Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK : तारिकला तारे दाखवण्यासाठी भारताचा संघ सज्ज! पाकिस्तानी फिरकी गोलंदाजावर टीम इंडियान उपाय शोधला, सुर्याचा Video Viral

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी शनिवारी सराव सत्रादरम्यान, सूर्यकुमार यादवने कट्टर प्रतिस्पर्धी संघाच्या फिरकी गोलंदाजाची नक्कल केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 15, 2026 | 11:30 AM
फोटो सौजन्य -आयसीसी सोशल मिडिया

फोटो सौजन्य -आयसीसी सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

भारत विरूद्ध पाकिस्तान सामना सुरू व्हायला आता काही तास शिल्लक आहेत. सोशल मिडियावर मागील काही दिवसांपासून या सामन्यासंदर्भात मोठी चर्चा त्याचबरोबर अनेक वाद देखील पाहायला मिळाले आहेत. आज हा सामना कोलंबोच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. भारत-पाकिस्तान टी-२० विश्वचषक २०२६ च्या सामन्यापूर्वीचे वातावरण केवळ गंभीरच नव्हते तर हलकेफुलकेही होते. सामन्याची जेव्हापासून घोषणा झाली आहे तेव्हापासून पाकिस्तानच्या गोलंदाजांची देखील चर्चा त्याच्या कृतीमुळे पाहायला मिळाली आहे.

सामन्याच्या एक दिवस आधी कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये सराव सत्रादरम्यान भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने असा गोंधळ घातला की संपूर्ण संघ हास्याचा फडशा पाडला. खरं तर, सूर्यकुमारने पाकिस्तानी फिरकी गोलंदाज उस्मान तारिकच्या अनोख्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनचे उत्तम अनुकरण केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी शनिवारी सराव सत्रादरम्यान, सूर्यकुमार यादवने कट्टर प्रतिस्पर्धी संघाच्या फिरकी गोलंदाजाची नक्कल केली. 

SKY ft. Usman Tariq.😜 Usman Tariq ಬೌಲಿಂಗ್ ಆ್ಯಕ್ಷನ್ ಟ್ವಿಸ್ಟ್: ಪಾಕ್ ವಿರುದ್ಧ ಏನೋ ಪ್ಲಾನ್ ನಡೆಯುತ್ತಿದೆ! 🏏 📺 ವೀಕ್ಷಿಸಿ | ICC Men’s #T20WorldCup 2026 | #INDvPAK | SUN, 15th FEB, 6 PM | ನಿಮ್ಮ Star Sports ಕನ್ನಡ & JioHotstar ನಲ್ಲಿ.#TeamIndia #SuryaKumarYadav pic.twitter.com/EfutOXBBe0 — Star Sports Kannada (@StarSportsKan) February 14, 2026

खरं तर, उस्मान तारिक धावण्याच्या दरम्यान थांबण्याच्या त्याच्या अनोख्या शैलीमुळे चर्चेत आहे आणि भारतीय कर्णधाराने ती शैली पूर्ण तीव्रतेने कॉपी केली. नेटमध्ये गोलंदाजी करताना, त्याने सामन्यांमध्ये तारिकप्रमाणेच धावण्याच्या दरम्यान थांबा घेतला. सूर्यकुमारने सराव सत्रादरम्यान तिलक वर्माला गोलंदाजी केली आणि त्याच्या शैलीने त्याच्या सहकाऱ्यांना गोंधळात टाकले. कर्णधाराची विनोदी शैली सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि चाहत्यांना ती खूप आवडली आहे.

NEP vs WI : वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकले करणार गोलंदाजी, वाचा दोन्ही संघाची Playing 11

माजी कर्णधार सौरव गांगुलीने शनिवारी पाकिस्तानच्या उस्मान तारिकचे वर्णन एक सामान्य ऑफ स्पिनर म्हणून केले जो त्याच्या चेंडूच्या स्ट्राईडमध्ये थोडा ब्रेक झाल्यानंतरच चेंडू सोडतो आणि टी-२० विश्वचषक सामन्यात भारतीय फलंदाज त्याला चांगले खेळवतील असा विश्वास व्यक्त केला. सुर्याकुमार म्हणाला की, “काहीही कठीण नाही, तो (म्हणजेच तारिक) एक ऑफ स्पिनर आहे आणि तो फक्त अधूनमधून गोलंदाजी करण्यासाठी येणार आहे. भारत त्याला चांगले खेळवे असा त्याने विश्वास व्यक्त केला आहे.”

Web Title: Suryakumar yadav was bowling to the indian batters like usman tariq in the nets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • cricket
  • IND VS PAK
  • India vs Pakistan
  • Sports
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह
1

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

IND vs PAK: चाहत्यांचा होऊ शकतो हिरमोड! एशियन गेम्समध्ये भारत-पाकिस्तान टक्कर Medal Match दरम्यान
2

IND vs PAK: चाहत्यांचा होऊ शकतो हिरमोड! एशियन गेम्समध्ये भारत-पाकिस्तान टक्कर Medal Match दरम्यान

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार
3

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?
4

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.