Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sachin की Virat? सौरव गांगुलीने अखेर ‘किंग’ कोण ते सांगूनच टाकलं! वाचा सविस्तर…

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यात सर्वोत्तम खेळाडू कोण आहे याबाबत भाष्य केले आहे. सौरव गांगुली नेमके काय म्हणाला आहे ते जाणून घेऊयात.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 25, 2026 | 04:21 PM
Sachin की Virat? सौरव गांगुलीने अखेर 'किंग' कोण ते सांगूनच टाकलं! वाचा सविस्तर...

Sachin की Virat? सौरव गांगुलीने अखेर 'किंग' कोण ते सांगूनच टाकलं! वाचा सविस्तर...

Follow Us
Follow Us:

सचिन तेंडुलकर जगातील मोठा खेळाडू – गांगुली 
सौरव गांगुलीने केले भाष्य 
विराट अन् सचिनमध्ये सर्वोत्तम कोण यावर केले विधान

Sourav Ganguly: क्रिकेट विश्वात अनेक खेळाडू प्रसिद्ध आहे. भारतीय संघातील अनेक क्रिकेटपटू यांनी क्रिकेट जगतात अनेक मोठे रेकॉर्ड केले आहेत. दरम्यान भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यात सर्वोत्तम खेळाडू कोण आहे याबाबत भाष्य केले आहे. सौरव गांगुली नेमके काय म्हणाला आहे ते जाणून घेऊयात.

सचिन तेंडुलकर की विराट कोहली यांच्यात बेस्ट खेळाडू कोण आहे याबाबत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने भाष्य केले आहे. सचिन तेंडुलकर जगातील सर्वोत्तम खेळाडू असल्याचे त्याने म्हटले असल्याचे समोर येत आहे. त्याने सार्वजनिकरित्या दोघांमध्ये चांगले कोण असे सांगितले नाही. मात्र त्याने सचिन तेंडुलकरसोबत 14 वर्षे क्रिकेट खेळले आहे. त्याला जवळून खेळताना पाहिले आहे. त्यामुळे दोन्ही खेळाडूंची तुलना होऊ शकत नाही. मात्र सचिन हा मोठा खेळाडू आहे, असे सौरव गांगुली म्हणाला असल्याचे समोर आले आहे.

पुढे सौरव गांगुली म्हणाला, “मी सचिनसोबत 250 पेक्षा जास्त एकदिवसीय  सामन्यांमध्ये ओपन केले आहे. मी त्याला जवळून खेळताना पाहिले आहे. आमच्यावेळेस एकापेक्षा एक भारी गोलंदाज होते. त्यांच्यासमोर धावा करणे सोपे नव्हते. त्यामुळे नक्कीच तेंडुलकरसारखे दुसरे कोणी नाही.”

“मी धोनीला सांगेन…”, MS Dhoni च्या निवृत्तीच्या प्रश्नावर सौरव गांगुलीचं मोठं विधान!

MS Dhoni च्या निवृत्तीच्या प्रश्नावर सौरव गांगुलीचं मोठं विधान!

IPL २०२६ च्या रणधुमाळीत सध्या एकच प्रश्न सर्वांच्या मनात आहे.”हा महेंद्रसिंग धोनीचा शेवटचा सीझन आहे का?” यावर बऱ्याच चर्चा रंगल्यात आहेत. चेन्नईमध्ये IPL 2026 च्या सुरुवातीला एक मोठा इव्हेंट आयोजित केला होता. त्यातही महेंद्र सिंह धोनीला हा प्रश्न विचारण्यात आला होता. आताही यावर आता टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ सौरव गांगुलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्या त्याच्या विधानाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

Rinku Singh : रिंकू सिंह बनला ‘रीजनल स्पोर्ट्स ऑफिसर’; जाणून घ्या किती मिळणार पगार…

धोनी खेळाडू म्हणून शेवटच्या वेळी मैदानात उतरणार?

एम.एस. धोनी पहिल्याच हंगामापासून (२०१६ आणि २०१७ चा अपवाद वगळता) चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, त्याने CSK ला पाच विजेतेपदे मिळवून दिली आहेत. या हंगामात धोनी खेळाडू म्हणून शेवटच्या वेळी मैदानात उतरणार का, याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, अशा चर्चा केवळ या हंगामातच नव्हे, तर गेल्या चार-पाच हंगामांपासून सातत्याने होत आल्या आहेत. IPL २०२६ हा खेळाडू म्हणून धोनीचा खरोखरच शेवटचा हंगाम असेल की नाही, याचे उत्तर केवळ धोनीलाच माहित आहे. सौरव गांगुलीने अलीकडेच या संभाव्य परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले आहे.

Web Title: Sourav ganguly said which is besr cricketer sachin tendulkar and virat kohli cricket news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • Sachin Tendulkar
  • Sourav Ganguly
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Cricket News: World Cup 2027 पूर्वी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! किती अन् कोणत्या संघांविरुद्ध खेळणार एकदिवसीय सामने?
1

Cricket News: World Cup 2027 पूर्वी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! किती अन् कोणत्या संघांविरुद्ध खेळणार एकदिवसीय सामने?

Virat Kohli: किंगची बॅट बोलली अन् रँकिंग हादरली! विराट कोहलीची ICC Ranking मध्ये थेट टॉप-2 मध्ये एन्ट्री, गिलचं सिंहासन धोक्यात
2

Virat Kohli: किंगची बॅट बोलली अन् रँकिंग हादरली! विराट कोहलीची ICC Ranking मध्ये थेट टॉप-2 मध्ये एन्ट्री, गिलचं सिंहासन धोक्यात

IND Vs WI: गिलचे तूफानी गोलंदाज वेस्ट इंडिजला करणार Kill; भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय
3

IND Vs WI: गिलचे तूफानी गोलंदाज वेस्ट इंडिजला करणार Kill; भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय

Corporate League : सचिन तेंडूलकर जिमखान्यात रंगणार कॉर्पोरेट महिला लीग, २ ऑक्टोबरपासून विविध संघांचा सहभाग
4

Corporate League : सचिन तेंडूलकर जिमखान्यात रंगणार कॉर्पोरेट महिला लीग, २ ऑक्टोबरपासून विविध संघांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.