Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaibhav Suryvanshi वरून राजस्थान रॉयल्स गोत्यात? 18 वर्षांपेक्षा कमी वय अन्…; काय सांगतो कायदा?

आयपीएल 2026 च्या लिलावात 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला सामील करून घेण्यात आले.  या ऐतिहासिक निवडीनंतर सोशल मीडियावर एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 06, 2026 | 03:27 PM
Vaibhav Suryvanshi वरून राजस्थान रॉयल्स गोत्यात? 18 वर्षांपेक्षा कमी वय अन्…; काय सांगतो कायदा?
Follow Us
Follow Us:

वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये केली कमाल 
18 वर्षांपेक्षा वय कमी असल्याने निर्माण झाला वाद 
राजस्थान रॉयल्स विरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी

Vaibhav Suryvanshi/RR In IPL 2026: आयपीएल 2026 चा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. रोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. रोज अनेक खेळाडू एखादा विक्रम आपल्या नावावर करत आहे. त्यातच आता एक नवीन वाद उभा राहिला आहे. वैभव सूर्यवंशीचे वय कमी असल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. बालकामगार कायद्यानुसार राजस्थान रॉयल्सवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

आयपीएल 2026 च्या लिलावात 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला सामील करून घेण्यात आले.  या ऐतिहासिक निवडीनंतर सोशल मीडियावर एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. इतक्या लहान वयात व्यावसायिक क्रिकेट खेळणे हा ‘बालकामगार’ कायद्याचे उल्लंघन आहे का? 18 वर्षांखालील खेळाडूंच्या आयपीएलमधील सहभागाबाबत भारतीय कायदा आणि बीसीसीआयचे नियम काय सांगतात? हे जाणून घेऊयात.

राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या वयावरून एका सामाजिक कार्यकर्त्याने आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते आयपीएलमध्ये व्यावसायिक खेळात एका १५ वर्षांच्या किशोरवयीन मुलाला उतरवणे हे बालकामगार कायद्याचे आणि बालहक्कांचे उल्लंघन असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी संबंधित कार्यकर्त्याने पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे.

IPL 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीचा धुमाकूळ; फक्त 43 रन्स करताच ‘हा’ रेकॉर्ड होणार नावावर

बालकामगार कायदा आणि आयपीएल

भारतीय बालकामगार कायद्यानुसार मुलांना घातक उद्योगांमध्ये (उदा. फटाके कारखाने, खाणी) काम करण्यापासून रोखण्यासाठी आहे. मात्र काही ठिकाणी यामध्ये सूट दिली जाते, असे समोर येत आहे. चित्रपट, टीव्ही मालिका आणि जाहिरातींप्रमाणेच  क्रीडा क्षेत्रातून या कायद्याला वगळण्यात आल्याचे समोर येत आहे. आयपीएल ही एक अत्यंत शिस्तबद्ध, नियमानुसार चालणारी स्पर्धा आहे. जी बीसीसीआयच्या अंतर्गत खेळवली जाते.

RR Vs SRH Live: वैभवचं ‘शतक’ अन फरेराचं ‘तुफान’; ‘एसआरएच’ला विजयासाठी 229 रन्सचे टार्गेट

18 वर्षांखालील खेळाडू असल्याच मुलाच्या पालकांची परवानगी असणे महत्वाचे असते. संघ आणि बीसीसीआय या खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची पूर्ण काळजी घेतात. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आलेला प्रश्न किंवा त्यांच्या मागणीला किती यश मिळणार हे येत्या काळातच पाहायला मिळणार आहे.

वैभव सूर्यवंशीने केवळ 43 रन्स केल्या, तर तो एकाच आयपीएलच्या हंगामात 230 च्या कदाचित यापेक्षा जास्तीच्या स्ट्राईक रेटने 400 रन्स पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज ठरणार आहे. अवघ्या 16 व्या वर्षी जागतिक स्तरावरील गोलंदाजांचा समाचार घेत अशा स्ट्राईक रेटने रन्स करणे , ही क्रिकेटमधली एक चांगली गोष्ट समजली जात आहे. यंदाच्या हंगामात वैभव सूर्यवंशीने तडाखेबंड खेळी केली आहे.

Web Title: Social activist demand to fir against rajasthan royals vaibhav suryvanshi age bcci laws ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Rajasthan Royals
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

IND Vs JAPAN: अरे बाबा त्याला संधी द्या रे! जपानविरुद्ध Vaibhav Suryvanshi ला संधी मिळणार का?
1

IND Vs JAPAN: अरे बाबा त्याला संधी द्या रे! जपानविरुद्ध Vaibhav Suryvanshi ला संधी मिळणार का?

IND Vs AFG: नुसता अन्यायच? अफगणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तरी Vaibhav ला संधी मिळणार?
2

IND Vs AFG: नुसता अन्यायच? अफगणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तरी Vaibhav ला संधी मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.