Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“भारत तुम चले चलो” भारत विरुद्ध इंग्लड मालिकेसाठी Sony Sports Network चा खास व्हिडीओ!

२० जून पासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामनांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी आता सोनी स्पोर्ट्स नेटवर्क याने एक प्रोमो शेअर केला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 07, 2025 | 02:11 PM
फोटो सौजन्य - Sony Sports Network

फोटो सौजन्य - Sony Sports Network

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लड मालिकेसाठी Sony Sports Network प्रोमो : भारत विरुद्ध इंग्लड या मालिकेसाठी भारताचा संघ सज्ज झाला आहे. या मालिकेत भारताचा संघ हा नविन अवतारात दिसणार आहे. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट चाहत्यांचा देखील उत्साह वाढला आहे. भारतीय नियामक मंडळाने कसोटी संघाची घोषणा केली आहे, यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना या संघामध्ये संधी देण्यात आली आहे. भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेचे लाईव्ह स्ट्रिमिंग हे सोनी स्पोर्ट नेटवर्कवर दाखवले जाणार आहे. 

सोनी स्पोर्ट्स नेटवर्क येथे सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंगवर प्रक्षेपित केले जाणार आहे. आता सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आता सोशल मीडियावर एक या सिरीजचा प्रोमो शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी कॅप्शन लिहिले आहे की “भारत तुम चले चलो, कहानी 2021-22 की” धैर्य, वैभव आणि अपूर्ण कामाची कहाणी… 

IND vs ENG : रिषभ पंतच पद धोक्यात! 3 डावांमध्ये तीन अर्धशतक, या विकेटकिपरने केली भारतीय संघासाठी कमालीची कामगिरी

या प्रोमोमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंचा व्हिडीओ दाखवण्यात आले आहेत. रवि शास्त्री, आर श्रीधर, जरोड किम्बर आणि सय्यद सबा करीम हे दिग्गज खेळाडूंच्या संदर्भात बोलताना दिसत आहेत. हा प्रमुख काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. जेमी अँडरसन यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा या  व्हिडिओमध्ये रवी शास्त्री त्याचबरोबर आज श्रीधर, सय्यद सभा करीम हे या मालिकेमध्ये कॉमेंट्री करताना दिसणार आहेत.

🥁🎬 Trailer dropped! Presenting a Sony Sports Network Originals, “Bharat Tum Chale Chalo, Kahani 2021-22 Ki” 🏏 🔥 A tale of grit, glory & unfinished business ⚔️ Watch it on Sony Sports Network TV Channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV#BTCC #BharatTumChaleChalo… pic.twitter.com/apWj3EUH8O — Sony Sports Network (@SonySportsNetwk) June 5, 2025

भारत विरुद्ध इंग्लड मालिकेचे वेळापत्रक

तारिख सामना ठिकाण
20 – 24 जून भारत विरुद्ध इंग्लड यॉर्कशायर क्रिकेट ग्राउंड
2 – 6 जुलै भारत विरुद्ध इंग्लड एजबॅस्टन स्टेडियम
10 – 14 जुलै भारत विरुद्ध इंग्लड लॉर्ड्स क्रिकेट मैदान
23 – 27 जुलै भारत विरुद्ध इंग्लड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान
31 जुलै – 4 ऑगस्ट भारत विरुद्ध इंग्लड ओव्हल

भारत विरुद्ध इंग्लड या टेस्ट सिरीजचे डिजिटल हक्क JioHotstar ने विकत घेतले आहेत त्यामुळे सर्व सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग हे मोफत पाहायला मिळणार आहे.

Web Title: Sony sports network special video for the india vs england series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 01:54 PM

Topics:  

  • cricket
  • IND Vs ENG
  • indian team
  • Sports

संबंधित बातम्या

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव
1

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?
2

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
3

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
4

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.