Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Celebrity Brand Valuation Report: ब्रँड व्हॅल्यूमध्ये शाहरुख खान ठरला नंबर-1! रणवीर सिंहने विराट कोहलीला टाकलं मागे

Celebrity Brand Valuation Report: क्रोलने जाहीर केलेल्या ताज्या 'सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट'नुसार, बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खान भारतातील नंबर-१ सेलिब्रिटी ब्रँड ठरला आहे. गेल्या वर्षी अव्वल स्थानी असलेला स्टार क्रिकेटपटू विराट कोहली यंदा तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 05, 2026 | 04:58 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट 2025 जाहीर
  • रणवीर सिंहने विराटला टाकलं मागे,
  • ब्रँड व्हॅल्यूमध्ये शाहरुख खान नंबर-1!
Celebrity Brand Valuation Report: क्रोलने आपला सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट 2025 ( Celebrity Brand Valuation Report ) जाहीर केला आहे. त्यात भारतातील टॉप 25 सेलिब्रिटी ब्रँड्सची एकूण किंमत 2 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. ही रक्कम गेल्या वर्षाच्या तुलनेत 3.7 टक्क्यांनी कमी आहे. अहवालानुसार, या यादीत 13 पुरुष आणि 12 महिला सेलिब्रिटींचा समावेश आहे. त्यांच्या ब्रँड व्हॅल्यूचे मूल्यांकन त्यांच्या ब्रँड एंडोर्समेंट पोर्टफोलिओ आणि सोशल मीडियावरील उपस्थितीच्या आधारे करण्यात आले आहे.

Tumbadchi Manjula: ‘तुंबाडची मंजुळा’ आता ZEE5 वर! दिग्दर्शक विविध कोरगावकर यांनी चित्रपटांबद्दल खास भावना केल्या व्यक्त…

शाहरुखने मोठी झेप घेत पहिला क्रमांक

यंदा शाहरुख खानने मोठी झेप घेत पहिला क्रमांक पटकावला आहे. तो 2024 मध्ये तिसऱ्या स्थानावर होता, मात्र आता नंबर-1 बनत त्याने आपली मजबूत ब्रँड व्हॅल्यू पुन्हा सिद्ध केली आहे. त्याच्या पाठोपाठ रणवीर सिंह दुसऱ्या स्थानावर असून, 162.9 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या ब्रँड व्हॅल्यूसह त्याने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. तर गेल्या वर्षी अव्वल स्थानी असलेला क्रिकेटपटू विराट कोहली यंदा 158.4 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या ब्रँड व्हॅल्यूसह तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.

बहुप्रतीक्षित ‘किंग’ चित्रपटामुळे चर्चेत

ही रँकिंग अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा शाहरुख खान त्याच्या बहुप्रतीक्षित ‘किंग’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. दुसरीकडे रणवीर सिंह ‘धुरंधर’ फ्रँचायझीच्या यशाचा आनंद घेत आहे. ‘धुरंधर: द रिव्हेंज’मुळे त्याने 1000 कोटी रुपयांच्या हिंदी नेट क्लबची सुरुवात करत बॉक्स ऑफिसचा नवा बादशाह ठरण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

रणवीर सिंहने विराट कोहलीला मागे टाकलं

यंदाच्या अहवालातील सर्वात विशेष बाब म्हणजे रणवीर सिंहने विराट कोहलीला मागे टाकत दुसरे स्थान मिळवले आहे. 162.9 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या ब्रँड व्हॅल्यूसह रणवीर, विराटच्या 158.4 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या व्हॅल्यूपेक्षा पुढे गेला आहे. यावरून त्याची वाढती ब्रँड व्हॅल्यू, एंडोर्समेंट्स आणि डिजिटल प्रभाव स्पष्ट दिसून येतो.

दोघे भारतातील सर्वात मोठ्या मनोरंजन सुपरस्टार्सपैकी

शाहरुख खान पहिल्या आणि रणवीर सिंह दुसऱ्या स्थानावर असल्याने हा अहवाल पुन्हा एकदा सिद्ध करतो की हे दोघे भारतातील सर्वात मोठ्या मनोरंजन सुपरस्टार्सपैकी आहेत. ‘किंग’ आणि ‘धुरंधर’ हे सध्या देशातील सर्वाधिक चर्चेत असलेले चित्रपट ठरले असून, ही नवी रँकिंग पडद्यावर आणि पडद्याबाहेरही त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेची साक्ष देते.

Lock Upp 2 Grand Finale: आज ठरणार विजेता! १ कोटी आणि ट्रॉफीसाठी ५ स्पर्धकांमध्ये अंतिम लढत

Web Title: Celebrity brand valuation report srk number one ranveer second virat third

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • Deepika-Ranveer
  • Entertainment News
  • king shahrukh khan
  • Marathi News
  • ranveersingh
  • shahrukh khan
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा
1

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा
2

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
3

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
4

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.