Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SA Vs NZ Semi Final Live: दक्षिण आफ्रिकेला ‘यान्सन-स्टब्स’ने तारले; न्यूझीलंडसमोर 169 धावांचे लक्ष्य

आज दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे खेळवला जात आहे. आजच्या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला फलंदाजी करण्यास आमंत्रित केले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 04, 2026 | 09:03 PM
SA Vs NZ Semi Final Live: दक्षिण आफ्रिकेला 'यान्सन-स्टब्स'ने तारले; न्यूझीलंडसमोर 169 धावांचे लक्ष्य

SA Vs NZ Semi Final Live: दक्षिण आफ्रिकेला 'यान्सन-स्टब्स'ने तारले; न्यूझीलंडसमोर 169 धावांचे लक्ष्य

Follow Us
Close
Follow Us:

सेमीफायनल 1 मध्ये साऊथ आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड 
न्यूझीलंडने टॉस जिंकत आफ्रिकेला दिले फलंदाजीचे निमंत्रण 
दक्षिण आफ्रिकेने 10 ओव्हर्समध्ये गमावल्या 4 विकेट

South africa national cricket team vs New zealand national cricket Team: टी-२० विश्वचषक २०२६ चा पहिला उपांत्य सामना आज दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड (SA vs NZ) यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे खेळवला जात आहे. आजच्या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला फलंदाजी करण्यास आमंत्रित केले होते. दक्षिण आफ्रिकेने 20 ओव्हर्समध्ये न्यूझीलंडला 169 धावांचे लक्ष्य दिले आहे.

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 10 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावल्या. दक्षिण आफ्रिकेकडून मारक्रमने 18 धावा तर क्विंंटन डी कॉकने 10 धावा केल्या. रायन रिकेलटनला तर आपले खाते देखील उघडता आले नाही. डेवॉल्ड ब्रेव्हिसने 27 चेंडूत 34 धावांची खेळी केली. तर डेव्हिड मिलर केवळ 6 धावा करून बाद झाला.

मारको यान्सनने तूफान खेळी करत साऊथ आफ्रिकेला 169 धावापर्यन्त पोहोचवले. त्याला स्टब्सने चांगली साथ दिली. मारको यान्सनने अर्धसठक करत 55 धावांची खेळी केली. त्याने 2 चॉउकए आणि 5 षटकार मारले. त्यामुळे साऊथ आफ्रिकेला सन्मानजनक खेळी उभारता आली. न्यूझीलंडने आज चांगली कामगिरी केली. कोल मॅककोन्ची, मॅट हेन्री आणि रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. त्यामुळे आफ्रिकन फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. लॉकी फर्ग्युसन आणि जिमी नीशम यांनी प्रत्येकी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

What a sublime innings! 😎 Marco Jansen delivers a half-century of the highest quality under intense pressure in the Semi-Final! 💪🏏 Ewe Plankie, maan! 🇿🇦#Unbreakable #T20WorldCup pic.twitter.com/fHa5fIUdPn — Proteas Men (@ProteasMenCSA) March 4, 2026

दोन्ही संघांची प्लेइंग ११

दक्षिण आफ्रिका: एडेन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रुईस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी.

SA vs NZ Semi Final Live: सेमीफायनलचा थरार सुरु! न्यूझीलंडच्या पदरी नाणेफेक; दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी केले आमंत्रित

न्यूझीलंड: टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन अॅलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल सँटनर (कर्णधार), कोल मॅककोंची, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन.

बातमी अपडेट होत आहे…

 

Web Title: South africa set 169 runs target to new zealand t20 world cup semifinal 2026 cricket news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 08:44 PM

Topics:  

  • cricket news
  • New Zealand
  • Semifinal
  • South Africa
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

RR vs KKR: कार्तिक त्यागी नावाचे वादळ, ईडन गार्डन्समध्ये कमाल; एकाच ओव्हरमध्ये ३ विकेट्स, 155 धावांमध्ये RR ला रोखले
1

RR vs KKR: कार्तिक त्यागी नावाचे वादळ, ईडन गार्डन्समध्ये कमाल; एकाच ओव्हरमध्ये ३ विकेट्स, 155 धावांमध्ये RR ला रोखले

RCB Green Jersey: हिरव्या रंगाची जर्सी घालून का खेळली RCB ची टीम, कसा आहे रेकॉर्ड
2

RCB Green Jersey: हिरव्या रंगाची जर्सी घालून का खेळली RCB ची टीम, कसा आहे रेकॉर्ड

Live सामन्यात मोबाईल वापरणे राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापकाला पडले महागात! BCCI ने सुनावली कठोर शिक्षा; तर वैभव सूर्यवंशीला…
3

Live सामन्यात मोबाईल वापरणे राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापकाला पडले महागात! BCCI ने सुनावली कठोर शिक्षा; तर वैभव सूर्यवंशीला…

MCA: मुंबई क्रिकेट असोसिएशनचा ऐतिहासिक निर्णय! खेळाडूंसाठी ‘सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट’ची घोषणा; देशातील ठरले पहिले राज्य असोसिएशन
4

MCA: मुंबई क्रिकेट असोसिएशनचा ऐतिहासिक निर्णय! खेळाडूंसाठी ‘सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट’ची घोषणा; देशातील ठरले पहिले राज्य असोसिएशन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.