतो म्हणतो की तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चॅम्पियन बनण्याच्या उद्देशाने संघ पाकिस्तानला जाईल.
नजमुल हुसेन शांतो याला बांगलादेशच्या १५ सदस्यीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले. बांगलादेश संघ 20 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. बांगलादेशचा पहिला सामना टीम इंडियासोबत होणार आहे.
बांग्लादेशचा महान अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन सध्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. त्याने T-20 आणि कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. आता त्याच्यावर गोलंदाजीचे आरोप झाले आहेत.
शाकिबचा हा शेवटचा सामना असेल असे मानले जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा बांग्लादेश दौरा असणार आहे, परंतु या सामन्यात शाकिबच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे बोलले जात आहे.
T20 विश्वचषकापूर्वी बांग्लादेशचा संघ झिम्बाब्वेविरुद्ध 5 सामन्यांची T20 मालिका खेळत आहे. त्यामुळे टी-20 स्पर्धेपूर्वी मोठ्या संघांसोबत सामने खेळले जावेत, असे त्याचे मत आहे.