Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: मी आहे नवा बॉस! Manav Suthar ने पेटवली लंका; रचला ‘हा’ जबरदस्त रेकॉर्ड

भारताने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद  स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा अधिक पक्क्या केल्या असून गुणतालिकेत आपली टक्केवारी कमालीची सुधारली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 19, 2026 | 04:45 PM
manav suthar

manav suthar

Follow Us
Follow Us:
  • मानव सुथारने श्रीलंकेची उडवली दाणादाण 
  • भारताने १६५ रन्सने केला लंकेचा पराभव 
  • टेस्ट सिरिजमध्ये भारताची १-० ने आघाडी
India Vs Sri Lanka Test Match 2026: भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची सिरिज खेळवली जात आहे. त्यातील पहिला सामना पार पडला आहे. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा १६५ रन्सने पराभव केला आहे. त्यामुळे भारताने या सिरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतली असून, फिरकीपटू मानव सुथारने अत्यंत शानदार गोलंदाजी केली आहे. तसेच स्वतःच्या नावावर नवा रेकॉर्ड देखील नोंदवला आहे.

गॉल स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेचा दणदणीत पराभव केला आहे. यामुळे भारताने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद  स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा अधिक पक्क्या केल्या असून गुणतालिकेत आपली टक्केवारी कमालीची सुधारली आहे. डाव्या हाताचा फिरकीपटू मानव सुथार या विजयाचा शिल्पकार ठरला आहे.

मानव सुथारने या सामन्यात अचूक आणि भेदक गोलंदाजी केल्याचे दिसून आले. त्याने या सामन्यात एकूण १० फलंदाज आउट केले. पहिल्या डावात मानव सुथारने ७६ रन्स डेट ४ विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावात ५५ रन्स डेट मानव सुथारने ६ विकेट्स घेतल्या. मानव सुथारने आपल्या कारकिर्दीत पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सलग ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. मानव सुथार हा भारतीय कसोटी क्रिकेटच्या  ९३ वर्षांच्या इतिहासातील फक्त पाचवा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी या यादीत नरेंद्र हिरवाणी अग्रस्थानी आहेत.

देवदत्त पाडिक्कलने साकारलेली १६७ धावांची दमदार शतकी खेळी आणि लोकेश राहुलच्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या जोरावर भारताने ४६२ धावांचा डोंगर उभा केला होता. श्रीलंकेचा पहिला डाव २८४ वर ऑल आउट झाला. तर दुसऱ्या डावात श्रीलंकेने भारताला १९३ रन्सवर रोखले आहेत. या डावात ऋषभ पंतने ६६ रन्स तर देवदत्त पडीकलने ४४ रन्सची खेळी केली.

IND Vs SL: विजयश्री मिळाली पण आनंद साजरा करता येईना! WTC Points Table मध्ये बसला फटका

१. नरेंद्र हिरवाणी (विरुद्ध वेस्ट इंडिज, १९८८): हिरवाणी यांनी आपल्या सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये तब्बल ३ वेळा ५ किंवा त्याहून अधिक बळी घेण्याचा कारनामा केला होता.
२. अक्षर पटेल (विरुद्ध इंग्लंड, २०२१): या डाव्या हाताच्या फिरकीपटूने आपल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत २ वेळा ५ बळी टिपले होते.
३. लक्ष्मण शिवरामकृष्णन: भारताचे माजी लेग स्पिनर.
४. मोहम्मद निसार: भारताचे दिग्गज अष्टपैलू व वेगवान गोलंदाज.
५. मानव सुथार (विरुद्ध श्रीलंका २०२४/२५): या यादीत स्थान मिळवणारा पाचवा आणि दुसरा डाव्या हाताचा फिरकीपटू.

Web Title: Spinner manav suthar take 10 wickets and fifth indian player against sri lanka test match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • IND vs SL
  • indian cricket team
  • Manav Suthar

संबंधित बातम्या

‘स्विंग किंग’ इज बॅक! किवींना उद्ध्वस्त करण्यासाठी Bhuvneshwar Kumar सज्ज; मात्र शेवटचा सामना…
1

‘स्विंग किंग’ इज बॅक! किवींना उद्ध्वस्त करण्यासाठी Bhuvneshwar Kumar सज्ज; मात्र शेवटचा सामना…

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..!  कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव
2

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..! कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…
3

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन
4

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.