Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sports News: पुण्यात स्नूकर लीगचा थरार! स्कायलाईन स्ट्रायकर्सची विजयी सलामी; साखळी फेरीत थेट..

६ रेड स्नूकर दुहेरीत अमित भडभडे आणि विशाल भुरट यांनी दीपक सबनीस व राहुल मुंदडा यांचा ५४-४४ असा पराभव केला. ब्लॅक बॉल शूटआऊटमध्ये आनंद आपटेने सौमित्र रानडेवर ३-१ अशी मात केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 18, 2026 | 07:40 PM
Sports News: पुण्यात स्नूकर लीगचा थरार! स्कायलाईन स्ट्रायकर्सची विजयी सलामी; साखळी फेरीत थेट..
Follow Us
Follow Us:
  • सुप्रीम एसेस, स्कायलाईन स्ट्रायकर्सची विजयी सलामी
  • साखळी फेरीत दोन्ही संघांचा ५-२ असा दमदार विजय
  • गिरीश दामले यांचा एकेरीत विजय
पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित तिसऱ्या पीवायसी स्नूकर अँड बिलियर्ड्स लीग स्पर्धेत साखळी फेरीत सुप्रीम एसेस आणि स्कायलाईन स्ट्रायकर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर ५-२ असा विजय मिळवत विजयी सलामी दिली.पीवायसी हिंदू जिमखाना येथील स्नूकर अँड बिलियर्ड्स विभागात सुरू असलेल्या या स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत सुप्रीम एसेस संघाने टीपी रॉकेट्स संघाचा ५-२ असा पराभव करून शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून निमिश कुलकर्णी, कर्णा मेहता, श्री शिरोडकर, रोहित सुगंधी, अरुण बर्वे आणि प्रकाश वाळंबे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

या लढतीत १५ रेड स्नूकर एकेरीत निमिश कुलकर्णीने सुचरित राजाध्यक्षचा १०२-४६ असा पराभव केला. ६ रेड दुहेरीत संजीव पटेल आणि हर्षद शहा यांना संजय बामणे व रणजीत पांडे यांच्याकडून २०-४८ असा पराभव पत्करावा लागला. बिलियर्ड्समध्ये अशोक शेट्टी यांना विशाल मल्होत्राकडून ७०-१०२ असा पराभव झाला.

Hockey National Championship: यजमान महाराष्ट्राला धक्का, पण झारखंड-हरियाणाचा दणदणाट!

 ब्लू बॉल शूटआऊटमध्ये विजयी

यानंतर ६ रेड स्नूकर एकेरीत कर्णा मेहताने केदार लूकतुकेचा ७७-३९ असा पराभव केला. ६ रेड स्नूकर दुहेरीत श्री शिरोडकर आणि रोहित सुगंधी यांनी तुषार मेंगाळे व मेघ तायडे यांच्यावर ६४-५४ अशी मात केली. ब्लॅक बॉल शूटआऊटमध्ये अरुण बर्वेने समीर सावला याचा ३-२ असा पराभव केला, तर ब्लू बॉल शूटआऊटमध्ये प्रकाश वाळंबेने प्रशांत कुलकर्णीवर २-० असा विजय मिळवून सुप्रीम एसेसच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.दुसऱ्या लढतीत स्कायलाईन स्ट्रायकर्स संघाने क्यु मास्टर्स संघाचा ५-२ असा पराभव करत विजयी सुरुवात केली. विजयी संघाकडून आदित्य देशपांडे, दिग्विजय गोरे, अनिकेत शिंदे, स्वरूप कुलकर्णी, अमित भडभडे, विशाल भुरट आणि आनंद आपटे यांनी प्रभावी कामगिरी बजावली.या लढतीत १५ रेड स्नूकर एकेरीत आदित्य देशपांडेने योगेश लोहियाचा ६४-५० असा पराभव केला.

रणधुमाळी Hokcey स्पर्धेची! पुण्यनगरीत रंगला थरार; झारखंड, हरियाणा यांची दमदार सुरुवात अन्…

गिरीश दामले यांचा एकेरीत विजय

६ रेड स्नूकर एकेरीत संजीव आगाशे यांना गिरीश दामले यांच्याकडून २५-४७ असा पराभव स्वीकारावा लागला. मात्र, ६ रेड स्नूकर दुहेरीत अमित भडभडे आणि विशाल भुरट यांनी दीपक सबनीस व राहुल मुंदडा यांचा ५४-४४ असा पराभव केला. ब्लॅक बॉल शूटआऊटमध्ये आनंद आपटेने सौमित्र रानडेवर ३-१ अशी मात केली. ब्लू बॉल शूटआऊटमध्ये देवव्रत राक्षे यांना क्षितीज लोहियाकडून १-३ असा पराभव झाला. तरीही एकूण लढतीत स्कायलाईन स्ट्रायकर्सने ५-२ असा विजय मिळवला.यापूर्वी स्पर्धेचे उद्घाटन पीवायसी हिंदू जिमखानाचे सहसचिव सारंग लागू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबच्या स्नूकर व बिलियर्ड्स विभागाचे सचिव नंदन डोंगरे, क्रिकेट विभागाचे सचिव अविनाश रानडे, तसेच शिरीष साठे, रणजीत पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Snooker league thrills in pune skyline strikers make a winning start pyc hindu gymkhana pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

जिद्द, शिस्त आणि सांघिक भावना! ध्रुव ग्लोबल स्कूलची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ‘सुवर्ण’नोंद
1

जिद्द, शिस्त आणि सांघिक भावना! ध्रुव ग्लोबल स्कूलची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ‘सुवर्ण’नोंद

सोलापुरात इंटरनॅशनल Tennis चा थरार! २५ हजार डॉलरचे बक्षीस अन्…; अव्वल टेनिसपटू सहभागी होणार
2

सोलापुरात इंटरनॅशनल Tennis चा थरार! २५ हजार डॉलरचे बक्षीस अन्…; अव्वल टेनिसपटू सहभागी होणार

पुणे शहरात सिग्नल यंत्रणेचा ‘ब्लॅक आऊट’, ६० सिग्नल बंद पडले; महावितरणच्या निर्णयाने वाहतुकीचा खोळंबा
3

पुणे शहरात सिग्नल यंत्रणेचा ‘ब्लॅक आऊट’, ६० सिग्नल बंद पडले; महावितरणच्या निर्णयाने वाहतुकीचा खोळंबा

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.