Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH Vs RR Live: नुसता राडा! Vaibhav Suryvanshi ने कमिन्सला फोडला घाम, केवळ 15 बॉलमध्ये…

IPL 2026: राजस्थानकडून वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालने रॉयल्सला चांगली सुरुवात करून दिली. वैभव सूर्यवंशीने 15 बॉलमध्ये शानदार अर्धशतक लगावले आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: May 27, 2026 | 08:18 PM
SRH Vs RR Live: नुसता राडा! Vaibhav Suryvanshi ने कमिन्सला फोडला घाम, केवळ 15 बॉलमध्ये…
Follow Us
Follow Us:

वैभव सूर्यवंशीने लगावले आक्रमक अर्धशतक 
राजस्थान रॉयल्सने केली तडाखेबंद खेळी 
पॉवर प्ले मध्ये एसआरएचच्या गोलंदाजांची धुलाई

Tata IPL 2026 SRH vs RR Eliminator Live Updates: सध्या न्यू चंदीगडमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादमध्ये एलिमिनेटर सामना सुरू आहे. एसआरएचने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय राजस्थान रॉयल्सने चुकीचा ठरवला आहे. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालने शानदार सुरुवात करून दिली आहे.

राजस्थानकडून वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालने रॉयल्सला चांगली सुरुवात करून दिली. वैभव सूर्यवंशीने 15 बॉलमध्ये शानदार अर्धशतक लगावले आहे. यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने पॉवर प्ले मध्ये तब्बल 80 रन्स लुटल्या. यशस्वी जयस्वालने त्याला चांगली साथ दिली. आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा आहे.  आज जो संघ जिंकेल तो गुजरात विरुद्ध क्वालिफायर 2 खेळणार आहे. तसेच जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेतून बाहेर होणार आहे.

राजस्थानची प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), दासुन शनाका, डोनोवन फरेरा, जोफ्रा आर्चर, शुभम दुबे, रवींद्र जडेजा/रवी बिश्नोई, नंद्रे बर्गर, यशराज पुंजा, ब्रिजेश शर्मा.

Cracking 1⃣6⃣-ball FIFTY 🔥 Vaibhav Sooryavanshi not letting us and the bowlers breathe 😅 Updates ▶️ https://t.co/OBIYYIuhbt #TATAIPL | #Eliminator | #TheFinalLeap | #SRHvRR pic.twitter.com/4K69rWM8wZ — IndianPremierLeague (@IPL) May 27, 2026

हैदराबादची प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (यष्टीरक्षक), हेन्रिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, स्मरण रविचंद्रन, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, हर्षल पटेल/प्रफुल हिंगे, इशान मलिंगा, साकिब हुसैन.

 वैभव सूर्यवंशीने मोडला रेकॉर्ड

हैदराबादविरुद्धचा एलिमिनेटर सामना कदाचित वैभव सूर्यवंशीसाठी या हंगामातील शेवटची संधी होती, ज्याद्वारे तो गेलच्या अनेक अजरामर आयपीएल विक्रमांपैकी एक विक्रम मोडू शकणार होती आणि त्याने या संधीचे सोने केले आणि या हंगामात वैभवने कमालीची खेळी करत त्याने ख्रिस गेललादेखील मागे टाकले आहे. या हंगामात राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादने विजय मिळवला आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघ हॅटट्रिक साधण्यास उत्सुक असेल हे खरं असलं तरीही १५ वर्षाच्या या मुलाने नक्कीच सर्वांना रडकुंडीला आणलं आहे. वैभव आता नक्की कोणाकोणाचे रेकॉर्ड मोडणार याचीच चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Web Title: Srh vs rr eliminator vaibhav suryvanshi fastest fifty against sunrisers hyderabad tata ipl 2026 live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 08:02 PM

Topics:  

  • IPL 2026
  • SRH vs RR
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला क्रिकेटर व्हायचंय की एंटरटेनर? अर्जुन रणतुंगाने दाखवला आरसा
1

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला क्रिकेटर व्हायचंय की एंटरटेनर? अर्जुन रणतुंगाने दाखवला आरसा

Duleep Trophy 2026: रडारवर नवा रेकॉर्ड! Vaibhav Suryavanshi सज्ज, कुठे होणार सामना?
2

Duleep Trophy 2026: रडारवर नवा रेकॉर्ड! Vaibhav Suryavanshi सज्ज, कुठे होणार सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.